Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोलिसच निघाला एटीएम दरोड्याचा सुत्रधार; अवजड मशिनमुळे प्लॅन फसला

मुख्य रस्त्यावर असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम सेंटर मध्यरात्रीच्या सुमारास फोडून दरोड्याचा प्रयत्न झाला होता. एटीएम मशीन ओढून बाहेर काढण्यात आले होते. मात्र, अवजड मशीन उचलता न आल्याने ते रस्त्यावरच टाकून चोरट्यांनी पलायन केले. तपासामध्ये कवठेमहाकाळ पोलिसात कार्यरत असलेला आणि मूळचा जत तालुक्यातील रामपूर येथील सचिन यशवंत कोळेकर हाच या प्रकरणाचा प्रमुख सूत्रधार असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

  • By Ganesh Mate
Updated On: Aug 02, 2022 | 11:31 AM
पोलिसच निघाला एटीएम दरोड्याचा सुत्रधार; अवजड मशिनमुळे प्लॅन फसला
Follow Us
Follow Us:

सांगली : जत तालुक्यातील डफळापूर येथे दोन दिवसांपूर्वी बँक ऑफ महाराष्ट्रच्या (BOI) एटीएमवर दरोड्याचा (ATM Robbery) प्रयत्न झाला. या एटीएम फोडीचा सूत्रधार पोलीस हवालदार (Police Constable) असल्याची माहिती आता पोलिसांच्या तपासातून (Police Inquiry) पुढे आली आहे. जत पोलिसांनी मुख्य सूत्रधार कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यातील सचिन यशवंत कोळेकर या कर्मचाऱ्यासह सुहास मीरासाहेब शिवशरण या साथीदाराला अटक (Arrest) केली आहे.

मुख्य रस्त्यावर असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम सेंटर मध्यरात्रीच्या सुमारास फोडून दरोड्याचा प्रयत्न झाला होता. एटीएम मशीन ओढून बाहेर काढण्यात आले होते. ते पळवून नेण्याचा प्रयत्न चोरट्यांचा होता. मात्र, अवजड मशीन उचलता न आल्याने ते रस्त्यावरच टाकून चोरट्यांनी पलायन केले. सोमवारी या प्रकरणाचा छडा लागला. तपासामध्ये कवठेमहाकाळ पोलिसात कार्यरत असलेला आणि मूळचा जत तालुक्यातील रामपूर येथील सचिन यशवंत कोळेकर हाच या प्रकरणाचा प्रमुख सूत्रधार असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

गाडी भाड्याने घेऊन रेकी करून, एटीएममध्ये चोरीचा प्लॅन कोळेकरने केला. मात्र, एटीएम जड असल्याने ते तेथेच टाकून पळून गेला. सांगली जिल्ह्यात या आठ महिन्यांत चौथ्यांदा एटीएम मशीन फोडण्याची ही घटना घडली आहे.

Web Title: The police turned out to be mastermind behind the atm robbery nrgm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2022 | 11:31 AM

Topics:  

  • BOI
  • NAVARASHTRA
  • Navarashtra Live
  • Navarashtra live Upadates
  • navarashtra news
  • Navarashtra Update

संबंधित बातम्या

MUMBAI News: मनसेच्या ‘मराठी मानाची दहीहंडी’चा जल्लोष, दिवंगत मराठी नेते अन् कलाकारांच्या आठवणींना उजाळा
1

MUMBAI News: मनसेच्या ‘मराठी मानाची दहीहंडी’चा जल्लोष, दिवंगत मराठी नेते अन् कलाकारांच्या आठवणींना उजाळा

Chandrapur News: विद्यार्थी शाळेत पोहोचले, पण शिक्षकच गायब! गोंडपिपरीत पालकांचा गोंधळ; नेमकं काय घडलं?
2

Chandrapur News: विद्यार्थी शाळेत पोहोचले, पण शिक्षकच गायब! गोंडपिपरीत पालकांचा गोंधळ; नेमकं काय घडलं?

Raigad News: ‘मुक्तांगण’च्या दिव्यांग विद्यार्थ्यांनी फोडली दहीहंडी; गोविंदा गीतांवर धरला ठेका, प्रांगणात रंगला जल्लोष
3

Raigad News: ‘मुक्तांगण’च्या दिव्यांग विद्यार्थ्यांनी फोडली दहीहंडी; गोविंदा गीतांवर धरला ठेका, प्रांगणात रंगला जल्लोष

Dombivali : नशामुक्ती, नारीशक्तीचा संदेश देत डोंबिवलीत ‘स्वराज्य काला महोत्सवा’चा दहीहंडी थरार; रवींद्र चव्हाणांची प्रमुख उपस्थिती
4

Dombivali : नशामुक्ती, नारीशक्तीचा संदेश देत डोंबिवलीत ‘स्वराज्य काला महोत्सवा’चा दहीहंडी थरार; रवींद्र चव्हाणांची प्रमुख उपस्थिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.