Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Marathi Serial Update : मालिकांच्या वेळापत्रकात मोठा बदल! ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ची वेळ बदलली; कोणती मालिका घेणार निरोप?

स्टार प्रवाहवरील ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेची वेळ बदलली आहे. २९ जूनपासून मालिका नव्या वेळेत प्रसारित होणार असून कोणती मालिका निरोप घेणार याबाबत चर्चा सुरू आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jun 16, 2026 | 03:55 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच मालिकांच्या वेळापत्रकात मोठा बदल होणार असल्याची चर्चा रंगली आहे. प्रेक्षकांच्या आवडीच्या ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २९ जूनपासून ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ ही मालिका नव्या वेळेत प्रसारित होणार आहे. मालिकेच्या टाइम स्लॉटमध्ये बदल झाल्याने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. स्टार प्रवाहने नुकतीच विसरू नको तू मला या नवीन मालिकेच्या प्रसारणाची वेळ अन् तारीख जाहीर केली आहे. ही नवीन मालिका सायंकाळी सात वाजता प्रसारित केली जाणार आहे. सध्या या स्लॉटला लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका प्रसारित केली जात आहे. आता सात वाजता नव्या मालिकेची घोषणा झाल्यानंतर या मालिकेचे काय होणार असा प्रश्न आता प्रेक्षकांना पडला आहे.

येत्या २९ जूनपासून जिवा-नंदिनी आणि पार्थ-काव्याची प्रेमकहाणी दुपारच्या सत्रात पाहायला मिळणार आहे. मालिकेच्या प्रसारणाच्या वेळेत बदल करण्यात आला असून, सात वाजताचा स्लॉट आता नवीन मालिकेसाठी दिला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.गेल्या काही महिन्यांपासून ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेच्या टीआरपीमध्ये मोठी घसरण झाल्याची चर्चा होती. ही मालिका टीआरपीच्या टॉप-१०मध्येही स्थान मिळवू शकली नाही. त्यामुळेच वाहिनीने टाइम स्लॉटमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. मात्र मालिकेला निरोप दिला जाणार नसून, जिवा आणि नंदिनीची गोष्ट नव्या वेळेत सुरू राहणार आहे. त्यामुळे मालिकेच्या चाहत्यांसाठी ही दिलासादायक बातमी आहे.

Tumbadchi Manjula : कधी विनोदाचा मेळा तर कधी आसवांचा झरा! विविध भावनांनी विणलेली एक सुंदर कलाकृती ‘तुंबाडची मंजुळा’

येत्या २९ जूनपासून ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ ही मालिका दुपारी १ वाजता प्रसारित केली जाणार आहे.मालिकेच्या वेळेत बदल झाल्यामुळे प्रेक्षकांमध्ये चर्चा सुरू झाली होती. मात्र जिवा-नंदिनी आणि पार्थ-काव्याची प्रेमकहाणी आता नव्या वेळेतही प्रेक्षकांचे मनोरंजन करत राहणार आहे.स्टार प्रवाहच्या वेळापत्रकातील या बदलामुळे नवीन मालिकांसाठीही जागा निर्माण होणार असून, २९ जूनपासून वाहिनीवर नवा अध्याय सुरू होणार आहे.

प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी! ‘सावित्रीबाई ज्योतीराव फुले’ मालिका पुन्हा झळकणार

मात्र ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ ही मालिका दुपारी १ वाजता शिफ्ट झाल्यानंतर आता त्या स्लॉटमध्ये सध्या प्रसारित होणाऱ्या ‘हळद रुसली कुंकू हसलं’ मालिकेबाबत चर्चा सुरू झाली आहे. समृद्धी केळकरची ही मालिका आता संपणार का, असा प्रश्न प्रेक्षकांकडून उपस्थित केला जात आहे.मात्र याबाबत स्टार प्रवाह वाहिनीकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे नेमकी कोणती मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

Web Title: Big change in serial schedule lagnanantar hoilach prem time slot changed which serial will go off air

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2026 | 03:53 PM

Topics:  

  • Marathi Serial
  • marathi serial update

संबंधित बातम्या

Star Pravah Serial: सायलीच्या प्रयत्नांना अखेर यश! अर्जुन पुन्हा स्वत:च्या पायावर उभा राहिला; ‘ठरलं तर मग’चा नवा प्रोमो चर्चेत
1

Star Pravah Serial: सायलीच्या प्रयत्नांना अखेर यश! अर्जुन पुन्हा स्वत:च्या पायावर उभा राहिला; ‘ठरलं तर मग’चा नवा प्रोमो चर्चेत

Aai Tulja Bhavani Serial: ‘आई तुळजाभवानी’मध्ये बालगणेशाचं आगमन; AI-VFXच्या कमाल तंत्रज्ञानाने साकारला गजमुख
2

Aai Tulja Bhavani Serial: ‘आई तुळजाभवानी’मध्ये बालगणेशाचं आगमन; AI-VFXच्या कमाल तंत्रज्ञानाने साकारला गजमुख

Meghna Erande Joshi: ‘यंदाचा गणेशोत्सव माझ्यासाठी स्पेशल’; बाप्पासोबतचं खास नातं सांगताना अभिनेत्री भावुक
3

Meghna Erande Joshi: ‘यंदाचा गणेशोत्सव माझ्यासाठी स्पेशल’; बाप्पासोबतचं खास नातं सांगताना अभिनेत्री भावुक

Zee Marathi Artists Ganeshotsav: बाप्पाच्या आठवणींमध्ये रमले झी मराठीचे कलाकार; सांगितल्या घरातील परंपरा अन् खास अनुभव
4

Zee Marathi Artists Ganeshotsav: बाप्पाच्या आठवणींमध्ये रमले झी मराठीचे कलाकार; सांगितल्या घरातील परंपरा अन् खास अनुभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.