• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Crime »
  • Thieves Steal A Womans Mangalsutra In Broad Daylight

राज्यात चोरट्यांचा धुमाकूळ; भरदिवसा महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरले

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेच्या गळ्यातील ७० हजार रुपये किंमतीचे एक तोळ्याचे मंगळसूत्र चोरट्याने हिसका मारून लंपास केले आहे. सोलगे मळा परिसरात ही घटना घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 19, 2025 | 11:02 AM
राज्यात चोरट्यांचा धुमाकूळ; भरदिवसा महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरले

संग्रहित फोटो

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

इचलकरंजी : राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, राज्यातील वेगवेगळ्या भागातून चोरीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता इचलकरंजीमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेच्या गळ्यातील ७० हजार रुपये किंमतीचे एक तोळ्याचे मंगळसूत्र चोरट्याने हिसका मारून लंपास केले आहे. सोलगे मळा परिसरात ही घटना घडली आहे. याबाबत गावभाग पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. याप्रकरणी वृषाली शशीकांत जाधव यांनी फिर्याद दिली आहे.

सोलगे मळा परिसरातील एकता कॉलनीतील वृषाली शशीकांत जाधव या दुचाकी मोपेडवरून मुलीला क्लासला सोडून घरी परतत होत्या. स्वयंभू शिवमंदिरजवळ त्या आल्या असता दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या गाडीच्या आडवी गाडी मारत पत्ता विचारला. त्याचवेळी त्यांनी वृषाली यांच्या गळ्यातील १० ग्रॅमचे मंगळसूत्र हिसका मारून चोरुन नेले. मंगळसुत्रातील अर्धाभाग चोरट्यांच्या हाती लागला नाही. जाधव यांनी आरडाओरडा करताच दुचाकीवरील दोघे नारायण मळा परिसराकडे पसार झाले. याबाबत जाधव यांनी गावभाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिस निरीक्षक महेश चव्हाण यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. चोरट्यांचा शोध घेण्याचे सुरु आहे.

Web Title: Thieves steal a womans mangalsutra in broad daylight

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2025 | 11:02 AM

Topics:  

  • crime news
  • maharashtra

संबंधित बातम्या

Latur Murder : शासकीय तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्याचा चाकूने भोसकून खून; लातुरातील खळबळजनक घटना
1

Latur Murder : शासकीय तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्याचा चाकूने भोसकून खून; लातुरातील खळबळजनक घटना

खळबळजनक! “आजारातून वाचले तर…”; ‘या’ राज्याच्या मुख्यमंत्र्यांना Bomb ने उडवण्याची धमकी
2

खळबळजनक! “आजारातून वाचले तर…”; ‘या’ राज्याच्या मुख्यमंत्र्यांना Bomb ने उडवण्याची धमकी

बदलत्या हवामानामुळे आरोग्यावर टांगती तलवार; कधी कडाक्याचे ऊन, तर कधी थंडी
3

बदलत्या हवामानामुळे आरोग्यावर टांगती तलवार; कधी कडाक्याचे ऊन, तर कधी थंडी

Thane News: 35 वर्षीय जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळला, तीन जण जखमी; पालिकेने केली संपूर्ण इमारत रिकामी
4

Thane News: 35 वर्षीय जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळला, तीन जण जखमी; पालिकेने केली संपूर्ण इमारत रिकामी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Nanded News :’पैनगंगा ‘मध्ये पुनर्वन्यीकरण प्रयोग यशस्वी; नर वाघ ‘जॉनी’ला मिळाली जोडीदार

Nanded News :’पैनगंगा ‘मध्ये पुनर्वन्यीकरण प्रयोग यशस्वी; नर वाघ ‘जॉनी’ला मिळाली जोडीदार

Feb 17, 2026 | 03:33 PM
DRDO ची ज्युनियर रिसर्च फेलोशिप (JRF) पदांसाठी भरती! C, C++ आणि Pythonचे ज्ञान बंधनकारक

DRDO ची ज्युनियर रिसर्च फेलोशिप (JRF) पदांसाठी भरती! C, C++ आणि Pythonचे ज्ञान बंधनकारक

Feb 17, 2026 | 03:32 PM
न्यायालयात AI चा ‘शॉर्टकट’ वकिलांना पडणार महाग; न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी व्यक्त केली तीव्र चिंता, दिला कडक इशारा

न्यायालयात AI चा ‘शॉर्टकट’ वकिलांना पडणार महाग; न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी व्यक्त केली तीव्र चिंता, दिला कडक इशारा

Feb 17, 2026 | 03:31 PM
Tehran निर्माती Dana Eden यांचे धक्कादायक निधन; हॉटेलमध्ये गंभीर अवस्थेत आढळला मृतदेह

Tehran निर्माती Dana Eden यांचे धक्कादायक निधन; हॉटेलमध्ये गंभीर अवस्थेत आढळला मृतदेह

Feb 17, 2026 | 03:31 PM
Recipe : टेस्टी गोष्ट अनहेल्दीच नसू शकते, आता क्रेव्हिंग झाली तर घरीच बनवून खा ‘रागी पिझ्झा’

Recipe : टेस्टी गोष्ट अनहेल्दीच नसू शकते, आता क्रेव्हिंग झाली तर घरीच बनवून खा ‘रागी पिझ्झा’

Feb 17, 2026 | 03:30 PM
वाकडमध्ये अर्धवट पार्किंग बांधकामाचा निष्काळजीपणा; तीन वर्षांची चिमुकली जखमी

वाकडमध्ये अर्धवट पार्किंग बांधकामाचा निष्काळजीपणा; तीन वर्षांची चिमुकली जखमी

Feb 17, 2026 | 03:30 PM
Mulshi Gram Panchayat Election 2026: निवडणुका लांबणीवर पडल्याने मुळशीतील ४२ ग्रामपंचायतींवर प्रशासकीय राजवट

Mulshi Gram Panchayat Election 2026: निवडणुका लांबणीवर पडल्याने मुळशीतील ४२ ग्रामपंचायतींवर प्रशासकीय राजवट

Feb 17, 2026 | 03:29 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Feb 17, 2026 | 02:40 PM
Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Feb 17, 2026 | 02:12 PM
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.