Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Famous Actress Pregnant : Oscar विजेत्या अभिनेत्रीच्या घरी पुन्हा गुडन्यूज! ५२व्या वर्षी देणार तिसऱ्या बाळाला जन्म

Famous Actress Pregnant हॉलिवूडची ऑस्कर विजेती अभिनेत्री हिलरी स्वँक तिसऱ्यांदा आई होणार असल्याची आनंदाची बातमी समोर आली आहे. वयाच्या ५१व्या वर्षी तिने खास फॅमिली डान्स व्हिडीओ शेअर करत आपल्या प्रेग्नन्सीची घोषणा केली. हिलरी आणि तिचे पती फिलिप श्नायडर यांना एप्रिल २०२३ मध्ये जुळी मुले झाली होती.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 17, 2026 | 11:54 AM
Famous Actress Pregnant (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Famous Actress Pregnant (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • हिलरी स्वँक तिसऱ्यांदा आई होणार.
  • फॅमिली डान्स व्हिडीओद्वारे प्रेग्नन्सीची बातमी शेअर.
  • हिलरी आणि फिलिप यांना आधीच ओहम आणि आया ही जुळी मुले
 

Hilary Swank Pregnant at 51: हॉलिवूडमधून एक गोड बातमी आली आहे. ऑस्कर विनर अभिनेत्री हिलरी स्वँक पुन्हा एकदा आई होणार आहे. ही बातमी तिनेच आपल्या चाहत्यांना दिली. 51 वर्षांच्या वयात ती तिसऱ्यांदा आई होत आहे, त्यामुळे सगळीकडेच तिची चर्चा सुरू आहे. Famous Actress Pregnant

गुरुवारी न्यूयॉर्कमध्ये एका इव्हेंटमधून बाहेर येताना हिलरी दिसली. तेव्हा तिने पांढऱ्या रंगाचा क्रॉप टॉप घातला होता आणि तिचा बेबी बंप स्पष्ट दिसत होता. लोकांनी तिला पाहिलं आणि फोटो काढायला सुरुवात केली. काही वेळातच तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.

मजेशीर अंदाजात घोषणा केली.

हिलरीने आपल्या प्रेग्नेंसीची बातमी सांगण्याची पद्धत एकदम भारी होती. ती सारखी कामात असते, त्यामुळे लोक तिला विचारायचे की तुझा पुढचा प्रोजेक्ट काय आहे? यावर तिने एक मजेदार व्हिडिओ टाकला.

Nana Patekar Controversy: ‘सत्य बदलणार नाही…’, तनुश्री दत्ताला मल्हार पाटेकरने फटकारले, म्हणाला, ‘कोर्टात सर्व सिद्ध…’

त्या व्हिडिओमध्ये ती, तिचा नवरा आणि तिची दोन लहान मुले डान्स करत आहेत. आणि कॅप्शनमध्ये तिने लिहिले की, “सगळे विचारत होते माझा पुढचा प्रोजेक्ट कोणता? तर माझा पुढचा प्रोजेक्ट डिसेंबरमध्ये येणार आहे.” यावरून तिने सांगितले की तिचे बाळ डिसेंबरमध्ये जन्माला येणार आहे. चाहत्यांना तिची ही स्टाईल खूप आवडली.

तिसरे बाळ, पण आनंद पहिल्यासारखाच

हिलरी आणि तिचा नवरा फिलिप श्नायडर दोघेही खूप खुश आहेत. त्यांनी 2018 मध्ये लग्न केले होते. त्यांना आधीच दोन मुले आहेत. एप्रिल 2023 मध्ये तिला जुळी मुले झाली होती. एक मुलगा आणि एक मुलगी. त्यांची नावे ओहम आणि आया आहेत. आता दोन वर्षातच पुन्हा ती आई होत आहे.

वयाच्या 51 व्या वर्षी आई होणे सोपे नाही, पण हिलरी नेहमीच धाडसी राहिली आहे. ती हॉलिवूडमधली खूप मोठी अभिनेत्री आहे. मिलियन डॉलर बेबी सिनेमासाठी तिला ऑस्कर मिळाला होता. तिने खूप कष्टाने आपले नाव कमावले आहे.

Jailer 2 Box Office Collection: रजनीकांतचा पुन्हा धमाका! दोन दिवसांत जगभरातून कमावले ‘इतके’ कोटी

तिच्या या पोस्टवर सगळ्या हॉलिवूड स्टार्सनी कमेंट करून शुभेच्छा दिल्या आहेत. चाहते पण म्हणत आहेत की तू सुपरमॉम आहेस.आई होणे हा प्रत्येक बाईसाठी खास क्षण असतो. हिलरीसाठी हा तिसऱ्यांदा आहे, पण तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून वाटते की हा आनंद पहिल्यांदाच झाल्यासारखा आहे. डिसेंबरमध्ये तिच्या घरी नवा पाहुणा येणार आणि आम्ही पण तिच्या नवीन बाळाच्या स्वागतासाठी वाट बघतोय.

💡

Frequently Asked Questions

  • Que: हिलरी स्वँक तिसऱ्यांदा आई होणार आहे का?

    Ans: होय, हिलरी स्वँकने तिसऱ्या बाळाच्या आगमनाची आनंदाची बातमी शेअर केली आहे.

  • Que: हिलरी स्वँकच्या पतीचे नाव काय आहे?

    Ans: तिच्या पतीचे नाव फिलिप श्नायडर आहे.

  • Que: हिलरी स्वँकला आधी किती मुले आहेत?

    Ans: तिला ओहम आणि आया ही जुळी मुले आहेत.

Web Title: Hilary swank pregnant at 51 expecting third baby december rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2026 | 11:42 AM

Topics:  

  • Entertainement News
  • Marathi News
  • Pregnant

संबंधित बातम्या

Ajay Devgn: सिंघमच्याच बंगल्यावर BMC चा हातोडा! नेमकं काय घडलं? समोर आलं मोठं कारण
1

Ajay Devgn: सिंघमच्याच बंगल्यावर BMC चा हातोडा! नेमकं काय घडलं? समोर आलं मोठं कारण

Jailer 2 Box Office Collection: रजनीकांतचा पुन्हा धमाका! दोन दिवसांत जगभरातून कमावले ‘इतके’ कोटी
2

Jailer 2 Box Office Collection: रजनीकांतचा पुन्हा धमाका! दोन दिवसांत जगभरातून कमावले ‘इतके’ कोटी

US Politics : पैशाचा पाऊस :अमेरिकन मध्यावधी निवडणुकीत एलॉन मस्क ची २५० दशलक्ष डॉलर्सची खैरात
3

US Politics : पैशाचा पाऊस :अमेरिकन मध्यावधी निवडणुकीत एलॉन मस्क ची २५० दशलक्ष डॉलर्सची खैरात

Khadi Mahotsav 2026 in Mumbai: खादी आणि ग्रामोद्योग आयोग म्हणजे काय? MSME मंत्रालयाअंतर्गत आयोगाची भूमिका जाणून घ्या…
4

Khadi Mahotsav 2026 in Mumbai: खादी आणि ग्रामोद्योग आयोग म्हणजे काय? MSME मंत्रालयाअंतर्गत आयोगाची भूमिका जाणून घ्या…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.