Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uttar Pradesh : लग्न नको म्हणाली म्हणून रक्ताने आंघोळ घातली, सनकी आशिकने झाडाला बांधून किशोरवयीन मुलीचे दोन्ही स्तन कापले

Crime News : हैवानियतची परिसीमा गाठली! काकाच्या लग्नाला गेलेल्या किशोरीसोबत गावी असं काही घडलं ज्याने संपूर्ण राज्यात खळबळ माजवली. लग्नाला नकार दिला म्हणून सनकी आशिकने तिला बेदम मारहाण करत तिचे प्रायव्हेट पार्ट्स तोंडाने कापले.

  • By नुपूर भगत
Updated On: May 24, 2026 | 09:45 AM
Uttar Pradesh : लग्न नको म्हणाली म्हणून रक्ताने आंघोळ घातली, सनकी आशिकने झाडाला किशोरवयीन मुलीचे दोन्ही स्तन कापले

Uttar Pradesh : लग्न नको म्हणाली म्हणून रक्ताने आंघोळ घातली, सनकी आशिकने झाडाला किशोरवयीन मुलीचे दोन्ही स्तन कापले

Follow Us
Follow Us:
  • उत्तर प्रदेशातील एका गावात अल्पवयीन मुलीसोबत घडलेल्या धक्कादायक घटनेने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
  • लग्न समारंभादरम्यान घडलेल्या या प्रकारानंतर पीडितेला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले.
  • पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
उत्तर प्रदेशच्या हरदोई येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे जिने हैवानियतची नवी परिसिमा गाठली. प्रेम हे दोन्ही पक्षांकडून केलं जातं असेल तर त्याचा शेवट गोड होतो पण हेच प्रेम एकतर्फी असेल तर प्रेमात वेडे झालेले काय करतील ते सांगता येत नाही. या प्रकरणातही असंच काहीस घडलं. माहितीनुसार, किशोरी नावाची मुलगी दिल्लीत आपल्या बहिणीसोबत राहत होती. ३ मे रोजी ती आपल्या काकाच्या लग्नासाठी गावी गेली आणि पण इथेच तिच्यासोबत आयुष्यातली सर्वात वाईट घटना घडली.

Suicide Case : मिस पुणे, चित्रपटांमध्ये केलं काम आणि मग न्यायाधिशाच्या मुलासोबत लग्न; कोण होती ट्विशा शर्मा?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना बेनीगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. १७ वर्षांची किशोरी ११ मे च्या रात्री लग्नाच्या कार्यक्रमात सामील झाली होती. यावेळी तिची आईदेखील तिच्यासोबत उपस्थित होती. याच रात्री अतुल नावाच्या युवकाने जबरदस्तीने तिला गावाच्या बाहेर नेले आणि रश्शीने त्याने किशोरीला झाडाला बांधले.

किशोरीने दिलेल्या जबाबनुसार, अतुल बऱ्याच काळापासून त्याचे लग्नाचे प्रपोजल स्वीकारण्यासाठी तिच्यावर दबाव टाकत होता. किशोरी जी फक्त १७ वर्षांची आहे ती प्रत्येकवेळी त्याच्या या प्रस्तवाला नकार देत राहिली. याच कारणामुळे आरोपी तिच्यावर भडकला आणि रात्रीच्या अंधारात त्याने थरारक गुन्ह्याला अंजाम दिला. किशोरीने सांगितले की, आरोपीने तिला काठी आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. एवढं करुनही जेव्हा त्याच मन भरलं नाही तेव्हा त्याने तिच्या दोन्ही स्तनांना आपल्या तोंडाने चावलं.

त्या रात्री नक्की काय घडलं? लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरदेवाने संपवलं आयुष्य, वधूसह 4 जणांवर FIR दाखल

या घटनेनंतर किशोरीच्या शरीरातून रक्ताच्या धारा निघू लागल्या आणि काही वेळातच ती बेशुद्ध पडली. यानंतर आरोपीने तिला त्याच अवस्थेत ठेवून तिथून पळ काढला. या घटनेमुळे पोलिस प्रशासनात खळबळ उडाली असून पोलिसांच्या शोधकार्यानंतर आरोपी अतुलला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी किशोरीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले असून रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु आहेत. घटनेची गंभीरता पाहता आरोपीवर कठोर कारवाई होण्याची आशा आहे.

 

 

Web Title: Up hardoi minor girl attack case accused arrested after shocking incident

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2026 | 09:42 AM

Topics:  

  • crime news
  • Police Case
  • Uttar Pradesh

संबंधित बातम्या

Pune Crime: पुण्यात खळबळ! ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरात चोरी, ५०-६० हजारांची रोकड गायब
1

Pune Crime: पुण्यात खळबळ! ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरात चोरी, ५०-६० हजारांची रोकड गायब

‘एकमेकांकडे पाहिलं’ अन् वाद पेटला, डिलिव्हरी बॉयच्या डोक्यात कोयत्याने वार; उत्तमनगरमधील घटनेनं खळबळ
2

‘एकमेकांकडे पाहिलं’ अन् वाद पेटला, डिलिव्हरी बॉयच्या डोक्यात कोयत्याने वार; उत्तमनगरमधील घटनेनं खळबळ

Accident News: कंटेनरच्या चाकात अडकली दुचाकी; ३ किमी फरफटत गेली, आईसह दोन चिमुकल्यांचा करुण अंत
3

Accident News: कंटेनरच्या चाकात अडकली दुचाकी; ३ किमी फरफटत गेली, आईसह दोन चिमुकल्यांचा करुण अंत

मालकाला संपविण्याची सुपारी, पण कामगाराचा घेतला जीव; कारेगावात जमिनीच्या वादातून हत्या
4

मालकाला संपविण्याची सुपारी, पण कामगाराचा घेतला जीव; कारेगावात जमिनीच्या वादातून हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.