Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Wardha Crime: 50 रुपयांसाठी भीषण हत्याकांड; न्यायालयाने दिला कडक निकाल

वर्ध्यात 50 रुपयांच्या उधारीवरून झालेल्या वादात एका व्यक्तीची हत्या झाली. आरोपीने लाकडी राफ्टरने डोक्यावर वार करत जीव घेतला. न्यायालयाने दोषी ठरवत आरोपीला जन्मठेप आणि 5 हजार रुपयांचा दंड ठोठावला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 09, 2026 | 01:05 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • 50 रुपयांच्या वादातून भीषण हत्या
  • लाकडी राफ्टरने डोक्यावर वार करून खून
  • न्यायालयाकडून आरोपीला जन्मठेप व 5 हजार दंड
वर्धा: वर्धा जिल्ह्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. केवळ ५० रुपयांसाठी एकाची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी हिंगणघाट जिल्ह्या आणि सत्र न्यायालयाने महत्त्वपूर्ण आणि कडक निकाल दिल्याचे समोर आले आहे.

नेमकं काय प्रकरण?

मृत व्यक्तीने आरोपीच्या पत्नीकडून 50 रुपये उसने घेतले होते. हे ५० रुपये परत करण्यावरून आरोपी आणि मृत व्यक्तमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेला. शिवीगाळ आणि हाणामारी करतांना आरोपी संतापला आणि आरोपीने जवळच असलेला लाकडी राफ्टर उचलला आणि मृतकाच्या डोक्यावर जोराने प्रहार केला. हा वार इतका जोरात होता की, त्यात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला.

खळबळजनक ! 10 वर्षांच्या बालिकेवर 52 वर्षीय नराधमाने केला अत्याचार; चॉकलेटचे आमिष दाखवत घरी नेलं अन् नंतर…

न्यायालयाने दिला कडक निकाल

या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर हिंगणघाट जिल्हा आणि सत्र न्यायालयात खटला चालवण्यात आला. सरकारी पक्षाने मांडलेले पुरावे आणि प्रत्यक्षदर्शींच्या साक्षी ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले. आरोपीला आजन्म कारावास म्हणजेच जन्मठेपेची शिक्षा आणि ५००० हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.

घरातून बाहेर पडली, पण परतली नाही; वर्ध्यात रीलस्टार मुलीचा मृतदेह जलाशयात आढळला

वर्धा येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका १७ वर्षीय रीलस्टारचा मृतदेह जलाशयात सापडल्याने खळबळ उडाली आहे. काजल गजानन रोकडे (वय १७, रा. गजानन नगर आर्वी नाका वर्धा) असं या मुलीचे नाव आहे. काही दिवसांपूर्वीच छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रसिद्ध रीलस्टार अरुण तुपे याचे निधन झाल्याचे समोर आले होते. आता वर्ध्यात एका १७ वर्षीय रीलस्टारचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादीच्या नेत्याकडून ५ वर्ष मुलीवर लैंगिक अत्याचार; अश्लील फोटोही पाठवले

वर्धा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्याने एका मुलीवर ५ वर्ष लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणातील राष्ट्रवादीच्या नेत्याचे नाव दिवाकर गमे असा आहे. तो राजकीय वर्तुळातील बड्या नेत्यांचा निकटवर्तीय असल्याचे बोलले जात आहे. पीडित मुलीला नौकरीचा आमिष दाखवून हा संतापजनक प्रकार केल्याचे समोर आले आहे.या घटनेने वर्धा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Beed Accident: बीड जिल्ह्यात हळहळ! लातूर-अंबाजोगाई महामार्गावर भीषण अपघात; केज तहसीलदारचे यांचा जागीच मृत्यू

💡

Frequently Asked Questions

  • Que: हत्या कशामुळे झाली?

    Ans: 50 रुपयांच्या उधारीवरून झालेल्या वादातून हत्या झाली.

  • Que: आरोपीने खून कसा केला?

    Ans: लाकडी राफ्टरने डोक्यावर जोरात वार करून खून केला.

  • Que: न्यायालयाने काय शिक्षा दिली?

    Ans: आरोपीला जन्मठेप आणि 5,000 रुपयांचा दंड ठोठावला.

Web Title: Wardha crime brutal murder over 50 rupees court delivers strict verdict

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2026 | 12:41 PM

Topics:  

  • crime
  • wardha
  • Wardha Crime

संबंधित बातम्या

Nashik News: नाशिकमध्ये महिला चोरट्यांच्या टोळीचा धुमाकूळ! दररोज १०० डीपींमधून फ्युज चोरीला; सातपूरकर तासनतास अंधारात
1

Nashik News: नाशिकमध्ये महिला चोरट्यांच्या टोळीचा धुमाकूळ! दररोज १०० डीपींमधून फ्युज चोरीला; सातपूरकर तासनतास अंधारात

Dombivli Drug Case: ‘माझी दोन मुलं ड्रग्जच्या आहारी गेली, इतर मुलांचे…’; ड्रग्ज विक्रेत्यांवर कारवाईसाठी वडिलांची आर्त हाक
2

Dombivli Drug Case: ‘माझी दोन मुलं ड्रग्जच्या आहारी गेली, इतर मुलांचे…’; ड्रग्ज विक्रेत्यांवर कारवाईसाठी वडिलांची आर्त हाक

Wardha News : रस्त्याचे काम रखडल्याचा आरोप; वर्ध्यातील प्रकरणात नागपूर खंडपीठाचे निर्देश
3

Wardha News : रस्त्याचे काम रखडल्याचा आरोप; वर्ध्यातील प्रकरणात नागपूर खंडपीठाचे निर्देश

Wardha News : वर्ध्यातील 600 जि.प. शाळा CCTV च्या निगराणीखाली; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाचा मोठा निर्णय
4

Wardha News : वर्ध्यातील 600 जि.प. शाळा CCTV च्या निगराणीखाली; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाचा मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.