• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Crime »
  • Thieves Have Stolen 3 Mobile Phones From Pune Nrdm

पुणे शहरात चोरट्यांचा धुमाकूळ; ‘या’ परिसरातून तीन मोबाईल हिसकावले

पुणे शहरात दुचाकीस्वार चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला असून, येरवड्यात या चोरट्यांनी तीन मोबाईल हिसकावून नेले आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 13, 2024 | 05:41 PM
पुणे शहरात चोरट्यांचा धुमाकूळ; ‘या’ परिसरातून तीन मोबाईल हिसकावले

संग्रहित फोटो

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पुणे : पुणे शहरात दुचाकीस्वार चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला असून, येरवड्यात या चोरट्यांनी तीन मोबाईल हिसकावून नेले आहेत. सायबेज कंपनी ते एलिफंटा पबच्या बाहेर बुधवारी (दि.११) रात्री या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत बिजल अंकुर जुवेकर (४७, रा. धानोरी) यांनी तक्रार दिली आहे. त्यानूसार पोलिसांनी दुचाकीवरील चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांच्या माहितीनूसार, गुरुवारी (दि.११) रात्री साडेदहाच्या सुमारास तक्रारदार आणि अन्य दोघे हे सायबेज कंपनीच्या बाहेर, सेंट्रल अव्हेन्यू रोड कल्याणीनगर येथून जात होते. त्यावेळी दुचाकीवरून आरोपी त्यांच्याजवळ आला. काही कळायच्या आत त्यांच्याकडील पर्स हिसकावून नेली. त्यामध्ये तीन मोबाईल होते. चोरट्यांने मोबाईल चोरी केल्यानंतर तातडीने येरवडा पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानूसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. दरम्यान, या भागात सातत्याने पादचार्‍यांचे मोबाईल हिसकाविणे, अडवणूक करून लुटमार, मारहाण यांसारख्या घटना समोर आल्या आहेत.

महिलांकडील मोबाइल लंपास

पुणे शहर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून पादचारी नागरिकांकडील मोबाइल तसेच दागिने चोरुन नेण्याच्या घटना वाढल्या आहेत. शहरात मोबाइल चोरीच्या दररोज दोन ते तीन घटना उघडकीस येत घडतात. मोबाइल चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना अपयश आले आहे. मोबाइल चोरीसह पीएमपी प्रवासी महिलांकडील दागिने चोरीच्या घटना वाढत आहेत. मोबाइल चोरल्यानंतर ते परत मिळण्याची शाश्वती नसते. चोरलेल्या मोबाइलमध्ये तांत्रिफ फेरफार करुन त्याची परराज्यात विक्री केली जाते.

गेल्या काही दिवसाखाली प्रभात रस्त्यावरील हिरवाई उद्यान येथे दुचाकीस्वार चोरट्यांनी पादचारी महिलेकडील मोबाइल चोरून नेल्याची घटना घडली. नगर रस्त्यावरील वाघोली भागात दुचाकीस्वार महिलेच्या गळ्यातील साडेतीन लाखांचे मंगळसूत्र चोरट्यांनी चोरून नेले, तर हडपसरमध्ये ज्येष्ठ महिलेचे मंगळसूत्र चोरण्याचा प्रयत्न झाला. सातत्याने या घटना घडत असताना पोलिसांना मात्र या चोरट्यांचा थांगपत्ता लागत नसल्याचे वास्तव आहे. याप्रकरणी ५२ वर्षीय महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार महिला प्रभात रस्त्यावरील गल्ली क्रमांक १५ परिसरातील सोसायटीत राहायला आहेत. त्या बुधवारी सायंकाळी प्रभात रस्ता परिसरातील हिरवाई उद्यान परिसरात चालायला गेल्या होत्या. तेथून त्या घरी निघाल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या मोबाइलवर वहिनीचा फोन आला. त्यामुळे त्या मोबाइलवर बोलत पायी चालत असताना गल्ली क्रमांक १५ परिसरातील सिंबायोसिस शाळेसमोर महिलेच्या हातातील २० हजारांचा मोबाइल चोरून दुचाकीस्वार चोरटे पसार झाले. चोरट्यांनी हेल्मेट परिधान केले होते. सहायक पोलीस फौजदार राजेंद्र मारणे तपास करत आहेत.

Web Title: Thieves have stolen 3 mobile phones from pune nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 13, 2024 | 05:40 PM

Topics:  

  • cmomaharashtra
  • maharashtra
  • pune news

संबंधित बातम्या

एफटीआयआय प्रवेश प्रक्रियेत गोंधळ! आरक्षण धोरणाचे उल्लंघन; अपारदर्शकतेविरोधात विद्यार्थ्यांचा संताप
1

एफटीआयआय प्रवेश प्रक्रियेत गोंधळ! आरक्षण धोरणाचे उल्लंघन; अपारदर्शकतेविरोधात विद्यार्थ्यांचा संताप

Neral News : नेरळमधील व्यापारी संकुल लवकरच खुले होणार, १०४ गाळ्यांचे वाटप करण्यासाठी निविदा
2

Neral News : नेरळमधील व्यापारी संकुल लवकरच खुले होणार, १०४ गाळ्यांचे वाटप करण्यासाठी निविदा

सरपंच महेश विरले यांचे गैर कारभारावर पांघरून घालणारा कोण? विजय म्हसकर यांचा सवाल
3

सरपंच महेश विरले यांचे गैर कारभारावर पांघरून घालणारा कोण? विजय म्हसकर यांचा सवाल

पावसामुळे शेतकरी हवालदिल! भाताच्या शेतीचे मोठे नुकसान , पाऊस कधी थांबणार?
4

पावसामुळे शेतकरी हवालदिल! भाताच्या शेतीचे मोठे नुकसान , पाऊस कधी थांबणार?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
MG ZS EV च्या बेस व्हेरिएंटवर 2 लाखांचे डाउन पेमेंट केल्यानंतर किती असेल EMI?

MG ZS EV च्या बेस व्हेरिएंटवर 2 लाखांचे डाउन पेमेंट केल्यानंतर किती असेल EMI?

Oct 28, 2025 | 06:15 AM
पोटावर वाढलेली चरबी झपाट्याने होईल कमी! स्वयंपाक घरातील ‘या’ चिमूटभर मसाल्याचा नियमित करा वापर, महिनाभरात दिसून येईल बदल

पोटावर वाढलेली चरबी झपाट्याने होईल कमी! स्वयंपाक घरातील ‘या’ चिमूटभर मसाल्याचा नियमित करा वापर, महिनाभरात दिसून येईल बदल

Oct 28, 2025 | 05:30 AM
Pune News: राज्यातील १ हजार ७०० तलाठी पदांची भरती प्रक्रिया कधी? विद्यार्थांचा संतप्त सवाल

Pune News: राज्यातील १ हजार ७०० तलाठी पदांची भरती प्रक्रिया कधी? विद्यार्थांचा संतप्त सवाल

Oct 28, 2025 | 02:35 AM
India Russia oil imports: रुसवर लादलेल्या तेलबंदीने हाती येणार का? युद्धविराम होणार का शक्य?

India Russia oil imports: रुसवर लादलेल्या तेलबंदीने हाती येणार का? युद्धविराम होणार का शक्य?

Oct 28, 2025 | 01:15 AM
Jio Recharge Plan: केवळ 198 रुपयांत मिळणार दररोज 2GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग… जिओचा हा रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी ठरणार बेस्ट

Jio Recharge Plan: केवळ 198 रुपयांत मिळणार दररोज 2GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग… जिओचा हा रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी ठरणार बेस्ट

Oct 27, 2025 | 10:38 PM
Honda सोडून ‘या’ कंपनीच्या Scooter मागे ग्राहकांची धावपळ! झपाझप मिळवला 29 टक्के मार्केटवर ताबा

Honda सोडून ‘या’ कंपनीच्या Scooter मागे ग्राहकांची धावपळ! झपाझप मिळवला 29 टक्के मार्केटवर ताबा

Oct 27, 2025 | 10:13 PM
कर्जतमध्ये शेतकऱ्यांसाठी ‘ड्राय डायरेक्ट पेरणी’ भात तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक; ५०% पाण्याची बचत, उत्पादन वाढणार

कर्जतमध्ये शेतकऱ्यांसाठी ‘ड्राय डायरेक्ट पेरणी’ भात तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक; ५०% पाण्याची बचत, उत्पादन वाढणार

Oct 27, 2025 | 09:50 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ambernath : अंबरनाथ पश्चिमेला शास्त्रीनगर भागात पाणीटंचाई, स्थानिक नागरिक संतप्त

Ambernath : अंबरनाथ पश्चिमेला शास्त्रीनगर भागात पाणीटंचाई, स्थानिक नागरिक संतप्त

Oct 27, 2025 | 06:59 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरच्या शनी मारुती मंदिरात ५६ पदार्थांचा महाभोग

Ahilyanagar : अहिल्यानगरच्या शनी मारुती मंदिरात ५६ पदार्थांचा महाभोग

Oct 27, 2025 | 06:54 PM
Raigad : सुनील तटकरे यांनी खोपोलीत निवडणूकीचे रणशींग फुंकले

Raigad : सुनील तटकरे यांनी खोपोलीत निवडणूकीचे रणशींग फुंकले

Oct 27, 2025 | 06:45 PM
Virar Chhath Puja : कोर्टाच्या आदेशानंतर सर्व पक्षीय बैठक, प्रशासनाकडून छट पूजे बाबत मोठा निर्णय

Virar Chhath Puja : कोर्टाच्या आदेशानंतर सर्व पक्षीय बैठक, प्रशासनाकडून छट पूजे बाबत मोठा निर्णय

Oct 26, 2025 | 08:04 PM
Wardha : वर्ध्यात साकारण्यात आली ‘किल्ले लोहगड’ ची आकर्षक प्रतिकृती

Wardha : वर्ध्यात साकारण्यात आली ‘किल्ले लोहगड’ ची आकर्षक प्रतिकृती

Oct 26, 2025 | 07:57 PM
Election : ऑल इंडिया ख्रिश्चन फोरम कडून मोर्चे बांधणीला सुरुवात

Election : ऑल इंडिया ख्रिश्चन फोरम कडून मोर्चे बांधणीला सुरुवात

Oct 26, 2025 | 07:42 PM
Raju Shetti : कायदा – सुव्यवस्थेवरून राजू शेट्टींनी केला गृहमंत्र्यांवर हल्लाबोल

Raju Shetti : कायदा – सुव्यवस्थेवरून राजू शेट्टींनी केला गृहमंत्र्यांवर हल्लाबोल

Oct 26, 2025 | 07:35 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.