Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 4 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Prajakta Mali: ‘लग्न करण्याची इच्छा…’; प्राजक्ता माळीची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाली- ‘तुझ्या…’

Prajakta Mali: प्राजक्ता माळीने ‘लग्नपंचमी’ नाटक पाहिलं आणि कलाकारांचं कौतुक केलं. लग्न झालेल्यांपासून अविवाहितांपर्यंत सर्वांनी नाटक पाहावं, असं आवाहन तिने केलं.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 16, 2026 | 11:23 AM
( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

Prajakta Mali: मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. आपल्या कामासोबतच ती वेगवेगळे अनुभव आणि खास क्षण चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकतीच प्राजक्ताने रंगभूमीवर गाजत असलेलं ‘लग्नपंचमी’ हे नाटक पाहिलं. नाटक पाहिल्यानंतर तिने आपला अनुभव सोशल मीडियावर पोस्ट करत शेअर केला आहे.

प्राजक्ताने केलं ‘लग्नपंचमी’चं कौतुक

प्राजक्ताने सोशल मीडियावर ‘लग्नपंचमी’च्या कलाकारांसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. यासोबतच तिने नाटकाचं भरभरून कौतुक केलं. प्राजक्ताने लिहिलं की, तिने आज एक सुंदर नाटक पाहिलं आणि ते म्हणजे ‘लग्नपंचमी’.

या नाटकाबद्दल सांगताना तिने लिहिलं, “लग्न झालेल्यांनी, लग्न करण्याची इच्छा असलेल्यांनी, लग्न न करण्याची इच्छा असलेल्यांनी… थोडक्यात सर्वांनी हे नाटक पहावं.” सर्व वयोगटातील प्रेक्षकांचं हे नाटक मनोरंजन करेल, असा विश्वासही तिने व्यक्त केला.

मधुगंधा कुलकर्णींचं केलं विशेष कौतुक

प्राजक्ताने ‘लग्नपंचमी’च्या लेखिका, निर्माती आणि अभिनेत्री मधुगंधा कुलकर्णी यांचं विशेष कौतुक केलं. या तिन्ही जबाबदाऱ्या त्यांनी अतिशय सुंदरपणे सांभाळल्याचं प्राजक्ताने म्हटलं.

मधुगंधा यांच्या विचारांचं कौतुक करताना प्राजक्ताने लिहिलं की, “तुझ्या विचारांच्या प्रेमात तर मी फार पूर्वीपासून आहेच. आज नाटकातून पुन्हा ते अनुभवायला मिळाले.”

स्वप्नील जोशीच्या रंगमंचावरील वावराने झाली प्रभावित

नाटकातील कलाकारांच्या अभिनयाचंही प्राजक्ताने कौतुक केलं. स्वप्नील जोशी यांच्या रंगमंचावरील नैसर्गिक वावराने आपण थक्क झाल्याचं तिने सांगितलं. त्यांचा लाईव्ह रंगमंचावरील अभिनय पाहणं हा एक वेगळाच अनुभव असल्याचंही प्राजक्ताने नमूद केलं.

तसंच विदुला चौगुले आणि मुकेश जाधव यांच्या कामाचंही तिने कौतुक केलं.

Netflix Top 5 Movies: नेटफ्लिक्सच्या ट्रेंडिंग लिस्टमध्ये मोठा बदल, ‘या’ ५ चित्रपटांनी मिळवलं टॉप ५मध्ये स्थान

‘३ तास फारच मजेत गेले’

‘लग्नपंचमी’ पाहताना तब्बल तीन तास अतिशय मजेत गेल्याचं प्राजक्ताने आपल्या पोस्टमध्ये सांगितलं. विशेष म्हणजे, प्रेक्षकांमध्ये तिच्यासोबत ललित प्रभाकर आणि परेश मोकाशी हे देखील उपस्थित होते. त्यामुळे हा अनुभव आणखी खास झाल्याचं तिने म्हटलं.

अखेर प्राजक्ताने आपल्या चाहत्यांना ‘लग्नपंचमी’ नाटक आवर्जून पाहण्याचं आवाहन केलं आहे. तिच्या या पोस्टनंतर ‘लग्नपंचमी’ नाटक पुन्हा चर्चेत आलं आहे.

Psycho Ranga Trailer: गूढ ‘रंगा’ कोण? अन्यायाविरुद्ध पुकारली लढाई; ‘सायको रंगा’चा थरारक ट्रेलर रिलीज

Web Title: Prajakta mali lagnpanchami natak review swapnil joshi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2026 | 11:23 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi actress
  • prajakta mali

संबंधित बातम्या

Ant Ek Prarambh: अतुल परचुरेंचा शेवटचा चित्रपट OTTवर; ‘अंत एक प्रारंभ’मधून मिळणार अभिनयाची अनमोल भेट
1

Ant Ek Prarambh: अतुल परचुरेंचा शेवटचा चित्रपट OTTवर; ‘अंत एक प्रारंभ’मधून मिळणार अभिनयाची अनमोल भेट

Ila Bhate: अजरामर व्यक्तिरेखा आणि अभिनयाचा समृद्ध वारसा! इला भाटेंचा झी मराठीकडून जीवनगौरव पुरस्काराने सन्मान
2

Ila Bhate: अजरामर व्यक्तिरेखा आणि अभिनयाचा समृद्ध वारसा! इला भाटेंचा झी मराठीकडून जीवनगौरव पुरस्काराने सन्मान

Prajakta Mali: प्राजक्ता माळीचा नवा VIDEO चर्चेत; ‘तू पाठीमोरी गौरव मोरेसारखी दिसतेस’ म्हणत नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
3

Prajakta Mali: प्राजक्ता माळीचा नवा VIDEO चर्चेत; ‘तू पाठीमोरी गौरव मोरेसारखी दिसतेस’ म्हणत नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Shital Upare Engagement: अभिनेत्री शितल उपरेने उरकला साखरपुडा! अमित सिंह यांच्यासोबतच्या रोमँटिक फोटोंनी वेधले लक्ष
4

Shital Upare Engagement: अभिनेत्री शितल उपरेने उरकला साखरपुडा! अमित सिंह यांच्यासोबतच्या रोमँटिक फोटोंनी वेधले लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.