Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uttarpradesh Crime: प्रियकराने दिला लग्नाला नकार; प्रेयसीने उचलले टोकचे पाऊल

उत्तर प्रदेश मधील हकीकत नगर कॉलनीत विवाहास नकार दिल्याने तरुणीने स्कार्फने गळफास घेतल्याची घटना. सदर बाजार पोलीस स्टेशन पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 25, 2026 | 09:54 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • प्रियकराशी विवाहास नकार
  • खोलीत स्कार्फने गळफास
  • दरवाजा तोडून मृतदेह खाली उतरवला
उत्तरप्रदेश: उत्तरप्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रियकराने लग्नाला नकार दिल्याने एका तरुणींने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
ही घटना सदर बाजार पोलीस स्टेशन परिसरातील हकीकत नगर कॉलनी येथे घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

काय प्रकरण नेमकं?

आत्महत्या करणाऱ्या मुलीचे नाव पारुल उर्फ टीना असे आहे. पारुलचे एका तरुणाशी प्रेमसंबंध होते. तिला त्याच्याशीच लग्न करायचे होते. मात्र त्याने लग्नाला नकार दिला. यामुळे पारुल खूप दुखावली आणि तिने स्कार्फने गळफास घेत जीवन संपवलं. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

Pandharpur Crime: संतापजनक! दोन अल्पवयीन मुलींवर अल्पवयीन मुलानेच केला अत्याचार; आरोपी ताब्यात

जिथे काम करत होती त्याच घरात…

पारुल ही संगीताच्या घरी १० महिन्यांपासून घरकाम करत होती. ती संगीताच्याच घरी राहू लागली होती. रविवारी ती खोलीतून बाहेरच पडली नाही, तेव्हा खिडकीतून पाहिल्यावर तिचा मृतदेह फासावर लाटलेल्या अवस्थेत आढळून आला होता. या घटनेनंतर घटनास्थळी लोकांनी गर्दी केली होती. या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली, पोलिसांनी बंद दरवाजा तोडून मृतदेह खाली आणला.

पोलीस तपास सुरु

यावेळी घटनास्थळी पोलिसांसह आणि फॉरेन्सिक पथक दाखल झाले होते. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळाचा तपास करून पुरावे गोळा केले. प्राथमिक पोलीस तपासातून हे प्रेमप्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणात कुटुंबाने कोणतीही लेखी तक्रार दिली नसून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

बहीण भावाच्या नात्याला काळिमा! सख्ख्या भावानेच केली बहिणीची हत्या; कारण काय?

उत्तरप्रदेश येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. सख्ख्या भावानेच आपल्या विवाहित बहिणीची हत्या केल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर त्याने हत्या केल्यांनतर बहिणीच्या अपहरणाची खोटी गोष्ट रचून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. या घटनेने परिसरात संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे. मात्र त्याने हत्या का केली? याचे कारण ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.

हत्ये मागचं कारण काय?

‘बहीण घरातील किरकोळ गोष्टींवरून वाद घालायची आणि वडील तिचेच ऐकायचे. तिच्याच सांगण्यावरून वडिलांनी मला आठवड्यापूर्वी घराबाहेर काढले होते,’ असं कारण अजयने सांगितलं.

धक्कादायक ! अपहरणाच्या संशयावरून जमावाकडून तरूणाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण; अखेर तडफडून झाला मृत्यू

💡

Frequently Asked Questions

  • Que: आत्महत्येचे कारण काय सांगितले जाते?

    Ans: प्रियकराने विवाहास नकार दिल्याने निर्माण झालेला तणाव.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: दरवाजा तोडून मृतदेह खाली उतरवला, शवविच्छेदनासाठी पाठवला व तपास सुरू केला.

  • Que: कुटुंबाची भूमिका काय?

    Ans: अद्याप कोणतीही लेखी तक्रार दिलेली नाही.

Web Title: Uttar pradesh crime boyfriend refuses marriage girlfriend takes extreme step

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 09:54 AM

Topics:  

  • crime
  • uttarpradesh news

संबंधित बातम्या

Malegaon rape case: आधी बलात्कार, नंतर डोकं ठेचून…; मालेगाव अत्याचार-हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर, आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा
1

Malegaon rape case: आधी बलात्कार, नंतर डोकं ठेचून…; मालेगाव अत्याचार-हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर, आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा

Illegal Liquor Transport: परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका! एकास अटक, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त
2

Illegal Liquor Transport: परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका! एकास अटक, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

Nashik News: नाशिकमध्ये महिला चोरट्यांच्या टोळीचा धुमाकूळ! दररोज १०० डीपींमधून फ्युज चोरीला; सातपूरकर तासनतास अंधारात
3

Nashik News: नाशिकमध्ये महिला चोरट्यांच्या टोळीचा धुमाकूळ! दररोज १०० डीपींमधून फ्युज चोरीला; सातपूरकर तासनतास अंधारात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.