Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘एकाच भूमिकेसाठी शिकाव्या लागल्या अनेक भाषा’, ‘तारिणी’ मध्ये अभिनेत्री पायल जाधवचा नवा प्रवास

पायल जाधवची तारिणी या मालिकेत धमाकेधार एंट्री झाली असून तिचा नक्की या मालिकेत तारिणी आणि केदारच्या आयुष्यात काय रोल असणार याविषयी आता सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: May 13, 2026 | 11:46 AM
पायल जाधवची तारिणीमध्ये दमदार एंट्री

पायल जाधवची तारिणीमध्ये दमदार एंट्री

Follow Us
Follow Us:
  • तारिणी मालिकेत पायल जाधवची नवी भूमिका 
  • तारिणी आणि केदारच्या आयुष्यात नक्की काय घडणार 
  • पायल जाधव नक्की कोणती भूमिका साकारणार
‘तारिणी‘ मालिकेत आता एका नव्या आणि रहस्यमय पात्राची एन्ट्री झाली आहे. हरप्रीत कौर चढ्ढा ही मुलगी नक्की कोण, या प्रश्नाचे उत्तर आता प्रेक्षकांना मिळणार आहे. हरप्रीत ही दुसरी तिसरी कोणी नसून ‘रेवा’ आहे, जी केदारची अत्यंत जवळची मैत्रीण आहे. एका विशेष मिशनसाठी ती आपली ओळख बदलून ‘टीम तारिणी’ मध्ये सामील झाली आहे. 

अभिनेत्री पायल जाधव या मालिकेत हरप्रीत ऊर्फ रेवाची भूमिका साकारताना दिसत असून, तिच्या येण्याने मालिकेच्या कथानकाला एक नवी आणि रोमांचक कलाटणी मिळाली आहे.  रेवा गेल्या काही वर्षांपासून पत्रकारितेचे काम करत होती आणि आता ती एका अंडरकव्हर कॉपच्या  भूमिकेत दिसणार आहे. केदारने तिला राहण्यासाठी आपल्या बेलसरे येथील घरी जागा दिली असून, तिथूनच या दोघांच्या मैत्रीचा नवा प्रवास सुरू होणार आहे. 

Tarini Serial : मालिकेत मोठा ट्विस्ट, ‘या’ खलनायिकेने गाशा गुंडाळला , बेलसरे कुटुंबात शितल क्षीरसागरची होणार एन्ट्री

रेवा नक्की कोण?

रेवाच्या या भूमिकेबद्दल पायल जाधव म्हणाली “माझ्या भूमिकेचं नाव हरप्रीत कौर चढ्ढा असले तरी माझे खरे नाव रेवा आहे. या भूमिकेसाठी मला खूप तयारी करावी लागली. या मालिकेचे दिग्दर्शक भीमराव मुडे यांच्यासोबत काम करण्याची माझी खूप दिवसांपासूनची इच्छा होती. माझी सह-कलाकार शिवानी सोनार हिला मी आधीपासून ओळखते. ती उत्तम काम करते. 

या भूमिकेत मला वेगवेगळ्या भाषा शिकण्याची संधी मिळत आहे. जे माझ्यासाठी खूप आव्हानात्मक पण मजेशीर आहे. मालिकेत मला विविध भाषा बोलणाऱ्या पात्रांशी संवाद साधायचा आहे. माझ्यासाठी या सर्वच भाषा नवीन आणि कठीण आहेत, त्यामुळे त्यांचा लहेजा अचूक पकडण्याचा मी प्रयत्न करत आहे. एखादी भाषा इतक्या कमी वेळात आत्मसात करून ती सफाईदारपणे बोलणं हे एक मोठं आव्हान आहे. सुदैवाने, सेटवर काही बहुभाषिक लोक आहेत, ज्यांची आम्हाला खूप मदत होत आहे.”

नवा ट्रॅक प्रेक्षकांना नक्कीच आवडेल

याबाबत पायलने सांगितले की, ‘टीमने मला अवघ्या दोन दिवसांत आपलेसे केले.  ‘टीम तारिणी’मधील हा नवा ट्रॅक प्रेक्षकांसाठी नक्कीच कुतूहलाचा ठरणार आहे. रेवाचे मिशन नक्की काय आहे आणि ती केदारच्या आयुष्यातील गुपित कशी उघड करणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.”  

अभिनेत्री पायल जाधवच्या या दमदार एन्ट्रीमुळे तारिणी – केदारच्या आयुष्यात काय नवी कलाटणी मिळेल? असे प्रश्न आता चाहत्यांना नक्कीच पडले आहेत आणि यासाठी त्यांना मालिकाच पहावी लागणार आहे. केदारच्या मनात तारिणीबाबत असणारे प्रेम तर सर्वांनाच माहीत आहे पण रेवाच्या येण्यामुळे तारिणीलाही केदारवरील प्रेमाची चाहुल लागणार की नाही हेदेखील आता पहावे लागणार आहे. 

Tarini Serial : “माझ्या मनात भिती होती त्यांचे डोळे…” ; अनंत जोग यांच्याबाबत अभिज्ञा भावेनी सांगितला सेटवरचा ‘तो’ किस्सा

Web Title: Actress payal jadhav entry in tarini marathi serial on zee marathi as reva

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2026 | 11:46 AM

Topics:  

  • Entertainment News
  • marathi serial update
  • zee marathi

संबंधित बातम्या

Veen Doghantali Hi Tutena: समर-स्वानंदीची अष्टविनायक यात्रा, मल्लिका काकूने रचला मोठा डाव; पुढे काय घडणार?
1

Veen Doghantali Hi Tutena: समर-स्वानंदीची अष्टविनायक यात्रा, मल्लिका काकूने रचला मोठा डाव; पुढे काय घडणार?

Zee Marathi New Serial: नाती, प्रेम अन् माणुसकीचा नवा अध्याय; ‘धाकट्या सुनबाई’ची झी मराठीवर एंट्री, ‘या’ दिवशी होणार मालिका सुरू
2

Zee Marathi New Serial: नाती, प्रेम अन् माणुसकीचा नवा अध्याय; ‘धाकट्या सुनबाई’ची झी मराठीवर एंट्री, ‘या’ दिवशी होणार मालिका सुरू

Zee Marathi artists Ganeshotsav: गणरायाच्या स्वागताची तयारी जोरात! झी मराठी कलाकारांचा बाप्पासाठी खास प्लॅन
3

Zee Marathi artists Ganeshotsav: गणरायाच्या स्वागताची तयारी जोरात! झी मराठी कलाकारांचा बाप्पासाठी खास प्लॅन

Tarak Mehta: तारक मेहता का उल्टा चष्माच्या ‘TMKOC क्लब हाऊस ॲप’वरील लाइव्ह क्विझच्या विजेत्याची घोषणा
4

Tarak Mehta: तारक मेहता का उल्टा चष्माच्या ‘TMKOC क्लब हाऊस ॲप’वरील लाइव्ह क्विझच्या विजेत्याची घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.