Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘घबाडकुंड’ मध्ये शशांक शेंडे साकारणार रहस्यमय मांत्रिकाची भूमिका, Look पाहून प्रेक्षकही हादरतील

प्रत्येक व्यक्तिरेखा ही वेगळी असते आणि त्याचा लुक हा अभिनेत्याचं अर्धे काम करत असतो. अभिनेता शशांक शेंडे आगामी घबाडकुंडमध्ये अशाच भयावह तांत्रिकाच्या भूमिकेत दिसणार असून भावना व्यक्त केल्या आहेत

  • By दिपाली नाफडे
Updated On: May 27, 2026 | 01:21 PM
शशांक शेंडेचा घबाडकुंडमधील हादरवणारा लुक

शशांक शेंडेचा घबाडकुंडमधील हादरवणारा लुक

Follow Us
Follow Us:
  • शशांक शेंडे साकारणार तांत्रिक 
  • घबाडकुंडमध्ये भयावर तांत्रिकाचा लुक 
  • रुपेरी पडद्यावर वेगळी ओळख 
आपली प्रत्येक भूमिका अत्यंत प्रभावीपणे साकारत रुपेरी पडद्यावर आपली वेगळी ओळख निर्माण करणारे अभिनेता शशांक शेंडे लवकरच प्रेक्षकांसमोर नव्या आणि गूढ भूमिकेत झळकणार आहेत. त्यांच्या दमदार अभिनयामुळे प्रत्येक भूमिकेला वेगळं वजन मिळतं, आणि त्यामुळेच त्यांच्या प्रत्येक भूमिकेबद्दल रसिकांमध्ये कायमच उत्सुकता पाहायला मिळते.

‘घबाडकुंड’ या आगामी मराठी चित्रपटामध्ये शशांक शेंडे तंत्र-मंत्रात पारंगत असलेल्या सिद्धयोगी मांत्रिकाची भूमिका साकारताना दिसणार आहेत. या चित्रपटात त्यांची व्यक्तिरेखा एका मांत्रिकाची असून, मंत्र आणि तांत्रिक विद्येचा गूढ अभ्यास केलेला ‘बाबा’ अशी त्यांची ओळख आहे. चित्रपटातील त्यांच्या लूकचीही सध्या चर्चा रंगली आहे. संपूर्ण टक्कल,  कपाळावर काळा टिळा, गळ्यात माळा आणि डोळ्यातील गूढ भाव या व्यक्तिरेखेला अधिकच भयावह बनवतात.

कॅप्टन भोंदू बाबाचा पर्दाफाश करणार ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’, मोशन पोस्टर प्रदर्शित; चित्रपटाची घोषणा

शशांकने व्यक्त केल्या भावना 

या भूमिकेबद्दल बोलताना शशांक शेंडे म्हणतात, ‘ही भूमिका खूप वेगळी आणि आव्हानात्मक आहे. एका मांत्रिकाच्या मनोविश्वात शिरून त्याची शक्ती, त्यामागचं तत्त्वज्ञान आणि त्याचा उद्देश प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट नक्कीच खिळवून ठेवेल.’  हा रहस्यमय मांत्रिक नेमका कोण आहे? त्याच्या शक्तींचं गूढ काय आहे? आणि त्याचा खरा हेतू काय आहे? हे  पहाणं  नक्कीच औत्सुक्याचं आहे. ‘घबाडकुंड’ हा चित्रपट या सर्व प्रश्नांची उत्तरं देत प्रेक्षकांना थरारक आणि गूढ प्रवासावर घेऊन जाणार असून या चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. 

एक भव्य आणि रहस्यमय ‘युनिव्हर्स’ मोठ्या पडद्यावर साकारण्याचा धाडसी प्रयत्न दिग्दर्शक प्रितम एस. के. पाटील यांनी केला आहे. या अभिनव संकल्पनेला ‘आयकॉन दी स्टाईल’ संस्थेचे निर्माते डॉ. रसिक कदम यांची भक्कम साथ लाभली आहे. मराठी चित्रपटसृष्टीत नवा ट्रेंड निर्माण करण्याच्या तयारीत असलेला ‘घबाडकुंड’ येत्या १९ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

शशांक शेंडे कोण आहे?

शशांक शेंडे हे हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये काम करणारे एक भारतीय अभिनेते, पटकथा लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते आहेत. ‘बापल्योक’ या चित्रपटासाठी शशांक शेंडे यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा प्रतिष्ठित फिल्मफेअर पुरस्कार आणि त्याच चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा झी चित्र गौरव पुरस्कारही मिळाला आहे. हा चित्रपट प्रेक्षक आणि समीक्षकांनीही नावाजला होता. आपल्या प्रत्येक भूमिकेत झोकून काम करणारा असा हा अभिनेता आता या नव्या भूमिकेसाठी सज्ज झाला आहे. 

‘सुपर डुपर’ या खुसखुशीत मराठी विनोदी चित्रपटाचा डिजिटल प्रीमियर, मराठी ZEE5वर 29 मे रोजी

Web Title: Actor shashank shende to act as mantrik in ghabadkund marathi movie looks horrible

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 01:21 PM

Topics:  

  • Entertainmnet News
  • marathi cinema
  • marathi movie

संबंधित बातम्या

Jayanti 2 Movie: कॉलेजमधील रॅगिंग, जातीभेद अन् संघर्षाची कहाणी; ‘जयंती २’चा दमदार ट्रेलर लाँच, ‘या’ दिवशी होणार रिलीज
1

Jayanti 2 Movie: कॉलेजमधील रॅगिंग, जातीभेद अन् संघर्षाची कहाणी; ‘जयंती २’चा दमदार ट्रेलर लाँच, ‘या’ दिवशी होणार रिलीज

Fauji Marathi Movie: शून्यातून उभा राहिला ‘फौजी’! जिद्द, संघर्ष अन् देशप्रेमाची कहाणी; ‘या’ दिवशी होणार रिलीज
2

Fauji Marathi Movie: शून्यातून उभा राहिला ‘फौजी’! जिद्द, संघर्ष अन् देशप्रेमाची कहाणी; ‘या’ दिवशी होणार रिलीज

Badshah New Marathi Rap: ‘चिमणा’ची उंच भरारी! बादशाहच्या रॅपचा तडका, ‘गोंधळ’चं लोकगीत जगभर गाजलं
3

Badshah New Marathi Rap: ‘चिमणा’ची उंच भरारी! बादशाहच्या रॅपचा तडका, ‘गोंधळ’चं लोकगीत जगभर गाजलं

Kapuskonda Movie: “कापूसकोंड्याची गोष्ट ऐकली का?”; सचिन पिळगावकरांच्या ‘कापूसकोंडा’ची पहिली झलक पाहिली का?
4

Kapuskonda Movie: “कापूसकोंड्याची गोष्ट ऐकली का?”; सचिन पिळगावकरांच्या ‘कापूसकोंडा’ची पहिली झलक पाहिली का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.