Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई! ८ संशयित दहशतवादी अटकेत; ISI कनेक्शन उघड

तामिळनाडूतील तिरुपूर येथून अटक केलेल्या ६ जणांमध्ये एका बांगलादेशी नागरिकाचाही समावेश आहे. त्यांच्याकडून १२ हून अधिक मोबाईल फोन आणि १६ पेक्षा जास्त सिम कार्ड जप्त करण्यात आली.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 23, 2026 | 04:58 PM
Delhi Police arrested 8 suspected terrorists ISI connection exposed

Delhi Police arrested 8 suspected terrorists ISI connection exposed

Follow Us
Follow Us:
  • दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई
  • 8 संशयित दहशतवाद्यांना घेतले ताब्यात
  • ISI कनेक्शन उघड
दिल्ली, वृत्तसंस्था. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने ८ संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. ही अटक पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू येथून करण्यात आली. तामिळनाडूतील तिरुपूर येथून अटक केलेल्या ६ जणांमध्ये एका बांगलादेशी नागरिकाचाही समावेश आहे. त्यांच्याकडून १२ हून अधिक मोबाईल फोन आणि १६ पेक्षा जास्त सिम कार्ड जप्त करण्यात आली. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय आणि बांगलादेशमधील कट्टरतावादी संघटनांच्या इशाऱ्यावर दिल्लीत मोठ्या दहशतवादी कटाचा कट रचल्याच्या आरोपावरून या दहशतवाद्यांना अटक करण्यात आली.

हे देखील वाचा : मोठा दहशतवादी कट उधळला! गुजरात ATS ची नवसारीत मोठी कारवाई; जैश आणि अल-कायदाचा हस्तक फैजान शेख अटकेत

कोण आहे शब्बीर अहमद लोन ?

सूत्रांनुसार, हँडलरची ओळख शब्बीर अहमद लौन अशी झाली आहे. हा एक काश्मीरी दहशतवादी असून तो सध्या बांगलादेशात लपलेला आहे. तो २००७ पासून लष्करच्या नेतृत्वाशी संपकाँत आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या मते, शब्बीर हाच तो दहशतवादी आहे जो समन्वयामध्ये महत्वाची भूमिका बजावत होता. त्याला २००७ मध्ये दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केली होती, तेव्हा तो हाफिज सईद आणि लखवीच्या थेट संपर्कात असल्याचे पुरावे सापडले होते.

ISI कडून बांगलादेशी नागरिकांची भरती

तपासात पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI वा सहभाग असल्याचेही समोर आले आहे. भारतात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना दहशतवादी हल्ल्यांसाठी भरती करण्याचा प्रयत्न ISI करत आहे. केंद्रीय गुप्तचर – यंत्रणांनी माहिती दिली होती की, लष्कर-ए-तैयबाने भारतातील प्रमुख धार्मिक स्थळांना लक्ष्य करण्याचा कट रचला आहे.

पाकिस्तानातील स्फोटाचा बदला घेण्याचा कट ?

लष्कर-ए-तैयबा आयईडीद्वारे हल्ला घडवून आणण्याचा प्रयत्न करू शकते. ६ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानच्या इस्लामाबादमधील एका मशिदीत झालेल्या स्फोटाचा बदला घेण्यासाठी दहशतवादी संघटना हा कट रचत असल्याचे संकेत गुप्तचर यंत्रणानी दिले आहेत.

पाकिस्तानवर भारताची टीका 

दुसरीकडे पाकिस्तानने रविवारी (22 फेब्रुवारी) अफगाणिस्तानवर केलेल्या हल्ल्याचा भारताने तीव्र निषेध केला आहे. पाकिस्तान अंतर्गत समस्यांपासून जगाचे लक्ष वेधण्यासाठी वारंवार शेजारील देशांविरोधात पावले उचलत आहे. अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वाला आणि प्रादेशिक अखंडतेला पाठिंबा देत भारताने प्रादेशिक शांतता राखणे ही प्रत्येक देशाची जबाबदारी असल्याचे म्हटले आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

हे देखील वाचा : Jammu-Kashmir Encounter: भारतीय लष्कराचा मोठा प्रहार! कठुआमध्ये पाकिस्तानी दहशतवादी ठार; संयुक्त कारवाईत यश

Web Title: Delhi police arrested 8 suspected terrorists isi connection exposed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 04:58 PM

Topics:  

  • Delhi news
  • Marathi News
  • terrorist

संबंधित बातम्या

The Exorcist Movie: दोन मुली गायब… आणि सुरू होतो रहस्यमय खेळ! ७१ मिनिटांचा हा भयपट विकेंडला नक्की पाहा
1

The Exorcist Movie: दोन मुली गायब… आणि सुरू होतो रहस्यमय खेळ! ७१ मिनिटांचा हा भयपट विकेंडला नक्की पाहा

LIC Jeevan Umang Plan : कमाल…एलआयसीची ‘ही’ पॉलिसी ऐकली का? दरमहा 5000 गुंतवणुकीवर मिळणार 100 वर्षांपर्यंतचे लाइफ कव्हर
2

LIC Jeevan Umang Plan : कमाल…एलआयसीची ‘ही’ पॉलिसी ऐकली का? दरमहा 5000 गुंतवणुकीवर मिळणार 100 वर्षांपर्यंतचे लाइफ कव्हर

Adani Group Ganeshotsav: अंबानींनंतर अदानींचीही गणेशोत्सवात एन्ट्री! १०७ वर्षे जुन्या मंडळासोबत खास हातमिळवणी
3

Adani Group Ganeshotsav: अंबानींनंतर अदानींचीही गणेशोत्सवात एन्ट्री! १०७ वर्षे जुन्या मंडळासोबत खास हातमिळवणी

Mirzapur Movie New Characters Reveal : ‘मिर्झापूर: द मूव्ही’मध्ये रवी किशन यांची एन्ट्री! ‘या’ नव्या पात्रांचे दमदार पोस्टर्स आऊट
4

Mirzapur Movie New Characters Reveal : ‘मिर्झापूर: द मूव्ही’मध्ये रवी किशन यांची एन्ट्री! ‘या’ नव्या पात्रांचे दमदार पोस्टर्स आऊट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.