Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 23 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane Crime: गर्लफ्रेंड वॉशरूमला गेली असं सांगून प्रियकर पळाला; रूम उघडताच समोर आलं धक्कादायक दृश्य

ठाण्यातील जांभळी नाका परिसरातील एका लॉजमध्ये 23 वर्षीय संध्या म्हस्के हिची प्रियकर नंदकिशोर गाडेकर याने हत्या केल्याची घटना उघडकीस आली. दुसऱ्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून दोघांमध्ये वाद झाला. हत्या करून आरोपी फरार झाला, मात्र CCTV फुटेजच्या आधारे पोलिसांनी त्याला अटक केली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 23, 2026 | 10:51 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • ठाण्यातील लॉजमध्ये प्रियकराने 23 वर्षीय गर्लफ्रेंडची हत्या केली.
  • दुसऱ्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून हा खून झाल्याचा आरोप.
  • CCTV फुटेजच्या आधारे आरोपी नंदकिशोर गाडेकरला पोलिसांनी अटक केली.
ठाणे: ठाणे येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रियकराने आपल्या प्रेयसीची हत्या केल्याचे समोर आले आहे. आरोपी प्रियकर आपल्या प्रेयसीला लॉजमध्ये घेऊन गेला होता. तिथे दोघांमध्ये भांडण झाले. हे भांडण एवढे टोकाला गेले की तरुणाने प्रेयसीची हत्या केली. घडलेली घटना ठाण्यातील नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जांभळी नाका परिसरात घडली. या घटनेमुळे ठाण्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे.

काय घडलं नेमकं?

या प्रकरणातील मृत्यू झालेल्या महिलेचं नाव संध्या मस्के (२३ वर्ष) असे आहे. तर आरोपी तरुणाचे नाव नंदकिशोर गाडेकर (२७ वर्ष) असे आहे. २१ तारखेला ५ वाजता हॉटेल महाराजा लॉजवर एका या दोघांनी रूम बुक केली होती. रात्री साधारण १० वाजता नंदकिशोर रूम सोडून बाहेर निघून गेला. तिथल्या मॅनेजरने हटकले की तुमच्या सोबतच्या मॅडम कुठे आहेत? त्यावर त्याने मॅडम वॉशरूमला गेलात असं सांगून तो निघून गेला. संध्या बाहेर आली नाही म्हणून तिथल्या स्टाफने रुमची बेल वाजवली. बेलचा रिप्लाय येत नव्हता म्हणून मॅनेजर आणि त्याने दरवाजा उघडला तेव्हा संध्या मृतावस्थेत बेडवर पडली. त्यांनी तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

Ambarnath Crime: थरकाप उडवणारी घटना! वरवंट्याने डोक्यावर वार, गुप्तांगावर…; 7 वर्षीय मुलाची आईच्या प्रियकराकडून हत्या

पोलीस घटनास्थळी दाखल झाले. संध्याजवळ असलेल्या आधारकार्डावरून तिची ओळख पटली. पोलिसांनी तपासाला सुरवात केली तेव्हा ही हत्या प्रेमसंबंधातून झाल्याचे समोर आले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी ठाणे जिल्हा सिव्हिल रुग्णालयात पाठवला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी नंदकिशोर गाडेकरविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.

का केली हत्या?

आरोपी नंदकिशोर याने आपल्या प्रेयसीला लॉजमध्ये नेले. तिथे दोघांमध्ये भांडण झाले. नंदकिशोरला आपल्या गर्लफ्रेंडचे दुसऱ्यासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. याच कारणावरून दोघांमध्ये भांडण झाले हे भांडण एवढे टोकाला गेले की त्याने सांध्याची हत्या केली. त्यानंतर संध्या वॉशरूमला गेली आहे असे सांगत तिथून पळ काढला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहे.

Kalyan Crime: बेपत्ता शिक्षिकेचा मृतदेह घोटीत सापडला; प्रॉपर्टीच्या हव्यासातून हत्या; अनेक वर्षांचा मित्रच निघाला मास्टरमाइंड

💡

Frequently Asked Questions

  • Que: ठाण्यातील ही घटना कुठे घडली?

    Ans: जांभळी नाका परिसरातील एका लॉजमध्ये.

  • Que: हत्येमागील प्राथमिक कारण काय होते?

    Ans: दुसऱ्यासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय.

  • Que: आरोपीला पोलिसांनी कसे पकडले?

    Ans: CCTV फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेऊन अटक करण्यात आली.

Web Title: Thane crime boyfriend fled after telling his girlfriend he was going to the washroom a shocking scene was revealed as soon as the room was opened

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2026 | 10:51 AM

Topics:  

  • crime
  • thane
  • Thane Crime

संबंधित बातम्या

Kalyan Crime: बेपत्ता शिक्षिकेचा मृतदेह घोटीत सापडला; प्रॉपर्टीच्या हव्यासातून हत्या; अनेक वर्षांचा मित्रच निघाला मास्टरमाइंड
1

Kalyan Crime: बेपत्ता शिक्षिकेचा मृतदेह घोटीत सापडला; प्रॉपर्टीच्या हव्यासातून हत्या; अनेक वर्षांचा मित्रच निघाला मास्टरमाइंड

ठाणे जिल्ह्यातील धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा; बारवी धरण ५९ टक्क्यांवर, धरणसाठ्यात समाधानकारक वाढ
2

ठाणे जिल्ह्यातील धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा; बारवी धरण ५९ टक्क्यांवर, धरणसाठ्यात समाधानकारक वाढ

Ambarnath Crime: थरकाप उडवणारी घटना! वरवंट्याने डोक्यावर वार, गुप्तांगावर…; 7 वर्षीय मुलाची आईच्या प्रियकराकडून हत्या
3

Ambarnath Crime: थरकाप उडवणारी घटना! वरवंट्याने डोक्यावर वार, गुप्तांगावर…; 7 वर्षीय मुलाची आईच्या प्रियकराकडून हत्या

Mumbai Crime: पंचर काढताना चोराने मारला डल्ला; 111 लाख 55 हजार रुपये केले लंपास; अवघ्या २४ तासात आरोपी जेरबंद
4

Mumbai Crime: पंचर काढताना चोराने मारला डल्ला; 111 लाख 55 हजार रुपये केले लंपास; अवघ्या २४ तासात आरोपी जेरबंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.