उत्तर प्रदेशातील बरेली या ठिकाणी धक्कादायक घटनेने सगळे हळहळ व्यक्त करत आहेत. एका वकिलाने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. आत्महत्येच कारण स्वतःचीच बायको ठरली आहे. नेमकं काय घडलं?
Delhi Crime: जुन्या बॉय फ्रेंडसाठी नव्याला जिवंत जाळलं! दिल्लील मन हादरवणारे कांड
काय आहे प्रकरण?
झाल अस की, बायकोचे एका मुलावर प्रेम झाल आणि त्यांचे प्रेमसंबंध घरी समजले होते. अनेकदा बायकोला समजावण्याचा प्रयत्न केला मात्र तिने काही ऐकल नाही. सोन्याचा संसार सुरू असताना तिने प्रेम संबंध ठेवले. घरात पदरात दोन मुलं आहेत तू अस काही करू नकोस असे घरचे सातत्याने सांगत होते. मात्र तिने ऐकल नाही त्याचा धक्का नवऱ्याला सहन झाला नाही आणि त्याने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे.
आत्महत्या करताना सांगितल मुलं बायकोकडे देवू नका
त्याला तिचा धक्का सहन झाला नाही. तिने मला धोका दिला आहे. माझी दोन मुल तिला देवू नका अस त्याने नोट मध्ये लिहील आहे. मला आता हे सगळ सहन होत नाही अस म्हणत त्याने आत्महत्या केली. दोन मुलींकडे पाहून आजोबांचा ठोका चुकला अहे. आजोबा पोलिसानं विनंती करत आहेत की या प्रकरणातील आरोपींला पकडलं जाव. आत्महत्या करण्यास तिचा प्रियकर कारणीभूत आहे त्याला अटक करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. या घटनेचा पोलिसांमार्फत तपास केला जात आहे. बायकोला ताब्यात घेण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत.
पत्नी सोडून गेल्याचं दुःख सहन झाल नाही.
पत्नी आपल्याला सोडून गेली आहे. आपल्या मुलांचा काय होणार हा प्रश्न त्याला सतत सतावत होता. चांगला असताना बायकोने संबंध ठेवले आणि ती पळून गेली याचा धक्कापत्नीची हत्या करून मृतदेह घरात पुरला, सहा फूट खोल खोदल्यानंतर मृतदेह सापडला त्याला सहन न झाल्याने त्याने विश पिवून जीवन संपवल्याची घटना यूपीत घडली आहे.
पत्नीची हत्या करून मृतदेह घरात पुरला, सहा फूट खोल खोदल्यानंतर मृतदेह सापडला
उत्तर प्रदेशातील बहराइचमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. जारवाल रोड पोलीस स्टेशन हद्दीतील नरपतपुरवा गावात एका व्यक्तीने आपल्या पत्नीची हत्या करून तिचा मृतदेह घरात पुरल्याची घटना समोर आली. सहा फूट खोल खोदकाम केल्यानंतर पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला. आरोपी पती हरिकिशन फरार असून त्याचा शोध सुरू आहे. मात्र घटनेचे गुपित उघडताच उपस्थित नागरिकांचा थरकाप उडाला.
अतिरिक्त पोलीस अधीक्षक (शहर) रामानंद प्रसाद कुशवाह यांनी या घटनेची माहिती देताना सांगितले की, नरपतपुरवा गावातील रहिवासी ४५ वर्षीय फुला देवीच्या पालकांनी १३ ऑक्टोबर रोजी तिच्यासाठी बेपत्ता व्यक्तीची तक्रार दाखल केली होती. तपासादरम्यान असे आढळून आले की फुलाचा पती हरिकिशन, जो हरियाणातील एका कारखान्यात काम करतो, तो तिच्या बेपत्ता होण्याच्या काही दिवस आधी घरी परतला होता. पोलिसांना हरिकिशनच्या खोलीत ओली माती दिसली, ज्यामुळे संशय निर्माण झाला. यानंतर, त्यांनी खोदकाम सुरू केले. एएसपीने सांगितले की खोदकाम करताना कुजणे दिसू लागले आणि आणखी खोदकाम केल्यानंतर, फूला देवीचा मृतदेह सापडला.
Pune Crime: पुण्यात एटीएसची मोठी कारवाई; कोंढव्यातून संशयित दहशतवाद्याला अटक






