Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मैत्रीणीच्या घरात डल्ला मारणाऱ्या मित्राला ठोकल्या बेड्या; गुजरातमधील वडोदरातून पोलिसांनी पकडले

शिक्षक असलेल्या मैत्रीणीला भेटण्यास आल्यानंतर २४ हजारांची रोकड, सोन्याचे दागिणे असा १४ लाख ६३ हजार रुपयांचा ऐवज चोरी करून फरार झालेल्या मित्राला कोंढवा पोलिसांनी जेरबंद केले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 24, 2026 | 03:21 PM
मैत्रीणीच्या घरात डल्ला मारणाऱ्या मित्राला ठोकल्या बेड्या; गुजरातमधील वडोदरातून पोलिसांनी पकडले

मैत्रीणीच्या घरात डल्ला मारणाऱ्या मित्राला ठोकल्या बेड्या; गुजरातमधील वडोदरातून पोलिसांनी पकडले

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यासह देशभरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, दररोज चोरटे नागरिकांना लुटत आहेत. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भिती पसरत आहे. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिक्षक असलेल्या मैत्रीणीला भेटण्यास आल्यानंतर २४ हजारांची रोकड, सोन्याचे दागिणे असा १४ लाख ६३ हजार रुपयांचा ऐवज चोरी करून फरार झालेल्या मित्राला कोंढवा पोलिसांनी जेरबंद केले आहे. पोलिसांनी त्याला गुजरात राज्यातील वडोदरा येथून अटक केली असून, मैत्रीण शेजारी डब्बा देण्यास गेल्यानंतर त्याने ही चोरी केली होती.

 

यश कैलास भुलचंदानी (वय. 24, रा. मोहाडी, जि. म्हैसाणा, गुजरात) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून चोरी केलेले १४ लाख ३९ हजार रुपये किंमतीचे १६ तोळे सोन्याचे दागिणे जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई पोलिस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, वरिष्ठ निरीक्षक संतोष खेतमाळस, गुन्हे निरीक्षक प्रशांत मंडले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रविंद्र गावडे, कर्मचारी रविंद्र चिप्पा, विशाल मेमाणे, राहुल शितोळे, केशव हिरवे यांच्या पथकाने केली आहे.

तक्रारदार तरुणी शिक्षिका असून, अविवाहीत आहे. तर आरोपी यश याचे देखील एमबीएचे शिक्षण झाले आहे. दिड ते दोन वर्षापूर्वी दोघांचा सोशल मिडीयाच्या माध्यमातून परिचय झाला होता. यश पुण्यात येण्यापुर्वी केनियात नोकरी करत होता. मात्र काही दिवसापुर्वी तो पुण्यात आला होता. एका टुरिस्ट कंपनीत तो काम करत होता. २५ जुन रोजी यश तक्रारदार मैत्रीणीच्या कोंढवा खुर्द येथील घरी भेटण्यासाठी आला होता. दरम्यान, तरुणी त्याच सोसासटीत राहत असलेल्या मावशीच्या घरी जेवणाचा डब्बा देण्यासाठी गेली होती. त्यावेळी यश हा एकटा तरुणीच्या घरी होता. त्याने तरुणीच्या बेडरुमधील कपाट पाहिले. तेव्हा त्याला त्यामध्ये रोकड व सोन्याचे दागिणे दिसले. त्याने ते चोरी करून पळ काढला. घऱातून जाताना त्याने माझी तब्बेत बरी नाही त्यामुळे मी जातो असे सांगून पोबारा केला होता.

हे सुद्धा वाचा : दोन चिमुकल्यांसह विवाहितेची आत्महत्या, धक्कादायक कारणही आलं समोर; चौघांना अटक

तरुणी घरी परतली तेव्हा तिला घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. तिने याबाबत कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपी यश हा तरुणीसोबत स्नॅप चॅटच्या माध्यमातून संपर्कात होता. त्याचा मोबाईल देखील नव्हता. तांत्रिक विश्लेषणात कोंढवा पोलिसांनी यश याची माहिती काढली. त्यावेळी पोलिस कर्मचारी केशव हिरवे यांना तो वडोदरा येथे असल्याची माहिती मिळाली. चार दिवस कोंढवा पोलिसांचे पथक त्याच्यावर पाळत ठेवून होते. पासपोर्टचे काम करण्यासाठी तो वडोदरा येथे आला असताना, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली.

Web Title: The police have arrested a thief from gujarat who committed a burglary at a house

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2026 | 03:21 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • House Theft

संबंधित बातम्या

Vidyanand Bapat: विद्यानंद बापट यांच्यावरील हल्ला प्रकरण; संतोष चव्हाणला कोर्टाने थेट…
1

Vidyanand Bapat: विद्यानंद बापट यांच्यावरील हल्ला प्रकरण; संतोष चव्हाणला कोर्टाने थेट…

अमली पदार्थांच्या पैशातून उभारलेली 55 लाखांची मालमत्ता गोठवली; पुणे जिल्ह्यात 2026 मधील पहिलीच कारवाई
2

अमली पदार्थांच्या पैशातून उभारलेली 55 लाखांची मालमत्ता गोठवली; पुणे जिल्ह्यात 2026 मधील पहिलीच कारवाई

नसरापूरनंतर मावळ हादरलं! टाकवे बुद्रुकमध्ये अडीच वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; 51 वर्षीय आरोपीला अटक
3

नसरापूरनंतर मावळ हादरलं! टाकवे बुद्रुकमध्ये अडीच वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; 51 वर्षीय आरोपीला अटक

पीडितेला जबरदस्ती गाडीत बसवण्याचा प्रयत्न; आरडाओरडा करताच लोकांनी घेतली धाव, रस्त्यातच आरोपीची केली धुलाई; Video Viral
4

पीडितेला जबरदस्ती गाडीत बसवण्याचा प्रयत्न; आरडाओरडा करताच लोकांनी घेतली धाव, रस्त्यातच आरोपीची केली धुलाई; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.