Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aamir Khan : अभिजीत दिपकेने अभिनेत्यावर साधला निशाणा! म्हणाला ‘ज्या माणसाच्या नावावर इतके पैसे…’

अभिनेता आमिर खान सध्या विविध कारणांमुळे चर्चेत आहे. दरम्यान, दिल्लीतील जंतरमंतर येथे सोनम वांगचुक यांच्या सुरू असलेल्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर आमिर खानवर टीका होत आहे. 3 Idiots चित्रपटात आमिरने सोनम वांगचुक यांच्यापासून प्रेरित असलेल्या 'फुन्सुख वांगडू'ची भूमिका साकारली होती.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 16, 2026 | 07:48 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • आमिर खान तोंडातून एकही शब्द काढत नाही!
  • यांच्या मुलांना तर हे लोकं सिनेमात लाँच करून टाकतात. कुणाचं करिअर खराब होतं? सामान्य माणसांच्या मुलांचे!
  • या महिन्याभरात आमिर खान चर्चेच्या झोत्यात राहिला.
अभिनेता आमिर खान सध्या तिसऱ्या लग्नामुळे चर्चेत होता. परंतु, देशाची चर्चा आता एका महत्वाच्या मुद्द्याकडे वळली आहे. 18 दिवस झाले, सोनम वांगचुक दिल्लीच्या जंतर मंतर येथे उपोषणाला बसले आहेत. एका रिपोर्टनुसार, जर त्यांनी पुढील दोन दिवसांत उपोषण सोडले नाही तर ते त्यांच्या जीवावर बेतू शकते असे सांगण्यात आले होते. सोनम वांगचुक म्हणजेच रील लाईफमधील फुंसुक वांगडू. 3 Idiots या सिनेमात अभिनेता आमिर खान याने सोनम वांगचुक यांचे पात्र साकारले होते. परंतु, आज सोनम वांगचुक जीवनमरणाच्या मध्ये उभे आहेत. देशाच्या तरुणांसाठी आणि शिक्षण व्यवस्थेत सुव्यवस्था राखण्यासाठी स्वतःचे आयुष्य पणाला लावून आहेत आणि अशामध्ये आमिर खान तोंडातून एकही शब्द काढत नाही आहे, हे पाहून देशवासियांकडून राग व्यक्त केला जात आहे.

Akshay Kumar : वाटलं original निघाला remake! खिलाडीचा ‘हैवान’, ‘या’ दाक्षिणात्य सिनेमाची कॉपी

कॉक्रोच जनता पार्टी (CJP) चे अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी आमिर खानला खडेबोल सुनावले आहेत. तो म्हणतो की “मला आता काही अपेक्षा राहिली नाही. ज्या माणसाच्या नावावर तुम्ही कोट्यवधींची रक्कम कमावली, त्या माणसासाठी तुमच्या तोंडातून एक शब्द निघत नाहीये. मग तुमच्याकडून आम्ही कायच अपेक्षा करणार? तसेच या लोकांकडून अपेक्षा ठेवण्याची गरजही नाहीये. कारण नुकसान यांचं नाही, देशातील सामान्य माणसांचं होणार आहे. पेपर लीक झाल्यावर सामान्य विद्यार्थ्यांचे नुकसान होतात. यांच्या मुलांचे नाही. यांच्या मुलांना तर हे लोकं सिनेमात लाँच करून टाकतात. कुणाचं करिअर खराब होतं? सामान्य माणसांच्या मुलांचे!”

‘नुकसान होण्यापेक्षा बाहेर पडणं..’, ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिका अचानक का सोडली? ईशा केसकरने अखेर सोडलं मौन

पुढे अभिजीत सांगतात की “आपण यांच्या सिनेमांना कोट्यवधींची कमाई करून देतो आणि जेव्हा आपल्याला गरज असते, तेव्हा हे लोकं येत नाहीत.” संपूर्ण देशभरातून आमिर खानबद्दल राग व्यक्त केला जात आहे. 5 जुलै रोजी आमिरने लग्न उरकलं. त्यानंतर देशातील अनेकांनी आक्षेप नोंदवला कारण आमिरचे हे तिसरे लग्न होते. या महिन्याभरात आमिर खान चर्चेच्या झोत्यात राहिला आहे.

Web Title: Abhijeet dipke stated statement about aamir khan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2026 | 07:48 PM

Topics:  

  • Aamir Khan
  • abhijeet dipke
  • hunger strike
  • Sonam Wangchuk

संबंधित बातम्या

Abhijeet Dipke Delhi Airport: हा देश का बरबाद करतोय..; अभिजीत दीपकेंविरोधात घोषणाबाजी; असं दिलं उत्तर?
1

Abhijeet Dipke Delhi Airport: हा देश का बरबाद करतोय..; अभिजीत दीपकेंविरोधात घोषणाबाजी; असं दिलं उत्तर?

CJP  Lehra Do Tiranga Movement:आशुतोष रांका, सौरव दास यांच्या अटकेविरोधात CJPची ‘लहरा दो तिरंगा’ मोहीम; दिल्ली पुन्हा तापणार
2

CJP Lehra Do Tiranga Movement:आशुतोष रांका, सौरव दास यांच्या अटकेविरोधात CJPची ‘लहरा दो तिरंगा’ मोहीम; दिल्ली पुन्हा तापणार

Abhijeet Dipke Slams PM Modi: दम असेल तर आणीबाणी अधिकृतपणे घोषित करा; अभिजीत दिपकेंचे मोदींना खुले आव्हान
3

Abhijeet Dipke Slams PM Modi: दम असेल तर आणीबाणी अधिकृतपणे घोषित करा; अभिजीत दिपकेंचे मोदींना खुले आव्हान

Delhi Police arrrest CJP Leaders: दिल्ली पोलिसांकडून सीजेपी नेते आशुतोष रांका, सौरव दास आणि अजिंक्य शिंदेना अटक
4

Delhi Police arrrest CJP Leaders: दिल्ली पोलिसांकडून सीजेपी नेते आशुतोष रांका, सौरव दास आणि अजिंक्य शिंदेना अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.