Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक ! गुंगीचे औषध देऊन तरूणीवर अत्याचार; फोटो, व्हिडिओही काढले अन् नंतर ब्लॅकमेल करून…

पीडित तरुणी केज तालुक्यातील अंबाजोगाईतील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होती. याच काळात तिची ओळख महेश करपे आणि पवन कराड यांच्याशी झाली. ओळख वाढल्यानंतर दोघेही तिचा पाठलाग करत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 09, 2026 | 01:43 PM
धक्कादायक ! पूजेच्या बहाण्याने विवाहितेवर अत्याचार; बेडरूममध्ये दोष असल्याचे सांगत आत नेलं अन्...

धक्कादायक ! पूजेच्या बहाण्याने विवाहितेवर अत्याचार; बेडरूममध्ये दोष असल्याचे सांगत आत नेलं अन्...

Follow Us
Follow Us:

बीड : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. त्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही लक्षणीय आहेत. असे असताना आता बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे 20 वर्षीय विद्यार्थिनीवर गुंगीचे औषध देऊन लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी केज तालुक्यातील अंबाजोगाईतील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होती. याच काळात तिची ओळख महेश करपे आणि पवन कराड यांच्याशी झाली. ओळख वाढल्यानंतर दोघेही तिचा पाठलाग करत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. महेश करपे याने मंच्युरियनमध्ये गुंगीचे औषध मिसळून तरुणीला दिल्याचा आरोप असून, ती बेशुद्ध झाल्यानंतर तिच्यावर अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.

फोटो, व्हिडिओ दाखवत ब्लॅकमेल

तसेच पवन कराड यानेही गुंगीचे औषध देऊन तरुणीला पुण्यातील एका लॉजवर नेले आणि तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. आरोपींनी पीडितेचे फोटो व व्हिडिओ कुटुंबीयांना दाखवण्याची धमकी देत तिला ब्लॅकमेल केले. याच माध्यमातून तिच्याकडून सुमारे ३ लाख रुपये आणि साडेनऊ तोळे सोने घेतल्याचेही समोर आले आहे.

सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पोलिसांत तक्रार

सततच्या त्रासाला कंटाळून तरुणीने पोलिसांत तक्रार दाखल केली. अंबाजोगाई शहर पोलिसांनी गुन्हा नोंदवून दोन्ही आरोपींना अटक केली असून प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

व्हॉट्सॲप स्टेटस ठेवत आत्महत्येचा प्रयत्न

साताऱ्यातील वडूज पोलीस ठाण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. समाजाला सुरक्षा देणाऱ्या खाकी वर्दीतील एका महिला पोलिसाने ‘Good Bye All Of You…’ असा व्हॉट्सॲप स्टेटस ठेवत आत्महत्येचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. मात्र, सहकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे वेळीच तिचे प्राण वाचवण्यात यश आले आहे.

चोरीच्या संशयावरून दलित तरुणाला विहिरीत उलटे करून मारले, कायद्याचे राज्य आणि मानवाधिकारांवर गंभीर प्रश्न ?

Web Title: Young woman sexually assaulted after being drugged incident in beed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2026 | 01:43 PM

Topics:  

  • Beed Crime
  • Beed News
  • crime news

संबंधित बातम्या

गांजा तस्करी प्रकरणातील फरार झालेल्या आरोपीला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ भागात सापळा रचून पकडले
1

गांजा तस्करी प्रकरणातील फरार झालेल्या आरोपीला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ भागात सापळा रचून पकडले

जुन्नर तालुक्यातील चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट; ६३३ पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल
2

जुन्नर तालुक्यातील चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट; ६३३ पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल

Ratnagiri: आरेमध्ये हरवलेल्या मांजरावरून राडा! दोन गटांत तुफान हाणामारी, थेट ब्लेड आणि काठ्यांनी…
3

Ratnagiri: आरेमध्ये हरवलेल्या मांजरावरून राडा! दोन गटांत तुफान हाणामारी, थेट ब्लेड आणि काठ्यांनी…

दहीहंडीतील ‘डीजे’च्या दणदणाटावर पिंपरी-चिंचवड पोलिसांचा दणका; तब्बल 16 गुन्हे दाखल, डीजे साहित्यही जप्त
4

दहीहंडीतील ‘डीजे’च्या दणदणाटावर पिंपरी-चिंचवड पोलिसांचा दणका; तब्बल 16 गुन्हे दाखल, डीजे साहित्यही जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.