Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Washim Crime: पत्नी आणि दोन चिमुकल्यांना विहिरीत ढकललं; पतीचीही आत्महत्या, तिवळी गाव हादरलं

वाशिमच्या तिवळी गावात कौटुंबिक वादातून पतीने पत्नी आणि दोन चिमुकल्या मुलांना हात बांधून विहिरीत ढकलल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. मात्र, नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 14, 2026 | 08:11 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • संतोष बकाल यांनी पत्नी आणि दोन मुलांना विहिरीत ढकलून स्वतः गळफास घेतल्याचा संशय.
  • पत्नी आणि मुलांचे मृतदेह हात बांधलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ.
  • मृत महिलेच्या भावाने संपत्तीच्या वादातून घातपाताचा संशय व्यक्त केला.
वाशिम : वाशिम जिल्ह्यातील तिवळी गावातून एक हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून पतीने पत्नी आणि दोन चिमुकल्या मुलांना हात बांधून विहिरीत ढाककल्याचे समोर आले आहे. त्यानंतर स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. मात्र, या प्रकरणात घातपाताचा संशय व्यक्त करण्यात आल्याने मृत्यूचं गूढ अधिकच वाढलं आहे.

काय नेमकं घडलं?

या प्रकरणातील आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव संतोष बकाल (३५) असे आहे. तर त्यांची पत्नी इंद्रायणी बकाल आणि 7 वर्षीय जान्हवी बकालसह 5 वर्षीय मुलगा सोहम बकाल असे विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची नाव आहे. त्यानंतर स्वतः संतोष बकालने महावितरणच्या पॉवर ग्रीड टॉवरला गळफास घेऊन जीवन संपवलं. इंद्रायणीसह दोन्ही चिमुकल्या मुलांचे हात बांधलेल्या अवस्थेत आढळल्याची माहिती गावात आगीसारखी पसरली शिरपूर जैन पोलिसांना या घटनेबाबत माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले.

बांधकाम व्यावसायिकाच्या आत्महत्येप्रकरणी मोठी अपडेट; आरोपींबाबत न्यायालयाचा मोठा निर्णय

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठवले आहे. एकाच कुटुंबातील चार जणांच्या मृत्यूने गावात शोककळा पसरली आहे. या प्रकरणी मृत इंद्रायणीच्या भावाने घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. संतोषचा भाऊ संपत्तीवरुन नेहमी संतोष आणि त्यांच्या पत्नीसोबत वाद घालत मारहाण करत असल्याचा आरोप मृतक महिलेचा भाऊ सुधाकर इंगोले यांनी केले. यामुळे आता या प्रकरणाचा गूढ आणखी वाढला आहे. आता शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच प्रकरण नेमकं काय घडले हे स्पष्ट होईल.

मालमत्तेच्या वादातून भररस्त्यात मुलानेच केली बापाची हत्या; चाकूने सपासप वार केले अन् नंतर…

मालमत्तेच्या वादात न्यायालयाने घराचा ताबा वृद्ध आई-वडिलांच्या बाजूने देण्याचा आदेश दिला; मात्र याचाच राग मनात धरून पोटच्या मुलाने केवळ एका तासाच्या आत 84 वर्षीय वृद्ध वडिलांना धारदार शस्त्राने वार करून संपवले. ही घटना छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन परिसरातील अबरार कॉलनी येथे घडली आहे.

जाफर कमरुद्दीन पटेल सय्यद (वय ८४) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी सातारा पोलिसांनी मुख्य संशयित आरोपी मुलगा अब्दुल रहेमान अब्दुल जाफर याला अवघ्या दीड तासात बेड्या ठोकल्या आहेत. मृत जाफर सय्यद हे जलसंपदा विभागातून सेवानिवृत्त झाले होते. त्यांना पत्नी, चार मुली आणि तीन मुलगे असा मोठा परिवार आहे.

धाराशिव तालुक्यातील खून प्रकरणातील आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेने कर्नाटकत केली कारवाई

 

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: वाशिममध्ये नेमकी काय घटना घडली?

    Ans: तिवळी गावात पतीने पत्नी आणि दोन मुलांना विहिरीत ढकलल्यानंतर स्वतः आत्महत्या केल्याची घटना समोर आली.

  • Que: मृतदेह कोणत्या अवस्थेत आढळले?

    Ans: पत्नी आणि दोन्ही चिमुकल्या मुलांचे मृतदेह हात बांधलेल्या अवस्थेत विहिरीत आढळले.

  • Que: या प्रकरणात नातेवाईकांनी कोणता आरोप केला?

    Ans: मृत महिलेच्या भावाने संपत्तीच्या वादातून घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला आहे.

Web Title: Washim crime husband pushes wife and two young children into a well then commits suicide tivli village in shock

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2026 | 08:11 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप
1

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई
2

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई

Pune MBBS Student Suicide: पुण्यात 21 वर्षीय MBBS विद्यार्थिनीची आत्महत्या; दहाव्या मजल्यावरून उडी, परीक्षा तणावाचा संशय
3

Pune MBBS Student Suicide: पुण्यात 21 वर्षीय MBBS विद्यार्थिनीची आत्महत्या; दहाव्या मजल्यावरून उडी, परीक्षा तणावाचा संशय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.