• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • budget 2026 |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Entertainment »
  • Marathi Serial »
  • New Twist In Taarini Anant Jog Makes Powerful Entry As Bapurao Jamkhandi

‘तारिणी’मध्ये येणार नवं वळण, अनंत जोग यांची बापुराव जामखंडींच्या भूमिकेत दमदार एंट्री

‘तारिणी’मध्ये रंगणार महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्र्यांची खास मुलाखत होणार आहे, ही व्हायरल मुलाखत पुढे काय परिणाम घडवणार हे पाहुया...

  • By अमृता यादव
Updated On: Feb 02, 2026 | 04:27 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

लोकप्रिय मालिका ‘तारिणी’मध्ये प्रेक्षकांना लवकरच एक वेगळे आणि रंजक वळण पाहायला मिळणार आहे. मालिकेच्या कथानकात पुढील भागात एक खास ट्विस्ट येणार असल्याचे संकेत मिळत आहेत.याच पार्श्वभूमीवर, कौशिकीच्या MNN न्यूज चॅनेलवर प्रसारित होणाऱ्या ‘थेट भेट’ या चर्चात्मक कार्यक्रमात एक खास मुलाखतीचा थरार रंगणार आहे. ‘थेट भेट’मध्ये राजकारणी, सिनेस्टार आणि प्रसिद्ध व्यक्तींशी थेट मुलाखत घेतली जाते.

या खास भागात ‘तारिणी’ मालिकेतील काही महत्त्वाच्या पात्रांची आणि कथानकाशी संबंधित व्यक्तींची थेट मुलाखत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या एपिसोडमुळे मालिकेतील वळण आणखी रोमांचक आणि चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता आहे.

याच कार्यक्रमात कॅबिनेट मंत्री बापुराव जामखंडी यांची खास मुलाखत घेण्यात येणार आहे. ही मुलाखत नेहमीप्रमाणे कौशिकी घेणार हे निश्चित होत, पण कामाचा जास्त ताणामुळे ती अचानक बेशुद्ध पडते. त्यामुळे सेटवर एकच गोंधळ उडतो, आता ही महत्त्वाची मुलाखत कोण घेणार, असा प्रश्न सगळ्यांसमोर उभा आहे. याच वेळी दयानंद सुचवतात की ही मुलाखत केदारने घ्यावी.

आता केदार एका पत्रकाराप्रमाणे मंत्री महोदयांची सर्व माहिती गोळा करतोय. मुलाखतीदरम्यान केदार एक सर्वसामान्य माणूस म्हणून त्यांना प्रश्न विचारतो. तो बापुराव जामखंडी यांच्या आयुष्याचा, संघर्षाचा आणि राजकीय प्रवासाचा सखोल आढावा घेतो. या मुलाखतीसाठी केदारला कौशिकीचा नवरा शेखर मदत करतो. ही मुलाखत प्रेक्षकांना खूप भावते आणि सोशल मीडियावर ती मोठ्या प्रमाणात व्हायरल ही होते.

The 50 ’शोची धमाकेदार सुरूवात, पहिल्याच दिवशी बाहेर पडला ‘हा’ स्पर्धक; कधी आणि कुठे पाहायचा हा रिअॅलिटी शो? जाणून घ्या सविस्तर

कॅबिनेट मंत्री बापुराव जामखंडी यांची भूमिका ज्येष्ठ अभिनेते अनंत जोग साकारणार आहेत. त्यांची व्यक्तिरेखा थेट, स्पष्टवक्ती आणि प्रभावी आहे. जे मनात आहे ते तोंडावर बोलणारा नेता म्हणून ते प्रेक्षकांच्या लक्षात राहतात. पुढील भागांमध्ये या पात्राचा तारिणीच्या आईशी असलेला एक महत्त्वाचा संबंधही उलगडणार आहे, ज्यामुळे कथेला आणखी वेगळं वळण मिळणार आहे.

जुन्या आठवणींना उजाळा, ‘वध २’च्या प्रमोशनदरम्यान NSDमध्ये खास संवाद; इरफान खानबद्दल संजय मिश्रा काय म्हणाले?

Web Title: New twist in taarini anant jog makes powerful entry as bapurao jamkhandi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2026 | 04:27 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi serial news
  • zee marathi

संबंधित बातम्या

‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’मालिकेत येणार मोठं वळण, पार पडणार सावित्रीबाई आणि जोतीरावांचा अद्भुत विवाहसोहळा
1

‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’मालिकेत येणार मोठं वळण, पार पडणार सावित्रीबाई आणि जोतीरावांचा अद्भुत विवाहसोहळा

पराग त्यागीचे टीव्ही इंडस्ट्रीत पुनरागमन, नवीन शोचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल
2

पराग त्यागीचे टीव्ही इंडस्ट्रीत पुनरागमन, नवीन शोचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल

The 50 ’शोची धमाकेदार सुरूवात, पहिल्याच दिवशी बाहेर पडला ‘हा’ स्पर्धक; कधी आणि कुठे पाहायचा हा रिअॅलिटी शो? जाणून घ्या सविस्तर
3

The 50 ’शोची धमाकेदार सुरूवात, पहिल्याच दिवशी बाहेर पडला ‘हा’ स्पर्धक; कधी आणि कुठे पाहायचा हा रिअॅलिटी शो? जाणून घ्या सविस्तर

Colours Marathi Serial: अधर्माचा अंत होणार, आई तुळजाभवानी मालिकेत अवतरणार शिव-शक्तीचे भव्यदिव्य अर्धनारीश्वर रूप
4

Colours Marathi Serial: अधर्माचा अंत होणार, आई तुळजाभवानी मालिकेत अवतरणार शिव-शक्तीचे भव्यदिव्य अर्धनारीश्वर रूप

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘तारिणी’मध्ये येणार नवं वळण, अनंत जोग यांची बापुराव जामखंडींच्या भूमिकेत दमदार एंट्री

‘तारिणी’मध्ये येणार नवं वळण, अनंत जोग यांची बापुराव जामखंडींच्या भूमिकेत दमदार एंट्री

Feb 02, 2026 | 04:27 PM
Mumbai : डिंपल मेहता नकोत? मग रुबीना फिरोज चालतात का? -नरेंद्र मेहता

Mumbai : डिंपल मेहता नकोत? मग रुबीना फिरोज चालतात का? -नरेंद्र मेहता

Feb 02, 2026 | 04:21 PM
Sunil Tatkare on NCP Merger : ‘एनडीए’त येणाऱ्यांनीच विलीनीकरणाची भूमिका स्पष्ट करावी, सुनील तटकरे यांची भूमिका…

Sunil Tatkare on NCP Merger : ‘एनडीए’त येणाऱ्यांनीच विलीनीकरणाची भूमिका स्पष्ट करावी, सुनील तटकरे यांची भूमिका…

Feb 02, 2026 | 04:09 PM
पाप-पुण्याचा हा कसला हिशोब? 165 लीटर तूप थेट गंगेत ओतलं…; नेटकऱ्यांचा संताप, VIDEO VIRAL

पाप-पुण्याचा हा कसला हिशोब? 165 लीटर तूप थेट गंगेत ओतलं…; नेटकऱ्यांचा संताप, VIDEO VIRAL

Feb 02, 2026 | 04:00 PM
Budget Session 2026: माजी CDS मुकुंद नरवणे यांचे पुस्तक का प्रकाशित होऊ दिले नाही? राजनाथ सिंहांनी दिले उत्तर

Budget Session 2026: माजी CDS मुकुंद नरवणे यांचे पुस्तक का प्रकाशित होऊ दिले नाही? राजनाथ सिंहांनी दिले उत्तर

Feb 02, 2026 | 03:50 PM
Toxic च्या समर्थनार्थ पुढे आले दिग्दर्शक अनुराग कश्यप; म्हणाले, ‘हिटलरवरचा चित्रपट त्याच्या मृत्यूनंतर…’

Toxic च्या समर्थनार्थ पुढे आले दिग्दर्शक अनुराग कश्यप; म्हणाले, ‘हिटलरवरचा चित्रपट त्याच्या मृत्यूनंतर…’

Feb 02, 2026 | 03:46 PM
Falgun Month 2026: कधीपासून सुरू होत आहे फाल्गुन महिना, जाणून घ्या महत्त्व आणि नियम

Falgun Month 2026: कधीपासून सुरू होत आहे फाल्गुन महिना, जाणून घ्या महत्त्व आणि नियम

Feb 02, 2026 | 03:45 PM

व्हिडिओ

पुढे बघा
माणगाव तर्फे वरेडी गटात भाजप ठरणार निर्णायक, ‘एकला चलो रे’ भूमिकेमुळे भाजपच्या प्रचाराला वेग

माणगाव तर्फे वरेडी गटात भाजप ठरणार निर्णायक, ‘एकला चलो रे’ भूमिकेमुळे भाजपच्या प्रचाराला वेग

Feb 02, 2026 | 03:19 PM
Ratnagiri : शेती, सहकार आणि साहित्याचा संगम; चिपळूणमध्ये ऐतिहासिक मराठी साहित्य संमेलन

Ratnagiri : शेती, सहकार आणि साहित्याचा संगम; चिपळूणमध्ये ऐतिहासिक मराठी साहित्य संमेलन

Feb 02, 2026 | 03:15 PM
Shashikant Shinde : “दादांची शपथ घेऊन सांगतो,विलीनीकरणासाठी मी एकटा समर्थ”; शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य

Shashikant Shinde : “दादांची शपथ घेऊन सांगतो,विलीनीकरणासाठी मी एकटा समर्थ”; शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य

Feb 01, 2026 | 06:01 PM
“मतदारसंघाच्या विकासासाठी भास्कर जाधव यांची साथ सोडली” – नेत्रा ताई ठाकूर

“मतदारसंघाच्या विकासासाठी भास्कर जाधव यांची साथ सोडली” – नेत्रा ताई ठाकूर

Feb 01, 2026 | 05:46 PM
अपघातात निधन झालेल्या पिंकी माळीच्या कुटुंबासाठी सरसावले रोहित पवार; कुटुंबांचं केलं सांत्वन

अपघातात निधन झालेल्या पिंकी माळीच्या कुटुंबासाठी सरसावले रोहित पवार; कुटुंबांचं केलं सांत्वन

Feb 01, 2026 | 05:26 PM
Virar :  नालासोपारात नशेचा अड्डा उघड, प्रशासनावर प्रश्नचिन्ह

Virar : नालासोपारात नशेचा अड्डा उघड, प्रशासनावर प्रश्नचिन्ह

Feb 01, 2026 | 05:03 PM
Sangli : सांगलीतील ग्रामीण भागातील मुलीची वर्ल्डकपकडे भरारी, शूटिंग बॉल खेळणार

Sangli : सांगलीतील ग्रामीण भागातील मुलीची वर्ल्डकपकडे भरारी, शूटिंग बॉल खेळणार

Feb 01, 2026 | 04:55 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.