Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane Crime: संतापजनक! आईच्या प्रियकराने ४ वर्षीय चिमुकल्याची अमानुष मारहाण करून घेतला जीव; नैसर्गिक मृत्यूचा केला बनाव

ठाणे जिल्ह्यातील काशिमीरा येथे आईच्या प्रियकराने ४ वर्षीय मुलाला अमानुष मारहाण करून ठार मारल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. सुरुवातीला नैसर्गिक मृत्यूचा बनाव करण्यात आला होता. मात्र शवविच्छेदन अहवालातून मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी शंभू शर्माला अटक केली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 04, 2026 | 10:59 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • आईच्या प्रियकराने ४ वर्षीय मुलाला अमानुष मारहाण केल्याचा आरोप.
  • शवविच्छेदन अहवालातून मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट.
  • काशिमीरा पोलिसांनी आरोपी शंभू शर्माला अटक करून तपास सुरू केला.
ठाणे: ठाणे जिल्ह्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका चार वर्षांच्या निष्पाप मुलाचा त्याच्या आईच्या प्रियकराने अमानुष मारहाण करून हत्या केल्याचे समोर आले आहे. आरोपीने मुलाला इतक्या क्रूरतेने मारहाण केले की त्याचा जागीच मृत्यू झाला. आरोपींनी सुरुवातीला या घटनेला नैसर्गिक मृत्यूचा बनाव केला मात्र पोलिसांनी तपास करत याचा छडा लावला. ही घटना ठाण्यातील काश्मीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

Pune illegal abortion racket: गर्भलिंग निदान; केडगाव परिसरात बेकायदा रॅकेटचा पर्दाफाश; दोन वर्षात ५००हून अधिक प्रकारांची नोंद

काय घडलं नेमकं?

या प्रकरणातील आरोपीचे नाव शंभू शर्मा असे आहे. तो मृत चार वर्षांच्या मुलाच्या आईसोबत राहत होता. शंभूने मुलाला एवढे मारले की त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर शंभूने हा मृत्यू नैसर्गिक असल्याचा भासवण्याचा प्रयत्न केला. मात्र चिमुकल्याच्या शरीरावर मारहाणीच्या स्पष्ट खुणा आढळून आल्या. यामुळे पोलिसांना संशय आला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आणि मृतदेह ताब्यात घेतले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. शवविच्छेदनाच्या अहवालातून या मुलाचा मृत्यू नैसर्गिक नसून त्याला झालेल्या अमानुष मारहाणीमुळे शरीराच्या आतील भागांना गंभीर दुखापत झाल्याने झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत शंभू शर्माला अटक केली. कठोर चौकशी केल्यांनतर शंभू शर्माने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी मंगळवारी काशिमीरा पोलिसांनी आरोपी शंभू शर्माविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या घटनेने काशिमीरा आणि संपूर्ण ठाणे जिल्ह्यात खळबळ उडाली असून, नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. मात्र चिमुकल्याला मारहाण का केली? घटनेवेळी चिमुकल्याचा आई कुठे होती? असे सवाल आता उपस्थित होत आहे. पोलीस या घटनेचा सखोल तपास करत असून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी परिसरात होत आहे.

ठाणे पोलिसांचा मोठा पर्दाफाश; ‘तेल माफिया’ राजू पंडितवर डिझेल चोरी रॅकेटचा गुन्हा

देशात सगळीकडे सध्या इंधन टंचाई निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी वाद सुद्धा पाहायला मिळाले. मात्र आता अशी एक घटना समोर आली आहे. इंधन चोरी करायचा प्रयत्न करत होते. मात्र त्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. किनारपट्टी भागात डिझेल आणि कर चुकवेगिरि करायचा प्रयत्नात असताना मोठ रैकेट पकडण्यात आल आहे. या प्रकरणात राजू पंडीत आणि त्याच्या साथीदाराला अटक करण्यात आली आहे. २१ तारखेला पोलिसात या संदर्भात FIR दाखल झाली आहे. जप्त केलेल डिझेल हे पाईपलाईन किवा समुद्रातील मालवाहू जहाजामधून चोरले असावे असा अधिकाऱ्याना संशय आहे. याचा अधिक तपास केला जात आहे.

Pune Crime: दुहेरी हत्याकांड! पोटच्या मुलाने वडील आणि सख्ख्या भावाचा घेतला जीव; मृतदेहाशेजारीच काढली रात्र

💡

Frequently Asked Questions

  • Que: या प्रकरणात आरोपी कोण आहे?

    Ans: शंभू शर्मा हा मृत मुलाच्या आईचा प्रियकर असून त्याला अटक करण्यात आली आहे.

  • Que: पोलिसांना संशय कसा आला?

    Ans: मुलाच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा आढळल्याने पोलिसांना संशय आला.

  • Que: मृत्यूचे नेमके कारण काय समोर आले?

    Ans: शवविच्छेदन अहवालानुसार अमानुष मारहाणीमुळे शरीराच्या आतील भागांना दुखापत होऊन मुलाचा मृत्यू झाला.

Web Title: Thane crime outrageous mothers lover brutally beats 4 year old child to death stages it as a natural death

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 10:59 AM

Topics:  

  • crime
  • thane
  • Thane Crime

संबंधित बातम्या

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
1

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Thane Dahi handi 2026: संकल्प दहीहंडीचा थरार! विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदांना मिळणार २१ लाख
2

Thane Dahi handi 2026: संकल्प दहीहंडीचा थरार! विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदांना मिळणार २१ लाख

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
3

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Thane News: ठाण्यात दहीहंडीच्या मडक्यांना मोठी मागणी; महागाईमुळे यंदा किमतीत किमान ५० रुपयांची वाढ
4

Thane News: ठाण्यात दहीहंडीच्या मडक्यांना मोठी मागणी; महागाईमुळे यंदा किमतीत किमान ५० रुपयांची वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.