Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Janhvi Killekar on Dahi Handi Event: दहीहंडीच्या कार्यक्रमातील ‘त्या’ चर्चेवर जान्हवी किल्लेकरचं मौन अखेर सुटलं; म्हणाली…

Janhvi Killekar on Dahi Handi Event: ‘बिग बॉस मराठी’मुळे प्रसिद्ध झालेली जान्हवी किल्लेकर सध्या दहीहंडीच्या कार्यक्रमातील एका व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आहे. स्टेजवर माईक हातात असताना अँकरने एका रीलस्टारचं नाव घेतल्यानंतर जान्हवी नाराज झाल्याचं व्हिडीओमध्ये दिसलं.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 12, 2026 | 01:17 PM
Janhvi Killekar on Dahi Handi Event: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Janhvi Killekar on Dahi Handi Event: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • दहीहंडी कार्यक्रमातील जान्हवी किल्लेकरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
  • रीलस्टारमुळे नाही, तर अँकरच्या बेशिस्तपणामुळे राग आल्याचं जान्हवीने स्पष्ट केलं.
  • व्हिडीओच्या कॅप्शनवरून गैरसमज करू नका, असं जान्हवीने सांगितलं.
Janhvi Killekar Viral Video: ‘बिग बॉस मराठी‘मुळे फेमस झालेली जान्हवी किल्लेकर नेहमीच चर्चेत असते. आता तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. दहीहंडीच्या एका कार्यक्रमात ती स्टेजवर माईक घेऊन उभी होती आणि तिथे तिचा राग अनावर झाल्याचं दिसलं.झालं असं की, स्टेजवर जान्हवी उभी असताना अँकरने एका रीलस्टारचं नाव घेतलं. त्यानंतर जान्हवी भडकली अशी चर्चा सुरु झाली. लोक म्हणू लागले की रीलस्टारमुळे जान्हवीचा जळफळाट झाला. या सगळ्या गॉसिपवर आता जान्हवीने स्वतः उत्तर दिलंय.

जान्हवीने काय सांगितलं?

अल्ट्रा मराठी बझ ला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये जान्हवी म्हणाली, “खरं तर माझ्यासाठी हा विषयच महत्त्वाचा नाही. पण लोकांनी फक्त कॅप्शन वाचून काहीही अर्थ काढू नये. ‘जान्हवी भडकली’ असं लिहिलं की लोक लगेच विश्वास ठेवतात. आपण सगळेच कधी ना कधी रागावतो. मलाही राग येतो. पण मी सहसा पब्लिकमध्ये रिऍक्ट होत नाही. कधी कधी परिस्थिती अशी बनते की आपण रागावलोय हेच आपल्याला कळत नाही. नाहीतर लोक आपल्याला गृहीत धरतात.”तिने पुढे सांगितलं की त्या दिवशी नेमकं काय झालं.Janhvi Killekar on Dahi Handi Event:

नेमकं काय घडलं?

जान्हवी म्हणाली, “त्यादिवशी मला तो इव्हेंट करून दुसऱ्या इव्हेंटला जायचं होतं. दीड तासाचा रस्ता होता. स्टेजवर सुरुवातीला कोणीच काही बोलत नव्हतं. फक्त डीजे वाजत होता आणि लोक नुसते उभे होते. कोणी नाचत पण नव्हतं. मग एक कलाकार म्हणून मला वाटलं की काहीतरी बोलायला हवं. मी आयोजकांना सांगितलं की माईक माझ्याकडे द्या, मी बोलते.”

Priya Bapat and Umesh Kamat New Home: घर असावं तर असं! प्रिया-उमेशच्या घराची खास झलक सोशल मीडियावर, चाहत्यांच्या नजरा खिळल्या

“मी माईक घेतल्यावर अँकरला जाग आली. त्याने लगेच घोषणा केली. बिग बॉस फेम जान्हवी किल्लेकर आपल्यासोबत आहेत, आणि लगेच त्याने त्या रीलस्टारचं पण नाव घेतलं. तो म्हणाला की या दोघी आता तुमच्याशी बोलणार आहेत, डायलॉग म्हणणार आहेत.मला तिथेच राग आला. अरे माईक माझ्या हातात आहे. मी बोलणार आहे. आणि तू दुसऱ्या कोणाचं नाव घेतोयस. कोणाच्या हातात माईक आहे आणि कोण बोलणार आहे याचं तरी भान ठेवा. मला त्या रीलस्टारचा काहीच प्रॉब्लेम नव्हता. प्रॉब्लेम होता अँकरच्या बेशिस्तपणाचा. पण व्हिडिओमध्ये फक्त मी चिडलेली दिसले, त्यामागचं कारण कोणालाच कळलं नाही. लोक गैरसमज करतात”

जान्हवी पुढे म्हणाली की,

“बिग बॉसपासून लोकांना वाटतं मी आगाऊ आहे, सतत भडकते. पण तसं नाही. जर मी खरंच भडकत असते तर मला कोणी इव्हेंटला बोलावलं असतं का? मी आजपर्यंत इतके इव्हेंट केले आहेत. लोकांना माझा स्वभाव आवडतो म्हणूनच ते बोलावतात. हे लोकांना कळत नाही.”खरं तर जान्हवी बिग बॉसमध्ये पण अशीच होती, जे मनात ते तोंडावर बोलणारी.

Deool band 2 OTT: बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर ‘देऊळ बंद २’ची OTTवर एन्ट्री; आता घरबसल्या पाहता येणार सिनेमा!

त्यामुळे तिचे चाहते पण तसेच आहेत. तिला आवडलं नाही की ती लगेच बोलते. या व्हिडिओमुळे तिला ट्रोल पण केलं गेलं. पण तिने आता सगळं क्लिअर केलंय. तिचा राग त्या रीलस्टारवर नव्हता तर आयोजकांच्या गोंधळावर होता.

Web Title: Janhvi killekar clarifies viral dahi handi video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2026 | 01:17 PM

Topics:  

  • Bigg Boss Marathi
  • Dahi Handi 2026
  • Entertainement News
  • Janhvi Killekar

संबंधित बातम्या

Priya Bapat and Umesh Kamat New Home: घर असावं तर असं! प्रिया-उमेशच्या घराची खास झलक सोशल मीडियावर, चाहत्यांच्या नजरा खिळल्या
1

Priya Bapat and Umesh Kamat New Home: घर असावं तर असं! प्रिया-उमेशच्या घराची खास झलक सोशल मीडियावर, चाहत्यांच्या नजरा खिळल्या

Deool band 2 OTT: बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर ‘देऊळ बंद २’ची OTTवर एन्ट्री; आता घरबसल्या पाहता येणार सिनेमा!
2

Deool band 2 OTT: बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर ‘देऊळ बंद २’ची OTTवर एन्ट्री; आता घरबसल्या पाहता येणार सिनेमा!

Tujhyakade Tula Magne Actress: राकेश बापटच्या नव्या मालिकेची उत्सुकता वाढली! लोकप्रिय अभिनेत्री साकारणार ‘ही’ खास भूमिका
3

Tujhyakade Tula Magne Actress: राकेश बापटच्या नव्या मालिकेची उत्सुकता वाढली! लोकप्रिय अभिनेत्री साकारणार ‘ही’ खास भूमिका

Ranveer Singh New Brand Ambassador: ‘धुरंधर’नंतर रणवीर सिंह यांचा नवा अंदाज! बनला महागड्या गाडीचा अॅम्बेसिडर
4

Ranveer Singh New Brand Ambassador: ‘धुरंधर’नंतर रणवीर सिंह यांचा नवा अंदाज! बनला महागड्या गाडीचा अॅम्बेसिडर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.