Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane Crime: भटक्या कुत्र्याच्या तोंडात दिसला नवजात बालकाचा मृतदेह; एक पाय खाल्ला आणि…; स्थानिक हादरले!

ठाण्यातील मुंब्रा परिसरात भटक्या कुत्र्याच्या तोंडात नवजात बालकाचा मृतदेह दिसल्याने खळबळ उडाली. जास्मिन चाळ परिसरातील मुलांनी हा प्रकार पाहताच नागरिकांनी मृतदेह कुत्र्याच्या तावडीतून सोडवला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत तपास सुरू केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 10, 2026 | 12:29 PM
CRIME (फोटो सौजन्य: AI)

CRIME (फोटो सौजन्य: AI)

Follow Us
Follow Us:
  • मुंब्रा बायपासजवळ नवजात बालकाचा मृतदेह आढळल्याने परिसर हादरला.
  • भटक्या कुत्र्याच्या तोंडात मृतदेह पाहून नागरिकांना धक्का बसला.
  • पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवत तपास सुरू केला आहे.
ठाणे: ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा परिसरातून माणुसकीला हादरवून टाकणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंब्रा बायपासजवळील जास्मिन चाळ परिसरात भटक्या कुत्र्याच्या तोंडात नवजात बालकाचा मृतदेह दिसताच नागरिकांच्या अंगावर अक्षरशः काटा आला. गल्लीत खेळणाऱ्या मुलांनी हा भयावह प्रकार पाहिल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. ही घटना मंगळवारी सायंकाळी ७:३० च्या सुमारास जास्मिन चाळ परिसरात उघडकीस आली.

काय घडलं नेमकं?

लहान मुलं गल्लीत खेळात असताना एक भटक्या कुटा एका नवजात बालकाचा मृतदेह तोंडात दाबून धावत असल्याचे मुलांना दिसले. मुलांनी तात्काळ याची माहिती परिसरातील नागरिकांना दिली. तेव्हा या प्रकरणातील स्थानिक रहिवासी मुस्कान यांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. तिथे लहान बाळाचा मृतदेह दिसून आला. कुत्र्यांनी या बाळाचा एक पाय खाल्ला होता. स्थानिकांनी तो मृतदेह कसाबसा कुत्र्याच्या तावडीतून सोडवला. त्यांनतर मुस्कान यांनी तात्काळ एका कपड्यात मृतदेह गुंडाळला आणि मुंब्रा पोलिसांना याची माहिती दिली.

दरोड्याच्या तयारीतील टोळी आंबेगाव पोलिसांच्या जाळ्यात, कोयता अन् मिरची पावडर जप्त; तिघांना अटक

पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. नवजात बालक अंदाजे ७ ते ८ महिन्यांचे असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून तो शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवला. या नवजाताचे मृत्यू कश्याने झाला याचा तपास हे शवविच्छेदन अहवाल आल्यावरच समोर येईल. या बाळाचे आई-बाबा कोण आहे याचा तपास करत आहे.

तपास सुरु

कोणीतरी हे नवजात बाळ जन्माला आल्यानंतर किंवा मृत झाल्यानंतर गुपचूप येथे आणून फेकले असावे, असं संशय स्थानिकांकडून व्यक्त केला जात आहे. तर परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर मोठा असल्याने, कुत्र्यानेच हा मृतदेह इतर कुठूनतरी शोधून आणला असावा. हा मृतदेह नेमका कुठून आला? तो कोणी फेकला होता का? की कुत्र्याने तो दुसरीकडून आणला? या सर्व बाजूंचा कसून तपास मुंब्रा पोलीस करत आहे.

Jalgaon Crime: जळगावात थरारक हत्याकांड! किरकोळ कारणावरून वृद्धाची हत्या, एक आरोपी ताब्यात

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा बायपासजवळील जास्मिन चाळ परिसरात ही घटना घडली.

  • Que: मृतदेह सर्वप्रथम कोणाला दिसला?

    Ans: गल्लीत खेळणाऱ्या लहान मुलांना भटक्या कुत्र्याच्या तोंडात मृतदेह दिसला.

  • Que: पोलिसांकडून काय कारवाई करण्यात आली?

    Ans: पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला असून पुढील तपास सुरू केला आहे.

Web Title: Thane crime body of a newborn found in a stray dogs mouth one leg had been eaten locals left horrified

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2026 | 09:20 AM

Topics:  

  • crime
  • thane
  • Thane Crime

संबंधित बातम्या

Thane News: गणेश विसर्जनासाठी ठाणे महापालिका सज्ज; १३ सप्टेंबरपर्यंत घाटांवरील कामे पूर्ण करण्याचे आदेश
1

Thane News: गणेश विसर्जनासाठी ठाणे महापालिका सज्ज; १३ सप्टेंबरपर्यंत घाटांवरील कामे पूर्ण करण्याचे आदेश

Thane News: ठाण्यात १८० वातानुकूलित ई-बसेस येणार; पण पालिकेला सोसावी लागणार ४५० कोटींची तूट
2

Thane News: ठाण्यात १८० वातानुकूलित ई-बसेस येणार; पण पालिकेला सोसावी लागणार ४५० कोटींची तूट

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
3

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Thane Dahi handi 2026: संकल्प दहीहंडीचा थरार! विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदांना मिळणार २१ लाख
4

Thane Dahi handi 2026: संकल्प दहीहंडीचा थरार! विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदांना मिळणार २१ लाख

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.