Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बिहारमध्ये मित्राची आत्महत्या, गुजरातमध्ये दोन तरुणांनी संपवले आयुष्य; स्टेटसवर लिहिलं ‘लवकरच तुझ्याजवळ येतोय’

Crime News : सलग तीन तरुणांच्या मृत्यूमुळे खळबळ उडाली असून या तिहेरी आत्महत्येचे मूळ कारण अजूनही गुलदस्त्यातच आहे. पोलिस तपास सुरू असून, मृत्यूंमागे ब्लॅकमेलिंगचा संशय व्यक्त केला जात आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 14, 2026 | 11:05 AM
बिहारमध्ये मित्राची आत्महत्या, गुजरातमध्ये दोन तरुणांनी संपवले आयुष्य; स्टेटसवर लिहिलं 'लवकरच तुझ्याजवळ येतोय'

बिहारमध्ये मित्राची आत्महत्या, गुजरातमध्ये दोन तरुणांनी संपवले आयुष्य; स्टेटसवर लिहिलं 'लवकरच तुझ्याजवळ येतोय'

Follow Us
Follow Us:
  • एका तरुणाच्या मृत्यूनंतर घडलेल्या सलग घटनांनी संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून प्रकरण अधिकच गूढ बनले आहे.
  • काही वैयक्तिक आणि आर्थिक कारणांशी संबंधित संशय व्यक्त केला जात असला तरी अद्याप अधिकृतरीत्या कोणतीही पुष्टी झालेली नाही.
  • या प्रकरणातील अनेक प्रश्न अनुत्तरित असून सत्य समोर आणण्यासाठी पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.
बिहारच्या नवादा जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि गुंतागुंतीचे गूढ प्रकरण समोर येत आहे. प्रकरणाच्या रहस्याने पोलिसांना चक्रव्यूहात टाकले आणि अद्याप या प्रकरणाचे गूढ सुटलेले नाही. वडोदरा येथे रेल्वेच्या धडकेत रवी कुमार याचा मृत्यू झाला. घटना सामान्य वाटत होती पण याची भीषणता तेव्हा वाढली जेव्हा रविच्या मृत्यूनंतर त्याच्या आणखी दोन मित्रांनी आपला जीव संपवला. मित्र, रोहित आणि विकास यांनी कथितरित्या आपले आयुष्य संपवल्यानंतर प्रकरणाला मोठे रुप मिळाले आणि पोलिसांनी तातडीने तपास सुरु केला. या तिहेरी आत्महत्येमागे हनीट्रॅप आणि सततची ब्लॅकमेलिंग असल्याचा अंदाज स्थानिकांनी वर्तवला.

Accident News: साताऱ्यात मध्यरात्री भीषण अपघात; कार 3 वेळा पलटी, एका तरुणाचा जागीच मृत्यू

कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, मृताचे वडिल राजकुमार महतोने प्रकरणासंबंधित बोलताना सांगितले की, रवी साधारण सहा वर्षांपासून वडोदराच्या एक प्रायव्हेट कंपनीत काम करत होता. मृत्यूच्या दहा दिवसांपूर्वी तो घरी (बिहार) परतला होता. त्यांनी असा दावा केली की, रवी न सांगता पत्नीचे सोन्याचे कानातले आणि चांदीचे पैंजण घेऊन गेला ज्याची माहिती कुटुंबाला नंतर मिळाली. वडिलांनी सांगितले की, यावरुन रवी आणि त्याच्या मित्राला ब्लॅकमेल केले जात असल्याचा संशय कुटुंबाला आला होता.

कुटुंबाने सांगितले की, शेखपूरा येथील रवीचा जवळचा मित्र रोहित वडोदरा जाणार होता, परंतु रवीच्या आगमनानंतर काही दिवसांनीच त्याने घरात गळफास घेत आत्महत्या केली. यानंतर रवीने आपल्या आईसोबत फोनवर बोलताना सांगितले की, “माझा मित्र मेला, आता मी पण वाचणार नाही”. या संभाषणाच्या काही दिवसांनंतरच वडोदराच्या मकरपुरा रेल्वे स्थानकाजवळ कथिररित्या मालगाडीसमोर उडी मारुन रवीने आपला जीव संपवला.

एकत्र राहणाऱ्या तीसऱ्या मित्रानेही संपवले आयुष्य

मृत्यूचे हे प्रकरण फक्त इथेच संपले नाही तर रवीच्या मृत्यूनंतर वडोदरात त्याच्यासोबत रुम शेअर करणाऱ्या मित्रानेही खोलित फाशी घेऊन जीवन संपवले. तीसरा मित्र विकास कुमार हा उत्तर प्रेदेशमधील गोरखपूर येथील रहिवासी होता. त्याने खोलितच गळफास घेत आत्महत्या केली. तीन्ही मित्र बऱ्याच काळापासून एकत्र राहत होते. तीघेही अनेकदा त्यांचे गाव रोह इथे येत असायचे आणि काही दिवसांचा मुक्कामही करायचे.

Latur Accident: भरधाव ट्रकचा कहर! दुचाकी आणि कारला धडक; लातूरमध्ये तिघांचा मृत्यू

ब्लॅकमेलिंगचा संशय

एकानंतर एक तीनही मित्रांनी अशी आत्महत्या केल्या कारणाने स्थानिक पातळीवर त्यांच्या मृत्येचे कारण ब्लॅकमेलिंग असल्याचा संशय घेतला जात आहे. तथापि, या दाव्याला अद्याप कोणताही दुजोरा मिळाला नसून पोलिस घटनेचा तपास करत आहेत. सध्या तीनही मित्रांच्या मृत्यूचे खरे कारण गूढ असून संबंधित संस्थांच्या अहवालाची प्रतीक्षा केली जात आहे.

 

Web Title: Triple death mystery bihar gujarat friends deaths under investigation blackmail angle suspected

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2026 | 11:05 AM

Topics:  

  • bihar
  • crime news
  • Gujarat
  • Suicide case

संबंधित बातम्या

तोतया इंजिनीअरचा तरुणीवर अत्याचार, लग्नासाठी एक अट घातली अन्…; वसईतील संतापजनक प्रकार
1

तोतया इंजिनीअरचा तरुणीवर अत्याचार, लग्नासाठी एक अट घातली अन्…; वसईतील संतापजनक प्रकार

लोणीतील खुनाच्या प्रयत्नाचा लावला छडा, मुख्य आरोपी जेरबंद! सात साथीदार निष्पन्न
2

लोणीतील खुनाच्या प्रयत्नाचा लावला छडा, मुख्य आरोपी जेरबंद! सात साथीदार निष्पन्न

महावितरणच्या कर्मचाऱ्याला बुक्क्यांनी मारहाण, परतूर येथील घटनेनं खळबळ; तिघांविरोधात गुन्हा दाखल
3

महावितरणच्या कर्मचाऱ्याला बुक्क्यांनी मारहाण, परतूर येथील घटनेनं खळबळ; तिघांविरोधात गुन्हा दाखल

दिल्ली हादरली! ५० वर्षीय महिलेकडे २०० कोटींची खंडणी; परदेशात बसलेल्या गुंडांना टार्गेटची माहिती मिळते तरी कशी?
4

दिल्ली हादरली! ५० वर्षीय महिलेकडे २०० कोटींची खंडणी; परदेशात बसलेल्या गुंडांना टार्गेटची माहिती मिळते तरी कशी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.