Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हिंदी-मराठी इंडस्ट्रीत अधिराज्य, क्रॉसओव्हर क्वीन ठरतेय सई ताम्हणकर!

सातत्यपूर्ण काम करून हिंदी सोबत मराठी इंडस्ट्रीत चर्चेत असणारी क्रॉसओव्हर क्वीन सई ताम्हणकर आहे. रियालिटी शो ची जज असो वा ओटीटीवर काम असो, मराठी चित्रपट असो सईचा सगळीकडे डंका आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: May 27, 2026 | 11:38 AM
सईचा हिंदी - मराठी इंडस्ट्रीत डंका

सईचा हिंदी - मराठी इंडस्ट्रीत डंका

Follow Us
Follow Us:
  • सई ताम्हणकरचा मराठी हिंदी इंडस्ट्रीत डंका 
  • सतत चर्चेत असणारी क्रॉसओव्हर क्वीन
  • सिनेविश्वात केलं वेगळं स्थान निर्माण 
हिंदी सोबत मराठी इंडस्ट्रीवर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर! कामाचं सातत्य जपत वैविध्यपूर्ण भूमिका आणि वेगळ्या कथावर काम करून तिने आज दोन्ही सिनेविश्वात स्वतःच वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ओटीटी, चित्रपट अशा विश्वात कायम तिच्या अभिनयाच्या चर्चा बघायला मिळतात.

“मटका किंग” जगभरात ट्रेंड झाल्यावर आता सई पुन्हा एकदा नव्या कोऱ्या आणि तितक्याच दर्जेदार मराठी चित्रटाचा महत्त्वपूर्ण भाग होणार आहे. ” तुंबाडची मंजुळा” या चित्रपटात सई एका लक्षवेधी भूमिकेत झळकणार आहे काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून सईची भूमिका ही तितकीच वेगळी आणि लक्षवेधी ठरणार यात शंका नाही. ती या चित्रपटात काय भूमिका साकारणार ? चित्रपटातील मंजुळा सई असणार का ? अशा अनेक चर्चांना सध्या उधाण आल्याचं दिसतंय.

‘कोणी काय परिधान करावं…’; प्राजक्ता माळीच्या Cannes लूकवरील ट्रोलिंगवर काय म्हणाली सई ताम्हणकर? जाणून घ्या

तुंबाडची मंजुळामधून येतेय प्रेक्षकांसमोर

2025 मध्ये सईने गुलकंद चित्रपटात एक सुंदर भूमिका साकारली आणि आता 2026 मध्ये “तुंबाडची मंजुळा” चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार यात शंका नाही. कधी ही न थांबणारी सतत वेगळ्या धाटणीच्या भूमिका करणारी सई ही नेहमीच प्रेक्षकांचं मनोरंजन करून त्यांच मन जिंकून घेताना दिसते.

सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री ते तिने आजवर केलेल्या भूमिका या कायम कौतुकास्पद राहिल्या आहेत. गुलकंद, पाँडिचेरी, दुनियादारी, मिडियम स्पायसी, कुलकर्णी चौकातला देशपांडे, वजनदार, याबरोबरच मानवत मर्डर्स, बेरोजगार, डब्बा कार्टेल, अग्नी, ग्राउंड झिरो, मिमी, मटका किंग अशा मराठी-हिंदी चित्रपट वेब सीरिज मधल्या तिच्या भूमिका या नेहमीच प्रेक्षकांच्या लक्षात राहणाऱ्या आहेत. येणाऱ्या काळात देखील सई हिंदी आणि मराठी इंडस्ट्रीत अजून दर्जेदार कथा आणि वेगवेगळ्या भूमिकामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं कळतंय.

सईचा चार्म 

याशिवाय सई नेहमीच सोशल मीडियावरही सक्रिय असते आणि तिची स्टाईल म्हणजे तिच्या चाहत्यांसाठी पर्वणीच आहे. पारंपरिक साडी असो वा आधुनिक कपडे सईची स्टाईल ही कायम क्लासी असते आणि अनेक जण तिची ही स्टाईल फॉलोदेखील करतात. सईचा हा नखरा आणि तिचा हा क्लासी अंदाज सर्वांनाच आवडतो. आता प्रेक्षक तिच्या नव्या चित्रपटाची प्रचंड आतुरतेने वाट पाहत आहेत हे मात्र नक्की! 

Sai Tamhankar : याला म्हणतात काटा किर्रर्रर्रर्र…! अबबब, काय ते सौंदर्य; एकदा पाहाल तर तुम्हीच म्हणाल “नजरे हटाई नहीं जाती”

Web Title: Crossover queen sai tamhankar working in hindi marathi industry with grace tumbadchi manjula to line up

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 11:38 AM

Topics:  

  • Entertainment News
  • marathi movie
  • Sai Tamhankar

संबंधित बातम्या

Divorce And Home Loan : घटस्फोट झाल्यावर जॉइंट होम लोनच्या EMI चं काय? बँक कोणाकडून पैसे करते वसूल? जाणून घ्या नियम
1

Divorce And Home Loan : घटस्फोट झाल्यावर जॉइंट होम लोनच्या EMI चं काय? बँक कोणाकडून पैसे करते वसूल? जाणून घ्या नियम

Jayanti 2 Movie: कॉलेजमधील रॅगिंग, जातीभेद अन् संघर्षाची कहाणी; ‘जयंती २’चा दमदार ट्रेलर लाँच, ‘या’ दिवशी होणार रिलीज
2

Jayanti 2 Movie: कॉलेजमधील रॅगिंग, जातीभेद अन् संघर्षाची कहाणी; ‘जयंती २’चा दमदार ट्रेलर लाँच, ‘या’ दिवशी होणार रिलीज

Badshah New Marathi Rap: ‘चिमणा’ची उंच भरारी! बादशाहच्या रॅपचा तडका, ‘गोंधळ’चं लोकगीत जगभर गाजलं
3

Badshah New Marathi Rap: ‘चिमणा’ची उंच भरारी! बादशाहच्या रॅपचा तडका, ‘गोंधळ’चं लोकगीत जगभर गाजलं

Sakshee Gandhi: ‘लज्जा से मरे रे…’, कलमकारी साडीत ‘इंदुराणी’ साक्षी गांधीचा कातिल लुक
4

Sakshee Gandhi: ‘लज्जा से मरे रे…’, कलमकारी साडीत ‘इंदुराणी’ साक्षी गांधीचा कातिल लुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.