आगामी काळात जिल्हा परिषद चे निवडणुका होऊ घातल्या असून धाड, मासरुळ सर्कलच्या मतदार यादीत बनावट नाव असल्याचा दावा करण्यात आला आहे . जवळपास 1500 ते 2000 नावे ही बनावट असून महाराष्ट्राच्या बाहेरील असल्याचा दावा या शिष्टमंडळाकडून करण्यात आला आहे. पुराव्यासह भाजपा पदाधिकाऱ्यांनी आज या संदर्भात जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन तत्काळ ही नावे मतदार यादीतून काढून टाकावी, आणि जे दोषी असतील त्यांचेवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे . या भागातील नागरिकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी दीपक मोरे यांनी.