संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या सांगली जिल्हा परिषदेवर अखेर काँग्रेस, राष्ट्रवादीचा झेंडा फडकला असून भाजपा पर्यायाने महायुतीचा करेक्ट कार्यक्रम करण्यामध्ये महाविकास आघाडी यशस्वी ठरली आहे. 31 सदस्यांचे आकडेवारी 40 पर्यंत करणार असं म्हणणाऱ्या पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचा आत्मविश्वास सपशेल फेल गेल्याचं यावरून दिसून आले.