Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पंढरपुरात हत्येचा थरार; तरुणाचा खून करून मृतदेह फेकला रेल्वे रुळावर; पाय तोडून लटकवला घरावर

रेल्वे पोलिसांनी बेवारस मृतदेह म्हणून पंचनामा केला होता. परंतु रोहित कोरे या तरुणाच्या नातेवाईकाच्या घरावर त्याचा पाय आढळून आल्याने रेल्वे रुळावरील मृतदेह हा रोहित याचा असल्याचे समोर आले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 17, 2026 | 07:51 AM
खळबळजनक ! मुख्याध्यापिका ओरडल्या म्हणून दोन विद्यार्थ्यांनी थेट हत्याच केली; हत्येनंतर गोव्याला जाऊन पार्टी अन्...

खळबळजनक ! मुख्याध्यापिका ओरडल्या म्हणून दोन विद्यार्थ्यांनी थेट हत्याच केली; हत्येनंतर गोव्याला जाऊन पार्टी अन्...

Follow Us
Follow Us:

पंढरपूर : पंढरपूर शहराला हादरवून सोडणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शहरातील अनिलनगर परिसरात राहणाऱ्या रोहित मधुकर कोरे (वय २५) या युवकाचा निर्घृणपणे खून करून त्याचा मृतदेह हात-पाय बांधलेल्या अवस्थेत भीमा नदीजवळील रेल्वे रुळावर टाकण्यात आल्याची घटना समोर आली. याशिवाय, मृताचा एक पाय तोडून तो त्याच्या मावशीच्या घरावर अडकवण्यात आल्याचा गंभीर आरोप मयताच्या आईने केला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून, प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. दरम्यान, मयत रोहित कोरे यांच्या आईने शेजारी राहणारे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. किरकोळ भांडणातूनच त्याची हत्या केली आहे.

पूर्वनियोजित कट

पोलिसांना ती नावे सांगितली आहेत. माझ्या मुलाचा पूर्वनियोजित कट रचून खून करण्यात आला. हा खून अपघात किंवा आत्महत्या असल्याचा बनाव निर्माण करण्यासाठी मृतदेह रेल्वे रुळावर टाकण्यात आला. तसेच त्याचा एक पाय तोडून माझ्या बहिणीच्या घरावर अडकविण्यात आला.

Vedant Bandgar Murder Case : आरोपींना मकोका लावणार, कुणाचीही गय नाही; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा इशारा

रात्री मित्रांनी घरातून नेले होते बाहेर

रेल्वे पोलिसांनी बेवारस मृतदेह म्हणून पंचनामा केला होता. परंतु रोहित कोरे या तरुणाच्या नातेवाईकाच्या घरावर त्याचा पाय आढळून आल्याने रेल्वे रुळावरील मृतदेह हा रोहित याचा असल्याचे समोर आले आहे. रोहित हा कधीही रेल्वे रुळावर जात नाही. परंतु सोमवारी रात्री साडेअकरा वाजता त्याच्या मित्रासोबत वाद झाला होता. त्याला घरातून घेऊन गेले होते.

रोहितच्या मित्रांनी प्यायली होती दारू

रोहितला घेऊन जाणारे हे दारू पिलेले होते, तेव्हा रोहितने त्याच्या आईला भांडण होण्याची शक्यता व्यक्त केली होती. त्याची हत्या केली आहे, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. ज्यांनी कोणी हत्या केली. त्याच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी रोहितच्या आईने केली आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ ! पत्नीची छेड काढल्याने मित्राचाच दगडाने ठेचून खून; एलसीबीकडून ४८ तासांत आरोपी जेरबंद

Web Title: Youth murdered in pandharpur body dumped on railway tracks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 07:51 AM

Topics:  

  • crime news
  • Murder Case
  • Pandharpur crime

संबंधित बातम्या

तोतया इंजिनीअरचा तरुणीवर अत्याचार, लग्नासाठी एक अट घातली अन्…; वसईतील संतापजनक प्रकार
1

तोतया इंजिनीअरचा तरुणीवर अत्याचार, लग्नासाठी एक अट घातली अन्…; वसईतील संतापजनक प्रकार

लोणीतील खुनाच्या प्रयत्नाचा लावला छडा, मुख्य आरोपी जेरबंद! सात साथीदार निष्पन्न
2

लोणीतील खुनाच्या प्रयत्नाचा लावला छडा, मुख्य आरोपी जेरबंद! सात साथीदार निष्पन्न

महावितरणच्या कर्मचाऱ्याला बुक्क्यांनी मारहाण, परतूर येथील घटनेनं खळबळ; तिघांविरोधात गुन्हा दाखल
3

महावितरणच्या कर्मचाऱ्याला बुक्क्यांनी मारहाण, परतूर येथील घटनेनं खळबळ; तिघांविरोधात गुन्हा दाखल

दिल्ली हादरली! ५० वर्षीय महिलेकडे २०० कोटींची खंडणी; परदेशात बसलेल्या गुंडांना टार्गेटची माहिती मिळते तरी कशी?
4

दिल्ली हादरली! ५० वर्षीय महिलेकडे २०० कोटींची खंडणी; परदेशात बसलेल्या गुंडांना टार्गेटची माहिती मिळते तरी कशी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.