Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात नशेसाठी इंजेक्शनची बेकायदा विक्री, पाच जणांना ठोकल्या बेड्या; तब्बल ‘इतक्या’ बाटल्या जप्त

इंजेक्शनचा नशेसाठी वापर होत असल्याचा प्रकार आंबेगाव पोलिसांनी उघडकीस आणला. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून मेफिवान या ओैषधी इंजेक्शनच्या ५० बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 28, 2026 | 12:30 AM
पुण्यात नशेसाठी इंजेक्शनची बेकायदा विक्री, पाच जणांना ठोकल्या बेड्या; तब्बल ‘इतक्या’ बाटल्या जप्त
Follow Us
Follow Us:

पुणे : इंजेक्शनचा नशेसाठी वापर होत असल्याचा प्रकार आंबेगाव पोलिसांनी उघडकीस आणला. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून मेफिवान या ओैषधी इंजेक्शनच्या ५० बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. अथर्व इंद्रजीत शिंदे (वय २४) अथर्व इंद्रजीत शिंदे (वय २४, दोघे रा. उर्मिला सोसायटी, गुलाबनगर, धनकवडी), अविनाश शिवा बळुंगी (वय २२, रा. छत्रपती संभाजीनगर, धनकवडी), प्रदीप जितेंद्र हुंबरे (वय २६,रा. सिद्धीविनायक सोसायटी, आंंबेगाव), पियूष गणेश भरम (वय २६, रा. कचरावत चाळ, आंबेगाव), लक्ष्मण परमेश्वर माने (वय १९, रा. माने निवास, साईसिद्धी चौक, आंबेगाव) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

 

याबाबत पोलीस कर्मचारी नितीन कातुर्डे यांनी आंबेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही कारवाई आंबेगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शरद झिने, गुन्हे शाखेचे निरीक्षक चांगदेव सजगणे, सहायक निरीक्षक स्वाती देवधर, उपनिरीक्षक युवराज शिंदे व त्यांच्या पथकाने केली आहे.

पोलिसांनी सापळा लावून केली कारवाई

कात्रज-दत्तनगर रस्त्यावर २४ जुलै रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास इंजेक्शनची विक्री करण्यासाठी काही जण येेणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या इंजेक्शनचा वापर नशेसाठी करण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा लावून त्यांना पकडले. आरोपींकडे असलेल्या पिशवीची तपासणी केली. तेव्हा त्यात इंजेक्शनच्या बाटल्या सापडल्या. या इंजेक्शनचा वापर नशेसाठी करण्यात येत असल्याची माहिती मिळाली. या पिशवीत मेफेंटरमाईन सल्फेट इंजेक्शनच्या (मेफीवन) ५० बाटल्या सापडल्या.

हे सुद्धा वाचा : पत्नी विभक्त झाली, पती रात्री मुलांना भेटण्यासाठी गेला अन्…; संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार

वैद्यकीय सल्ल्याशिवाय वापर चुकीचा

वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय काही जण या इंजेक्शनचा वापर शरीरसौष्ठवासाठी करत असून, या इंजेक्शनचा वापर काही जण नशेसाठी करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या इंजेक्शनची बेकायदा जादा दराने विक्री करण्यात येत असल्याचे उघडकीस आले. न्यायालयाने आरोपींनी दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

हे सुद्धा वाचा : ऊसतोड उचलीच्या पैशांवरुन अल्पवयीन मुलाचे अपहरण; धाराशिव तालुक्यातील घटनेनं खळबळ

Web Title: The police have arrested five individuals who were selling injections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

MPSC प्रशासनात खळबळ! सचिव महेंद्र हरपाळकरांशी गैरवर्तनानंतर अधिकारी-कर्मचारी आक्रमक; थेट…
1

MPSC प्रशासनात खळबळ! सचिव महेंद्र हरपाळकरांशी गैरवर्तनानंतर अधिकारी-कर्मचारी आक्रमक; थेट…

जामखेड तालुक्यात भरदिवसा रक्तरंजित थरार! दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला कोयत्याने वार करुन संपवलं
2

जामखेड तालुक्यात भरदिवसा रक्तरंजित थरार! दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला कोयत्याने वार करुन संपवलं

लाचखोर पोलिस एसीबीच्या जाळ्यात; कारवाईनंतर काही तासांतच दिली उपनगराध्यक्षांना धमकी
3

लाचखोर पोलिस एसीबीच्या जाळ्यात; कारवाईनंतर काही तासांतच दिली उपनगराध्यक्षांना धमकी

कौटुंबिक अडचणी दूर करण्याच्या आमिषाने फसवणूक; बिबवेवाडीतील भोंदू महिला मोनाली विधातेविरुद्ध गुन्हा दाखल
4

कौटुंबिक अडचणी दूर करण्याच्या आमिषाने फसवणूक; बिबवेवाडीतील भोंदू महिला मोनाली विधातेविरुद्ध गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.