Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘सासूबाईंनी आणि तिने माझी..’, जान्हवी किल्लेकरच्या जाऊबाईचा व्हिडिओ चर्चेत, नेटकऱ्यांनी पाडला कमेंट्सचा पाऊस

jahnavi killekar heartwarming video: अभिनेत्री जान्हवी किल्लेकरचा तिच्या जाऊ कोमल किल्लेकरसोबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शस्त्रक्रियेनंतर केलेल्या काळजीबद्दल कोमलने व्यक्त केल्या भावना, नेटकऱ्यांनी केलं भरभरून कौतुक.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 16, 2026 | 10:40 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • जान्हवी किल्लेकरच्या जाऊबाईचा व्हिडिओ चर्चेत
  • कोमल किल्लेकरने जान्हवीनी तिच्या सासूबाईंचे केलं कौतुक
  • नेटकऱ्यांनी पाडला कमेंट्सचा पाऊस
 

jahnavi killekar heartwarming video: मराठी अभिनेत्री जान्हवी किल्लेकर सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. व्यावसायिक आयुष्यासोबतच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यातील खास क्षणही चाहत्यांसोबत शेअर करत असते. मात्र यावेळी जान्हवीने नव्हे, तर तिची जाऊ कोमल किल्लेकरने शेअर केलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये जान्हवी तिच्या जाऊ कोमलच्या पायांची प्रेमाने मालिश करताना दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावरील हसू आणि कोमलबद्दलची आपुलकी पाहून अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे.

हा व्हिडिओ शेअर करत कोमल किल्लेकरने जान्हवी आणि आपल्या सासूबाईंबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तिने लिहिलं, “माझ्या शस्त्रक्रियेनंतर मी काही दिवस जान्हवीच्या घरी राहत होते. त्या काळात तिने मला कशाचीही कमतरता जाणवू दिली नाही. जान्हवी आणि माझ्या सासूबाईंनी माझी मनापासून काळजी घेतली. त्यांनी प्रेमाने, संयमाने आणि आपुलकीने माझी सेवा केली. अशा प्रेमळ जाऊबाई आणि आई मिळाल्यामुळे मी स्वतःला खूप भाग्यवान समजते.”

Atul Kulkarni : सोनम वांगचुक यांच्यासाठी अतुल कुलकर्णींचं मोठं पाऊल! करणार एकदिवसीय उपोषण; सरकारला चर्चेसाठी केलं आवाहन

कोमलच्या या पोस्टनंतर नेटकऱ्यांनीही कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडला आहे. एका युजरने, “जान्हवी मॅडम, तुमचा अभिमान वाटतो,” अशी प्रतिक्रिया दिली. तर दुसऱ्याने, “मैत्री असावी तर अशी,” असं म्हटलं. आणखी एका नेटकऱ्याने, “कोमल, तू खरोखर नशीबवान आहेस. तुला जान्हवीसारखी प्रेमळ आणि गोड जाऊ मिळाली,” अशी कमेंट केली.

 

Katrina Kaif Birthday: खरं नाव, ६ बहिणी आणि कोट्यवधींचा बिझनेस; कतरिना कैफबद्दलच्या ‘या’ ७ गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

याशिवाय, “करिअर आणि कुटुंब यामध्ये इतका सुंदर समतोल कसा राखतेस? तू खूप प्रेमळ आहेस,” अशी प्रतिक्रिया एका चाहत्याने दिली. “नजर नको लागायला,” अशा शुभेच्छा देत अनेकांनी हार्ट इमोजी पोस्ट केल्या. जान्हवीच्या या साध्या पण मन जिंकणाऱ्या कृतीमुळे सोशल मीडियावर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Web Title: Janhavi killekars sister in laws video goes viral wins hearts online

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2026 | 10:39 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Janhvi Killekar
  • Video Viral

संबंधित बातम्या

Abhijeet Sawant: २१ वर्षांनंतरही ‘मोहब्बतें लुटाऊँगा’ची क्रेझ कायम; पॅपाराझींच्या आग्रहाखातर अभिजीतने विमानतळावर गायल्या दोन ओळी
1

Abhijeet Sawant: २१ वर्षांनंतरही ‘मोहब्बतें लुटाऊँगा’ची क्रेझ कायम; पॅपाराझींच्या आग्रहाखातर अभिजीतने विमानतळावर गायल्या दोन ओळी

Elakshi Gupta: ‘तान्हाजी’ फेम इलाक्षी गुप्ताच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन; पोस्ट शेअर करत दिली गुड न्यूज
2

Elakshi Gupta: ‘तान्हाजी’ फेम इलाक्षी गुप्ताच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन; पोस्ट शेअर करत दिली गुड न्यूज

Don’t Be Shy Jhoomo Song:  मस्ती, मैत्री आणि तरुणाईचा जोश; ‘डोंट बी शाय’चं धमाकेदार गाणं ‘झूमो’ रिलीज
3

Don’t Be Shy Jhoomo Song: मस्ती, मैत्री आणि तरुणाईचा जोश; ‘डोंट बी शाय’चं धमाकेदार गाणं ‘झूमो’ रिलीज

२०० वर्षांनंतर कुटुंबात जन्माला आली ‘लक्ष्मी’! कुटुंबाने रथ-ढोल-ताशांच्या गजरात लेकीचे केले ग्रँड वेलकम; Video Viral
4

२०० वर्षांनंतर कुटुंबात जन्माला आली ‘लक्ष्मी’! कुटुंबाने रथ-ढोल-ताशांच्या गजरात लेकीचे केले ग्रँड वेलकम; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.