Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: शिक्षक की भक्षक! अल्पवयीन मुलीवर सतत ५ वर्षे अत्याचार अन्…; कुठे घडली घटना?

Police News: या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस उपनिरीक्षक प्रियंका देसाई अधिक तपास करीत आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 06, 2026 | 01:57 PM
Crime News: शिक्षक की भक्षक! अल्पवयीन मुलीवर सतत ५ वर्षे अत्याचार अन्…; कुठे घडली घटना?
Follow Us
Close
Follow Us:

अल्पवयीन मुलीवर सतत ५ वर्षे अत्याचार 
रत्नागिरीच्या प्रसिद्ध कॉलेजमधील शिक्षकाचा प्रताप 
नागरिकांमध्ये तीव्र संताप

रत्नागिरी: रत्नागिरी शहरात एका महाविद्यालयात नामांकित शिकवणाऱ्या शिक्षकाने एका अल्पवयीन मुलीवर सतत पाच वर्षे अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली असून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या नराधम शिक्षकाला कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी ही केली जात आहे.

पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनंतर रत्नागिरी शहर पोलिस स्थानकत या प्रकरणी बॉक अंतर्गत संबंधित शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित महाविद्यालयातील शिक्षकाने त्याच महाविद्यालयातील या मुलीवर २०२१ पासून अत्याचार सुरू ठेवले होते. अत्याचार २०२६ जानेवारी पर्यंत सुरू होते. या पाच वर्षांच्या कालावधीत या नराधम शिक्षकाने वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

अखेर या प्रकरणी धाडस करून त्या मुलीने रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात यासंदर्भातील तक्रार दाखल केली. पीडित मुलीच्या तक्रारीवरून रत्नागिरी शहर पोलिसांनी त्या शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस उपनिरीक्षक प्रियंका देसाई अधिक तपास करीत आहेत. अपराधी शिक्षकावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी जनतेतून केली जात आहे.

दारूच्या नशेत टोकाचं पाऊल

नांदेड येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. तरुण हा फुल्ल दारूच्या नशेत होता. त्याने दारूच्या नशेत स्वतःवर पेट्रोल ओतून घेतलं. त्यांनतर त्याने स्वतःला पेटवून घेतले. यात तरुण गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाला असून या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.

Nanded Crime: दारूच्या नशेत टोकाचं पाऊल; तरुणाने अंगावर पेट्रोल ओतून केली आत्महत्या; उपचारादरम्यान मृत्यू

मृतकाचे नाव शेख सलमान (वय 28) अशी करण्यात आली आहे. ही घटना नांदेड शहरातील शिवाजीनगर परिसरातील डॉक्टर लेन भागात मंगळवारी दुपारी घडली. प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, शेख सलमान हा दारूच्या नशेत डॉक्टर लेन परिसरात फिरत होता. दुपारी सुमारे दोनच्या सुमारास अचानक त्याने अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेतले.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही. 

Web Title: Teacher from a college in ratnagiri assaulted a minor girl for 5 years crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2026 | 01:55 PM

Topics:  

  • crime news
  • ratnagiri news
  • Teacher

संबंधित बातम्या

पाटणात रिक्षाचालकाची निर्घृण हत्या; शवाचे 3 तुकडे करुन रेल्वे ट्रॅकवर फेकले, शीर अजूनही बेपत्ता
1

पाटणात रिक्षाचालकाची निर्घृण हत्या; शवाचे 3 तुकडे करुन रेल्वे ट्रॅकवर फेकले, शीर अजूनही बेपत्ता

रुग्णालयात सापडलेला ‘तो’ बॉम्ब नव्हताच! पुणे पोलिसांची घाई; एटीएसलाही कळविले नाही
2

रुग्णालयात सापडलेला ‘तो’ बॉम्ब नव्हताच! पुणे पोलिसांची घाई; एटीएसलाही कळविले नाही

Mumbra News : ‘ड्रम कांड’ची पुनरावृत्ती! महिलेने पती आणि भावाच्या मदतीने प्रियकराचा काढला काटा, हिरव्या ड्रमात सापडला मृतदेह
3

Mumbra News : ‘ड्रम कांड’ची पुनरावृत्ती! महिलेने पती आणि भावाच्या मदतीने प्रियकराचा काढला काटा, हिरव्या ड्रमात सापडला मृतदेह

Ulhasnagar Crime : केस कापले अन् रस्त्यावरुन..; धार्मिक कारणावरून उल्हासनगरमध्ये तीन महिलांना अर्धनग्न करून मारहाण
4

Ulhasnagar Crime : केस कापले अन् रस्त्यावरुन..; धार्मिक कारणावरून उल्हासनगरमध्ये तीन महिलांना अर्धनग्न करून मारहाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.