Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेअरमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठाची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने कोथरूडमधील ज्येष्ठ नागरिकाची सायबर चोरट्यांनी १५ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 25, 2025 | 08:00 PM
शेअरमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठाची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा

शेअरमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठाची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा

Follow Us
Follow Us:
  • राज्यासह जगभरात फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ
  • शेअरमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठाची फसवणूक
  • तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा
पुणे : राज्यासह जगभरात फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दररोज वेगवेगळ्या भागात चोरटे नागरिकांच्या लाखो रुपयांवर डल्ला मारत आहे. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने कोथरूडमधील ज्येष्ठ नागरिकाची सायबर चोरट्यांनी १५ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. याबाबत ७४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने कोथरूड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

तक्रारदार ज्येष्ठ नागरिकाच्या मोबाइलवर सायबर चोरट्यांनी मे महिन्यात मॅसेज पाठविला होता. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परातावा मिळेल, असे आमिष दाखविले होते. चोरट्यांच्या आमिषाला ज्येष्ठ नागरिक बळी पडले. त्यांनी चोरट्यांशी विचारपूस केल्यानंतर बोलण्यातून आणखीनच ज्येष्ठाला विश्वासात घेतले. तसेच गुंतवणूक करण्यास सांगितले. गुंतवणूक केली. तेव्हा सुरुवातीला काही रक्कम तक्रारदारांच्या खात्यावर जमा केली. परतावा मिळाल्याचा मॅसेज पाठविला. मात्र, प्रत्यक्षात परतावा देण्यात आला नाही.

परतावा मिळाल्याचे भासविल्याने तक्रारदारांचा विश्वास बसला. चोरट्यांनी त्यांना आणखी रक्कम गुंतविण्यास सांगितले. चोरट्यांच्या खात्यात गेल्या चार ते पाच महिन्यात त्यांनी वेळोवेळी १५ लाख ७५ हजार रुपये जमा केले. पैसे जमा केल्यानंतर चोरट्यांनी त्यांना परतावा दिला नाही. चोरट्यांनी त्यांचे मोबाइल बंद केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल माने अधिक तपास करत आहेत.

कारवाईची भीती दाखवून ज्येष्ठाची फसवणूक

गेल्या काही दिवसाखाली दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाची ९९ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: There has been an incident of a man in pune being cheated with the lure of investment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 25, 2025 | 08:00 PM

Topics:  

  • crime news
  • Froud News
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

Nanded Crime : नांदेड पोलिस अधीक्षकांची कडक कारवाई; जिल्ह्यातील ८ गुन्हेगार हद्दपार
1

Nanded Crime : नांदेड पोलिस अधीक्षकांची कडक कारवाई; जिल्ह्यातील ८ गुन्हेगार हद्दपार

स्टेटसवरून आळेफाटा भागात राडा, ग्रामपंचायत सदस्याला मारहाण; नेमकं काय घडलं?
2

स्टेटसवरून आळेफाटा भागात राडा, ग्रामपंचायत सदस्याला मारहाण; नेमकं काय घडलं?

Mexican Musician: संगीतकाराच्या घरात शेवटची काळरात्र! गरोदर पत्नी, 3 वर्षांची मुलगी, मोलकरीण अन् कुत्र्याही ठार
3

Mexican Musician: संगीतकाराच्या घरात शेवटची काळरात्र! गरोदर पत्नी, 3 वर्षांची मुलगी, मोलकरीण अन् कुत्र्याही ठार

ग्रामसेवकाला जाळण्याची धमकी, लाथ मारल्याचाही आरोप; उपसरपंचासह ग्रामपंचायत सदस्यावर गुन्हा दाखल
4

ग्रामसेवकाला जाळण्याची धमकी, लाथ मारल्याचाही आरोप; उपसरपंचासह ग्रामपंचायत सदस्यावर गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.