Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मारहाणीचा अपमान सहन न झाल्याने शेतकऱ्याचा टोकाचा पाऊल; युवतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

युवतीसह अन्य दोघांनी बेदम मारहाण करत कपडे फाडल्याने एका चाळीस वर्षीय शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. शेतकऱ्याने विष प्रश्न करून आत्महत्या केली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 17, 2025 | 07:38 AM
crime (फोटो सौजन्य : social media)

crime (फोटो सौजन्य : social media)

Follow Us
Follow Us:

यवतमाळ जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. युवतीसह अन्य दोघांनी बेदम मारहाण करत कपडे फाडल्याने एका चाळीस वर्षीय शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. शेतकऱ्याने विष प्रश्न करून आत्महत्या केली आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव संदीप जयवंतराव नारनवरे असे आहे.

लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रारपासून वेगळे झाले, आता दुसरा मित्र सापडला! लॉरेन्स बिश्नोईची नवीन जोडीदार नोनी राणा कोण आहे?

 

नेमकं काय आहे प्रकरण?

संदीप लागवडीसाठी बियाणे खरेदी करून आपल्या घाटंजी गावाकडे परत येत असतानां वळणावर एका मित्रांसोबत बोलत उभा राहिला. पण मित्राच्या बाजूलाच उभ्या असलेल्या एका युवतींसह अन्य दोघांनी बेदम मारहाण करत कपडे फाडले. याबाबतची माहिती मिळताच, त्याचा लहान भाऊ तिथे आले. लहान भावाने मोठ्या भावाला घरी परत नेले.मात्र, दुसऱ्याचदिवशी हा अपमान सहन न झाल्याने युवा शेतकऱ्याने शेतात जाऊन विष प्राशन केले. बियाणे खरेदी करुन गावाकडे परत येताना पांढुर्णा ते यवतमाळ बायपास रोडवर ही मारहाणीची घटना घडली होती. तर, सीमरन पाटील (20), करण गौतम पाटील दोन्ही रा.चोरंबा, प्रशांत चौधरी रा. घाटंजी अशी मारहाण करणाऱ्यांची नावे आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने गावात खळबळ उडाली आहे.

कुटुंबीयांचा आरोप?

युवतींसह तिच्या दोन सहकाऱ्यांनी मारहाणी केल्यामुळे संदीपने जीवन संपवल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. संदीपने विष प्राशन केल्यानंतर त्याला उपचारासाठी घाटंजीच्या रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.

याप्रकरणी, पोलिसांत गुनाहे दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी लहान भाऊ मंगेश नारनवरे याने घाटंजी पोलिसात फिर्याद दिली. आपला भाऊ संदीप नारनवरेला सीमरन पाटील, करण पाटील, प्रशांत चौधरी या तिघांनी मारहाण करून अपमानित केल्यानेच त्याने आत्महत्या केली असून, ते आपल्या भावाच्या मृत्यूस कारणीभूत आहेत, अशी फिर्याद संदीपच्या भावाने दिली होती. याप्रकरणी घाटंजी पोलिसांनी विविध कलमान्वये तिघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.

Accident News : मोशी-चाकण मार्गावर भीषण अपघात; भरधाव कारने 2 जणांना उडवले

Web Title: Unable to bear the humiliation of being beaten farmer takes extreme step case registered against three including the girl

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2025 | 07:38 AM

Topics:  

  • crime
  • Sucide News
  • Yavatmal

संबंधित बातम्या

Yavatmal News: जलसाठ्यांवर भरारी पथकांची नजर! अनधिकृत पाणी उपसा केल्यास कारवाई; चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
1

Yavatmal News: जलसाठ्यांवर भरारी पथकांची नजर! अनधिकृत पाणी उपसा केल्यास कारवाई; चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

Illegal Liquor Transport: परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका! एकास अटक, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त
2

Illegal Liquor Transport: परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका! एकास अटक, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

Nashik News: नाशिकमध्ये महिला चोरट्यांच्या टोळीचा धुमाकूळ! दररोज १०० डीपींमधून फ्युज चोरीला; सातपूरकर तासनतास अंधारात
3

Nashik News: नाशिकमध्ये महिला चोरट्यांच्या टोळीचा धुमाकूळ! दररोज १०० डीपींमधून फ्युज चोरीला; सातपूरकर तासनतास अंधारात

Dombivli Drug Case: ‘माझी दोन मुलं ड्रग्जच्या आहारी गेली, इतर मुलांचे…’; ड्रग्ज विक्रेत्यांवर कारवाईसाठी वडिलांची आर्त हाक
4

Dombivli Drug Case: ‘माझी दोन मुलं ड्रग्जच्या आहारी गेली, इतर मुलांचे…’; ड्रग्ज विक्रेत्यांवर कारवाईसाठी वडिलांची आर्त हाक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.