Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

UP Crime: प्रेमाचा शेवट अत्यंत क्रूर, पत्नीनेच पतीचा गळा दाबून केली हत्या; भयानक कारण समोर

बरेलीत ९ वर्षांच्या प्रेमानंतर लग्न केलेल्या जितेंद्र यादवची पत्नी ज्योतीनेच गळा दाबून हत्या केली. आत्महत्येचा बनाव उघडकीस आला. पोस्टमॉर्टम, CDR व CCTVच्या आधारे पत्नी व कुटुंबीयांसह ३ जण अटकेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 01, 2026 | 03:53 PM
धक्कादायक ! प्लॉट घेण्यासाठी विवाहितेचा छळ, सातत्याने मारहाण; मुलांसह घराबाहेरही काढले

धक्कादायक ! प्लॉट घेण्यासाठी विवाहितेचा छळ, सातत्याने मारहाण; मुलांसह घराबाहेरही काढले

Follow Us
Follow Us:
  • ९ वर्षांचे प्रेम, अवघ्या २ महिन्यांच्या लग्नानंतर क्रूर हत्या
  • आत्महत्येचा बनाव; पोस्टमॉर्टममध्ये गळा दाबून खून स्पष्ट
  • पत्नी ज्योतीसह तिच्या कुटुंबातील ३ जणांना अटक
उत्तर प्रदेश: उत्तरप्रदेश येथील बरेली येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीनेच पतीची गळा दाबून हत्या केल्याचे समोर आले आहे. शेजाऱ्यांना संशय येऊ नये म्हणून तिने पतीच्या आत्महत्येची अफवा पसरवली. मात्र पोलिसांना संशय येताच तपासाला सुरुवात केली. त्यांनतर तीच बिंग फुटलं. ही घटना बरेलीच्या इज्जतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कैलाशपुरम कॉलनीमध्ये घडली. हत्या झालेल्या तरुणाचे नाव जितेंद्र यादव असे आहे.

Hingoli Crime: हिंगोली रेल्वे स्टेशनसमोर दिवसाढवळ्या हल्ला; खंजिराने सपासप वार, CCTVत थरार कैद

काय घडलं नेमकं?

जितेंद्र ने राहत्या घरात सोमवारी आत्महत्या केली होती. त्याच्या आत्महत्येची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना जितेंद्रचा मृतदेह मफलरच्या साहाय्याने लटकलेला अस्वस्थेत दिसून आला. सुरुवातीला पोलिसांनी याला आत्महत्या मानले होते, पण फॉरेन्सिक टीम आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टने स्पष्ट केलं की, ही आत्महत्या नसून ही हत्या आहे असे सांगितले.
आरोप काय?

९ वर्षाचे प्रेमसंबंध आणि लग्नाच्या दोन महिन्यात

जितेंद्र आणि ज्योतीचे प्रेमसंबंध ९ वर्षांपासून होते. त्यांनी ९ वर्षानंतर लग्न केलं होत. मात्र लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यातच जितेंद्रची हत्या झाली. जितेंद्र जुगारात २० हजार रुपये हरल्यामुळे रागाच्या भरात ज्योतीने त्याची हत्या केल्याचा दावा केला जात आहे. एवढेच नाही तर रोडवेजमध्ये कंडक्टर असलेल्या ज्योतीने लग्नानंतर जितेंद्रवर वडिलोपार्जित मालमत्ता विकण्यासाठी दबाव टाकला होता. तिला स्वतःच्या नावावर शहरत घर आणि गाडी हवी होती. असं न केल्यास ती हुंडा छळाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत असे.

तपासात संशय आणि…

पोलिसांनी जितेंद्र आणि ज्योतीचे कॉल डिटेल्स (CDR) तपासले. तेव्हा ज्योतीने घटनेच्या वेळी शेवटचा कॉल आपल्या माहेरच्या लोकांना केला होता. पुरावे नष्ट करण्यासाठी माहेरच्या मंडळींनीही तिला मदत केल्याचा संशय पोलिसांना आला.सीसीटीव्ही फुटेज आणि लोकेशन ट्रेस केल्यावर पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी तिला आणि तिच्या कुटुंबातील एकूण ३ जणांना हत्येच्या आरोपाखाली अटक केली आहे.

Tamilnadu Crime: महिलेवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न; विरोध केल्यावर पती आणि दोन वर्षांच्या मुलासह निर्घृण हत्या

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: बरेलीच्या इज्जतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत.

  • Que: हत्या कशी उघड झाली?

    Ans: पोस्टमॉर्टम, फॉरेन्सिक तपास, CDR आणि CCTVमुळे आत्महत्येचा बनाव उघड झाला.

  • Que: आरोपी कोण?

    Ans: पत्नी ज्योती व तिच्या कुटुंबातील दोन सदस्य; एकूण ३ जण अटकेत

Web Title: Up crime a love story ends in extreme cruelty the wife herself strangled her husband to death the horrific reason has come to light

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 03:53 PM

Topics:  

  • crime
  • uttar pradesh crime
  • uttarpradesh news

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar: काळीज पिळवटून टाकणारी घटना! डोंगरावरून उडी घेणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू
1

Chhatrapati Sambhajinagar: काळीज पिळवटून टाकणारी घटना! डोंगरावरून उडी घेणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू

Navarashtra Impact: नवराष्ट्रच्या बातमीचा दणका! नागरिकांना उडवणारा भरधाव कारचालक अखेर पोलिसांच्या ताब्यात
2

Navarashtra Impact: नवराष्ट्रच्या बातमीचा दणका! नागरिकांना उडवणारा भरधाव कारचालक अखेर पोलिसांच्या ताब्यात

KDMC Crime: घातपाताचा कट होता का? कल्याणजवळ कारमधून पिस्तूल-काडतुसे जप्त; रोशन गोंधळीला अटक
3

KDMC Crime: घातपाताचा कट होता का? कल्याणजवळ कारमधून पिस्तूल-काडतुसे जप्त; रोशन गोंधळीला अटक

Washim crime: अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध, आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध; प्रेमीयुगलाने मोर्णा तलावात उडी घेत संपवलं जीवन
4

Washim crime: अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध, आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध; प्रेमीयुगलाने मोर्णा तलावात उडी घेत संपवलं जीवन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.