Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tighee Movie: ‘तिघी’ने जिंकली प्रेक्षकांची मनं, आई-मुलीच्या नात्याला ‘तिघी’ची भावनिक किनार; सोनाली कुलकर्णी म्हणाली…

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी अभिनीत ‘तिघी’ हा आई-मुलीच्या नात्याची भावनिक बाजू उलगडणारा चित्रपट आता ZEE5 मराठीवर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या यशाबद्दल आणि प्रेक्षकांकडून मिळालेल्या भावनिक प्रतिसादाबद्दल बोलताना सोनाली कुलकर्णी यांनी खास भावना व्यक्त करत, ‘तिघी’ला OTT मुळे जणू दुसरं आयुष्य मिळाल्याचे सांगितले.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 25, 2026 | 05:53 PM
‘तिघी’ने जिंकली प्रेक्षकांची मनं, आई-मुलीच्या नात्याला ‘तिघी’ची भावनिक किनार; सोनाली कुलकर्णी म्हणाली…

‘तिघी’ने जिंकली प्रेक्षकांची मनं, आई-मुलीच्या नात्याला ‘तिघी’ची भावनिक किनार; सोनाली कुलकर्णी म्हणाली…

Follow Us
Follow Us:
  • ‘तिघी’ने जिंकली प्रेक्षकांची मनं
  • सोनाली कुलकर्णीने व्यक्त केल्या खास भावना
  • ZEE5 वर प्रदर्शित होताच सोनाली कुलकर्णी भावूक
आई-मुलीच्या नात्याची भावनिक बाजू उलगडणारा ‘तिघी’ हा मराठी चित्रपट नुकताच ZEE5 मराठीवर प्रदर्शित झाला असून, प्रेक्षकांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. थिएटरमध्ये यश मिळवल्यानंतर आता OTT प्लॅटफॉर्मवरही हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने ‘तिघी’बाबतच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

तिघी बद्दल बोलताना सोनाली सांगते “मला अजूनही गोव्यातील ती संध्याकाळ स्पष्ट आठवते, जेव्हा जीजिविषा काळे यांनी चित्रपटाची कथा सांगितली. दोन बहिणी आणि त्यांच्या आईची साधी वाटणारी गोष्ट क्लायमॅक्सपर्यंत येताना मला पूर्णपणे हादरवून गेली. त्या क्षणीच मला खात्री झाली होती की मला या चित्रपटाचा भाग व्हायचं आहे. फक्त एकच उत्सुकता होती इतकं संवेदनशील आणि प्रभावी वास्तव पडद्यावर नेमकं कसं साकारलं जाणार?

Star Pravah New Serial : जिवाला जीव देणाऱ्या बहिणींची गोष्ट; ‘पाठराखीण’ मालिकेचा मुहूर्त ठरला

माझ्यासाठी सर्वात खास गोष्ट म्हणजे पुरुष प्रेक्षकही या चित्रपटाशी तितक्याच भावनिक पद्धतीने जोडले गेले. अनेक स्क्रीनिंगनंतर लोक भावूक होताना, त्यांच्या आयुष्यातील महिलांविषयी नव्याने विचार करताना आम्ही पाहिलं. तिघी फक्त ‘फेमिनिस्ट फिल्म’ म्हणून मर्यादित राहिली नाही, तर ती प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांसाठी एक मानवी अनुभव बनली.

तिघी आता झी 5 मराठीवर प्रदर्शित झाला असून या बद्दल व्यक्त होताना सोनाली म्हणते ” तिघी आता ZEE5 वर येत असल्यामुळे या चित्रपटाला जणू दुसरं आयुष्य मिळत आहे. थिएटरमध्ये चित्रपट पाहता न आलेल्या जगभरातील प्रेक्षकांना आता ही कथा अनुभवता येणार आहे. आणि ज्यांनी चित्रपट आधी पाहिला आहे, त्यांनाही घरच्या अधिक वैयक्तिक आणि शांत वातावरणात पुन्हा त्या भावनिक क्षणांमध्ये रमण्याची संधी मिळणार आहे.

माझ्यासाठी अत्यंत खास क्षण होता दुबईमध्ये एका जोडप्याला भेटण्याचा. त्यांनी तिघी बद्दल खूप ऐकलं होतं म्हणून चित्रपट पाहिला होता. त्यांना माझ्या आधीच्या कामाची माहिती नव्हती, पण ते या कथेशी खूप खोलवर जोडले गेले. त्या क्षणी मला जाणवलं की Tighee मराठी प्रेक्षकांच्या पलीकडे जाऊन सर्वत्र लोकांच्या भावविश्वाशी जोडली जात आहे. झी 5 मराठी ने आजवर प्रेक्षकांच्या मनाला भिडणारा कंटेंट प्रेक्षकांना दिला आहे भविष्यात सुद्धा झी 5 मराठी अजून दर्जेदार कथा त्यांचा भेटीला घेऊन येणार यात शंका नाही.

Dharmendra यांना मिळणार मरणोत्तर ‘पद्मविभूषण’ पुरस्कार, हेमामालिनी स्वीकार करणार; सनी – बॉबीला आहे माहिती

Web Title: Tighee movie sonalee kulkarni shares emotional experience zee5 marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2026 | 05:53 PM

Topics:  

  • marathi movie
  • sonalee kulkarni

संबंधित बातम्या

Afratafri Movie: ‘अफरातफरी’मध्ये ग्लॅमरचा तडका अन् मस्तीचा जल्लोष! ‘होऊन जाऊ दे’ गाणं प्रदर्शित
1

Afratafri Movie: ‘अफरातफरी’मध्ये ग्लॅमरचा तडका अन् मस्तीचा जल्लोष! ‘होऊन जाऊ दे’ गाणं प्रदर्शित

Pach Futacha Bachchan Movie: कीर्तन, कोल्हापुरी भाषा अन् नाट्यमय कथा, पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष
2

Pach Futacha Bachchan Movie: कीर्तन, कोल्हापुरी भाषा अन् नाट्यमय कथा, पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष

Gondhal Marathi Movie: ‘गोंधळ’ची ऑस्करवारी सुरू! मुख्यमंत्र्यांची भेट घेत टीमने केली ‘ही’ खास मागणी
3

Gondhal Marathi Movie: ‘गोंधळ’ची ऑस्करवारी सुरू! मुख्यमंत्र्यांची भेट घेत टीमने केली ‘ही’ खास मागणी

Aali Mothi Shahani Movie: हृता-सारंगची ऑनस्क्रीन जुगलबंदी; ‘बोनिता बोनिता’ गाण्याने वेधलं लक्ष
4

Aali Mothi Shahani Movie: हृता-सारंगची ऑनस्क्रीन जुगलबंदी; ‘बोनिता बोनिता’ गाण्याने वेधलं लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.