Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या; ‘या’ कारणामुळे उचललं टोकाचं पाऊल

होलसेल फळ विक्रेता असलेल्या एकाने कर्जबाजारी पणाला कंटाळून पत्नीचा मारहाण व गळा दाबून खून केला आहे. नंतर स्वत: गळफास लावून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 15, 2025 | 05:05 PM
धक्कादायक ! क्षुल्लक कारणावरून सिलेंडरने डोके फोडून मित्राची हत्या; चार दिवस घरातच पडून होता मृतदेह, दुर्गंधी सुटली अन्...

धक्कादायक ! क्षुल्लक कारणावरून सिलेंडरने डोके फोडून मित्राची हत्या; चार दिवस घरातच पडून होता मृतदेह, दुर्गंधी सुटली अन्...

Follow Us
Follow Us:

पुणे : होलसेल फळ विक्रेता असलेल्या एकाने कर्जबाजारी पणाला कंटाळून पत्नीचा मारहाण व गळा दाबून खून केला आहे. नंतर स्वत: गळफास लावून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाघोलीतील मांजरी खुर्द परिसरात ही घटना घडली आहे. नागनाथ वसंत वारूळे (वय ४२) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. तर, उज्वला नागनाथ वारूळे (वय ४०) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मंगळवारी रात्री ही घटना उघडकीस आली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, वारूळे कुटूंब मुळचे धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील आहे. नागनाथ वारूळे व उज्वला यांचा दुसरा विवाह झाला आहे. नागनाथ यांना पहिल्या पत्नीपासून दोन मुले आहेत. तर, उज्वला यांना पहिल्या पतीपासून तीन मुले आहेत. नागनाथ हे कर्जबाजारी होते. गावी देखील त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्यांच्या लहान भावांनी त्यांना पुण्यात आणले होते. त्यांचे कर्ज भेडण्यास देखील सुरूवात केली होती. त्यांनी त्यालाही फळ विक्रीचा व्यावसाय सुरू करून दिला होता.

नागनाथ व उज्वला हे दोघेच वाघोलीतील मांजरी खुर्द परिसरात राहत होते. लहान भावाच्या इमारतीत राहत होते. दरम्यान, मंगळवारी रात्री त्यांच्या खोलीत पाहिले असता पत्नी बेशुद्ध अवस्थेत मिळून आली. तर, नागनाथ यांनी गळफास घेतल्याचे आढळून आले. याघटनेची माहिती मिळताच वाघोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक हांडे व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा तपास केल्यानंतर नागनाथ यांनी पत्नीचा गळा आवळून तसेच मारहाण करून तिचा खून केला. त्यानंतर स्वत: गळफास लावून आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Web Title: There has been an incident in pune where a husband committed suicide after killing his wife

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2025 | 05:05 PM

Topics:  

  • Cmomaharasahtra
  • crime news
  • Murder News
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Pune Crime : सायबर चोरट्यांकडून तीन ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा
1

Pune Crime : सायबर चोरट्यांकडून तीन ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा

खुटबाव येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला सुनावली जन्मठेपेची शिक्षा
2

खुटबाव येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला सुनावली जन्मठेपेची शिक्षा

12 वर्षांनंतर ‘विश्वास खरे’ खून प्रकरणाचा निकाल; न्यायालयाने आरोपींना सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
3

12 वर्षांनंतर ‘विश्वास खरे’ खून प्रकरणाचा निकाल; न्यायालयाने आरोपींना सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

Crime News : पत्नीला घरी आणण्यावरून झाला वाद; चौघांकडून घरात घुसून मारहाण
4

Crime News : पत्नीला घरी आणण्यावरून झाला वाद; चौघांकडून घरात घुसून मारहाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.