Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane Crime: कुटुंब न्यायालयाच्या आवारात कारमध्ये सामूहिक अत्याचार, केकमध्ये गुंगीचे औषध दिले… ; आरोपी युट्युब पत्रकार

ठाण्यातील कुटुंब न्यायालयाच्या आवारात कारमध्ये महिलेला केकमध्ये गुंगीचे औषध देऊन दोन युट्युब पत्रकारांकडून सामूहिक अत्याचार. ब्लॅकमेलमुळे शेवटी महिलेनं तक्रार दाखल केली. एक आरोपी अटकेत, दुसरा फरार.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 07, 2025 | 01:28 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • ठाणे कुटुंब न्यायालय परिसरातील धक्कादायक घटना
  • केकमध्ये गुंगीचे औषध देऊन कारमध्ये अत्याचार
  • आरोपी दोघेही युट्युब पत्रकार
ठाणे: ठाणे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाणे कुटुंब न्यायालयाच्या आवारात एका महिलेवर सामूहिक अत्याचार झाल्याची माहिती समोर आली आहे. एवढेच नाही तर पीडित महिलेला वारंवार ब्लॅकमेल देखील करण्यात आले. आरोपी हे युट्युब पत्रकार असलयाचे समोर आले आहे. त्यातून एक आरोपी हिरालाल केदार याला अटक करण्यात आली आहे. तर रवी पवार हा फरार आहे. ही घटना गेल्यावर्षी 25 ऑगस्ट रोजी घडली होती. महिलेने ५ डिसेंबरला ठाणे नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Buldhana Crime: गुरु- शिष्याच्या नात्याला काळीमा! प्रॅक्टिकलचे मार्क्स वाढवतो म्हणत विद्यार्थिनीवर अत्त्याचार; रूमवर नेले…

नेमकं काय प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेने सोशल मीडियावर कामासंदर्भातील एक जाहिरात पाहिली होती. चांगला पगार मिळेल या आशेने तिने जाहिरातीत असलेल्या नंबरवर संपर्क साधला. आरोपी हिरालाल केदार आणि रवी पवार यांनी तिचा विश्वास संपादन करत तिला ठाण्यातील एका स्पा सेंटरमध्ये नोकरी मिळवून दिली. २५ ऑगस्टला रात्री ८.३० च्या सुमारास आरोपींपैकी एकाने स्पा सेंटरमध्ये जाऊन पीडितेकडून मसाज करून घेतला. त्यानंतर आज माझा वाढदिवस आहे, केक कापायचा आहे असे सांगून त्याने पीडितेला बाहेर उभ्या असलेल्या कारमध्ये बोलावले.

त्यानंतर आरोपींनी थेट ही कार ठाणे फॅमिली कोर्टाच्या आवारात एका अंधाऱ्या पार्किंगमध्ये नेली. तिथे केक कापताना त्यांनी त्यामध्ये आधीच गुंगीचे औषध मिसळले होते. महिलेने तो केक खाल्ला आणि पीडित महिलेची शुद्ध हरपली. त्यानंतर दोन्ही आरोपींनी तिच्यावर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला. तसेच याचे व्हिडीओ रेकॉर्डिंगही केले. यानंतर रात्री ११ वाजता आरोपींनी पीडितेला रस्त्यावर सोडून दिले. तसेच याबद्दल कुठेही वाच्यता केलीस तर व्हिडीओ व्हायरल करु अशी धमकी दिली. महिला घाबरली होती, तिने घरी सांगितले नाही.

यानंतर तिला आरोपींनी तिला ब्लॅकमेल करू लागले.  शेवटी महिलेने गुन्हा दाखल केला. ही घटना 25 ऑगस्ट रोजी घडली पीडित महिलेला वारंवार ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्यामुळे 5 डिसेंबरला ठाणे नगर पोलीस ठाण्यात महिलेने तक्रार दाखल केली. या घटनेतील आरोपी हे युट्यूब पत्रकार आहेत. त्यांच्यावर एक्स्टॉर्शनचे गुन्हे दाखल आहेत.

हायवेजवळ आढळलेल्या अर्धवट जळालेल्या मृतदेहाचा उलगडा; पत्नीनेच केली भावासोबत मिळून पतीची हत्या; कारण काय?

ठाणे जिल्ह्यातील शहापूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. २५ नोव्हेंबरला मुंबई नाशिक हायवेजवळ पोलिसांना एक अर्धवट जळालेला आणि कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. आधी मृतदेहाची ओळख पटवली. त्यानंतर कोणी केली हत्या आणि का केली? याचा तपास सुरु केला. तेव्हा धक्कदायक प्रकार समोर आला.

Nashik Crime: नाशिकमध्ये हळहळ! घरात एकटी असताना 10 वर्षीय मुलीने घेतला गळफास

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: ठाणे कुटुंब न्यायालयाच्या आवारात, कारमध्ये.

  • Que: आरोपी कोण आहेत?

    Ans: युट्यूब पत्रकार हिरालाल केदार (अटक) व रवी पवार (फरार).

  • Que: तक्रार कधी दाखल झाली?

    Ans: ब्लॅकमेलनंतर 5 डिसेंबर रोजी पीडितेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

Web Title: Thane crime gang rape in car on family court premisesaccused youtube journalist

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 07, 2025 | 01:28 PM

Topics:  

  • crime news
  • thane
  • Thane Crime

संबंधित बातम्या

Vidyanand Bapat: ६ गंभीर गुन्हे, पोलिसांचे पुरावे अन्…: पाहा कसा फेटाळला सराईत चव्हाणचा जामीन
1

Vidyanand Bapat: ६ गंभीर गुन्हे, पोलिसांचे पुरावे अन्…: पाहा कसा फेटाळला सराईत चव्हाणचा जामीन

Thane News: गणेश विसर्जनासाठी ठाणे महापालिका सज्ज; १३ सप्टेंबरपर्यंत घाटांवरील कामे पूर्ण करण्याचे आदेश
2

Thane News: गणेश विसर्जनासाठी ठाणे महापालिका सज्ज; १३ सप्टेंबरपर्यंत घाटांवरील कामे पूर्ण करण्याचे आदेश

गांजा तस्करी प्रकरणातील फरार झालेल्या आरोपीला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ भागात सापळा रचून पकडले
3

गांजा तस्करी प्रकरणातील फरार झालेल्या आरोपीला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ भागात सापळा रचून पकडले

जुन्नर तालुक्यातील चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट; ६३३ पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल
4

जुन्नर तालुक्यातील चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट; ६३३ पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.