Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gen-Z कमिटमेंटला घाबरत नाही! सिद्धार्थ मेननने नातेसंबंधांवर मांडला वेगळा दृष्टिकोन

'प्रेमाला कंडिशन्स अप्लाय' फेम अभिनेता सिद्धार्थ मेननने Gen-Z, कमिटमेंट आणि आधुनिक नातेसंबंधांबाबत स्पष्ट मत व्यक्त केले. त्याचे वक्तव्य सध्या चर्चेत आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 01, 2026 | 12:54 PM
( फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

( फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

आजच्या तरुण पिढीला अनेकदा “कमिटमेंटपासून दूर पळणारी पिढी” अशी ओळख दिली जाते. मात्र अभिनेता सिद्धार्थ मेनन याच्या मते हा समज चुकीचा आहे. ‘प्रेमाला कंडिशन्स अप्लाय’ या मालिकेच्या निमित्ताने बोलताना त्याने आधुनिक नातेसंबंध आणि कमिटमेंटबाबत आपले स्पष्ट मत व्यक्त केले.

कमिटमेंट हा आजच्या नात्यांमधील सर्वात मोठा प्रश्न आहे का, असा प्रश्न विचारला असता सिद्धार्थ म्हणाला, “मला असं अजिबात वाटत नाही. उलट, कमिटमेंटबद्दल प्रश्न विचारणारी व्यक्ती त्याचा खरा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करत असते. मीही लहानपणापासून या संकल्पनेवर विचार करत आलो आहे. पूर्वी कमिटमेंटबद्दल माझे ठरावीक विचार होते, पण काळानुसार त्यांच्याकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन बदलला आहे.”

तो पुढे म्हणाला, “आजची पिढी कमिटमेंट नाकारत नाही, तर नातेसंबंध कसे असावेत, याबद्दल स्वतःची व्याख्या तयार करत आहे. वर्षानुवर्षे चालत आलेल्या चौकटी प्रत्येकासाठी योग्य असतीलच असं नाही. प्रत्येकाने स्वतःच्या आयुष्याला आणि मूल्यांना साजेसं नातं निवडण्याचा अधिकार असायला हवा.”

Actor Lip Kiss Video: २५ वर्षांनी लहान इन्फ्लुएन्सरला ‘या’ अभिनेत्याने जबरदस्ती केले किस, Video व्हायरल, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

सिद्धार्थचे हे विचार ‘प्रेमाला कंडिशन्स अप्लाय’ या मालिकेच्या कथेशीही जवळून संबंधित आहेत. आधुनिक प्रेम, ऑफिसमधील नातेसंबंध आणि बदलत्या भावनिक समीकरणांवर आधारित ही मालिका तरुण पिढीच्या विचारांना वेगळ्या दृष्टिकोनातून मांडते.

प्रेम आणि कमिटमेंटबाबत समाजात सुरू असलेल्या चर्चांमध्ये सिद्धार्थ मेननने मांडलेला दृष्टिकोन अनेकांना विचार करायला भाग पाडणारा आहे. त्याच्या मते, Gen-Z पिढी नात्यांपासून दूर जात नाही, तर ती अधिक प्रामाणिक, समंजस आणि स्वतःच्या अटींवर नातेसंबंध जगण्याचा प्रयत्न करत आहे.

Samantha Ruth Prabhu: सामंथा रुथ प्रभूने शेअर केला बेबी बंपचा फोटो, कॅप्शनने वेधलं लक्ष; चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

Web Title: Gen z isnt afraid of commitment siddharth menon shares a fresh perspective on modern relationships

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2026 | 12:54 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi movie

संबंधित बातम्या

Afratafri Movie: ‘अफरातफरी’मध्ये ग्लॅमरचा तडका अन् मस्तीचा जल्लोष! ‘होऊन जाऊ दे’ गाणं प्रदर्शित
1

Afratafri Movie: ‘अफरातफरी’मध्ये ग्लॅमरचा तडका अन् मस्तीचा जल्लोष! ‘होऊन जाऊ दे’ गाणं प्रदर्शित

Pach Futacha Bachchan Movie: कीर्तन, कोल्हापुरी भाषा अन् नाट्यमय कथा, पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष
2

Pach Futacha Bachchan Movie: कीर्तन, कोल्हापुरी भाषा अन् नाट्यमय कथा, पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष

Gondhal Marathi Movie: ‘गोंधळ’ची ऑस्करवारी सुरू! मुख्यमंत्र्यांची भेट घेत टीमने केली ‘ही’ खास मागणी
3

Gondhal Marathi Movie: ‘गोंधळ’ची ऑस्करवारी सुरू! मुख्यमंत्र्यांची भेट घेत टीमने केली ‘ही’ खास मागणी

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य
4

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.