Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय संस्कृती आणि मनुस्मृतीसारख्या धर्मग्रंथांनी स्त्रियांना मान दिला

भारतातल्या महिला खूप भाग्यवान आहेत. त्याचे कारण म्हणजे आपल्या धर्मग्रंथांनी महिलांना मानाचे स्थान दिले आहे. मनुस्मृतीमध्ये म्हटले आहे की, जर तुम्ही महिलांचा आदर सन्मान केला नाही, तर तुम्ही कितीही पूजापाठ करा, त्याला काहीही अर्थ राहणार नाही. त्यामुळे मला वाटते की महिलांचा आदर कसा करावा, हे आपल्या पूर्वजांना आणि वैदिक ग्रंथांना माहित आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती प्रतिभा एम. सिंग यांनी हे विधान केले आहे.

  • By Ganesh Mate
Updated On: Aug 12, 2022 | 02:30 PM
भारतीय संस्कृती आणि मनुस्मृतीसारख्या धर्मग्रंथांनी स्त्रियांना मान दिला
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : भारतीय स्त्रिया खूप भाग्यवान (Indian Women Lucky) असतात; कारण भारतीय संस्कृती (Indian Culture) आणि मनुस्मृतीसारख्या (Manusmriti) धर्मग्रंथांनी स्त्रियांना मानाचे स्थान दिले आहे, असे विधान दिल्ली उच्च न्यायालयाच्या (Delhi High Court) एका महिला न्यायाधीशाने (Woman Judge) केले आहे. यावेळी त्यांनी मनुस्मृतीतले काही दाखलेही दिले आहेत.

दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती प्रतिभा एम. सिंग यांनी हे विधान केले आहे. सिंग म्हणाल्या की, मला खरेच वाटते की भारतातल्या महिला खूप भाग्यवान आहेत. त्याचे कारण म्हणजे आपल्या धर्मग्रंथांनी महिलांना मानाचे स्थान दिले आहे. मनुस्मृतीमध्ये म्हटले आहे की, जर तुम्ही महिलांचा आदर सन्मान केला नाही, तर तुम्ही कितीही पूजापाठ करा, त्याला काहीही अर्थ राहणार नाही. त्यामुळे मला वाटते की महिलांचा आदर कसा करावा, हे आपल्या पूर्वजांना आणि वैदिक ग्रंथांना माहित आहे.

सिंग पुढे म्हणाल्या की, आशियाई राष्ट्रांमध्ये महिलांना घरी, कामाच्या ठिकाणी, समाजामध्ये आणि एकूणातच खूप मानसन्मान दिला जातो. मला वाटते याचे कारण म्हणजे आपल्या धर्मग्रंथांनी आपल्याला दिलेल्या सांस्कृतिक आणि धार्मिक शिकवण आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, व्यवसाय आणि गणित या क्षेत्रांमधल्या महिलांच्या समस्या या विषयावर आयोजित एका परिषदेत प्रतिभा सिंग बोलत होत्या.

Web Title: Indian culture and scriptures like manusmriti gave respect to women nrgm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2022 | 02:30 PM

Topics:  

  • delhi high court
  • Indian culture
  • NAVARASHTRA
  • Navarashtra Live
  • Navarashtra live Upadates
  • navarashtra news
  • Navarashtra Update

संबंधित बातम्या

Chaitanyananda: विद्यार्थिनींचा छेडछाड करणाऱ्या चैतन्यानंदविरुद्ध मोठी कारवाई; ८ कोटी रुपये जप्त, अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
1

Chaitanyananda: विद्यार्थिनींचा छेडछाड करणाऱ्या चैतन्यानंदविरुद्ध मोठी कारवाई; ८ कोटी रुपये जप्त, अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

मोठी बातमी! तिहार जेलमधून Afzal Guru ची कबर हटवणार? HC ने दिला ‘हा’ मोठा निर्णय
2

मोठी बातमी! तिहार जेलमधून Afzal Guru ची कबर हटवणार? HC ने दिला ‘हा’ मोठा निर्णय

Top Marathi News Today: ‘हा नवीन भारत, कोणत्याही अण्वस्त्र धमकीला भीक घालत नाही’; पंतप्रधान मोदींचे विधान
3

Top Marathi News Today: ‘हा नवीन भारत, कोणत्याही अण्वस्त्र धमकीला भीक घालत नाही’; पंतप्रधान मोदींचे विधान

Top Marathi News Today: ‘राज्यपाल म्हणून महाराष्ट्रातील कार्यकाळ सर्वोत्तम’; उपराष्ट्रपतींचे गौरोद्गार
4

Top Marathi News Today: ‘राज्यपाल म्हणून महाराष्ट्रातील कार्यकाळ सर्वोत्तम’; उपराष्ट्रपतींचे गौरोद्गार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.