Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Marathi Serial Update : लग्नमंडपात होणार मोठा खुलासा; लग्नसोहळ्यात प्रतापरावांची अनपेक्षित एन्ट्री, मोहिनी मालिकेत मोठा ट्विस्ट

‘मोहिनी – प्रेमाची फिल्मी कहाणी’ मालिकेत शालिनी-महेंद्र यांच्या लग्नसोहळ्यात प्रतापरावांची अनपेक्षित एन्ट्री होणार आहे. त्यांच्या धक्कादायक दाव्यांमुळे निर्माण होणाऱ्या गोंधळात RK आणि मोहिनीच्या नात्यात नवं वळण येणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jun 12, 2026 | 03:14 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘मोहिनी – प्रेमाची फिल्मी कहाणी’ सध्या प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या रंजक वळणावर आली आहे. शालिनी आणि महेंद्र यांच्या लग्नसोहळ्याची धामधूम सुरू असताना मालिकेत नवे ट्विस्ट आणि रहस्यांची भर पडताना दिसत आहे.

मेहंदी, हळद आणि लग्नाच्या विविध विधींमुळे घरात आनंदाचे वातावरण आहे. या भावनिक क्षणांदरम्यान RK आणि मोहिनी यांच्यातील नातेसंबंधही नव्या टप्प्यावर पोहोचताना दिसत आहेत. काही प्रसंगांमध्ये RK मोहिनीची साथ देताना दिसतो, तर काहीवेळी त्याच्या कृतींमागचा खरा हेतू काय आहे, याबाबत प्रेक्षकांच्या मनात प्रश्न निर्माण होतात.

दरम्यान, लग्नाचा दिवस उजाडतो. वरात दणक्यात निघते आणि सर्वजण आनंदात लग्नमंडपात पोहोचतात. मात्र, शुभमंगलाचा क्षण जवळ आलेला असतानाच प्रतापरावांची अचानक एन्ट्री होते आणि संपूर्ण वातावरणच बदलून जाते. त्यांच्या धक्कादायक दाव्यांमुळे उपस्थितांना मोठा धक्का बसतो आणि लग्नसोहळ्यात गोंधळाचे वातावरण निर्माण होते.

Kala Hiran First Look: सलमान खान-बिश्नोई वादावर आधारित चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज; नाव बदलूनही चर्चांना उधाण

या अनपेक्षित परिस्थितीत मोहिनी सर्व काही सुरळीत करण्याचा प्रयत्न करताना दिसते, तर RK देखील मध्यस्थी करत काही महत्त्वाची पावले उचलताना दिसणार आहे. प्रतापरावांच्या आगमनामागचा खरा उद्देश काय आहे? त्यांच्या दाव्यांमुळे शालिनी आणि महेंद्र यांच्या आयुष्यात कोणते नवे वादळ निर्माण होणार? आणि या सर्व गोंधळात RK मोहिनीसाठी असे काय करणार आहे, जे ती आयुष्यभर विसरू शकणार नाही?

‘पेड्डी’साठी राम चरणच्या मेहनतीचे श्याम कौशल यांनी केले कौतुक; आमिर खानशी तुलना करत काय म्हणाले?

या सर्व प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना १४ जून रोजी संध्याकाळी ७ वाजता प्रसारित होणाऱ्या महारविवार विशेष भागात मिळणार आहेत. भावना, नाट्य, रहस्य आणि थराराने भरलेला हा भाग प्रेक्षकांसाठी खास ठरणार आहे.

Web Title: Major revelation at the wedding venue prataprao unexpected entry brings a big twist in mohini

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2026 | 03:14 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Marathi Serial

संबंधित बातम्या

Pehla Pyaar Doosri Baar: ‘पहला प्यार दूसरी बार’चा फर्स्ट लुक आऊट; लव रंजनच्या चित्रपटातून कोणते ६ कलाकार करणार डेब्यू?
1

Pehla Pyaar Doosri Baar: ‘पहला प्यार दूसरी बार’चा फर्स्ट लुक आऊट; लव रंजनच्या चित्रपटातून कोणते ६ कलाकार करणार डेब्यू?

Ghamasaan: अरशद वारसींच्या ‘महाराज’ लूकमागचं गुपित काय? अभिनेत्याने स्वतः केला खुलासा
2

Ghamasaan: अरशद वारसींच्या ‘महाराज’ लूकमागचं गुपित काय? अभिनेत्याने स्वतः केला खुलासा

Friday OTT Release: घरबसल्या मनोरंजनाची मेजवानी! या आठवड्यात ओटीटीवर रिलीज होणार ‘हे’ सिनेमे आणि सीरिज
3

Friday OTT Release: घरबसल्या मनोरंजनाची मेजवानी! या आठवड्यात ओटीटीवर रिलीज होणार ‘हे’ सिनेमे आणि सीरिज

Ganeshotsav 2026: मुंबईकरांसाठी शास्त्रीय संगीताची मेजवानी; १७ ते २४ सप्टेंबरदरम्यान रंगणार संगीत महोत्सव
4

Ganeshotsav 2026: मुंबईकरांसाठी शास्त्रीय संगीताची मेजवानी; १७ ते २४ सप्टेंबरदरम्यान रंगणार संगीत महोत्सव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.