Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अंध मुलीची गोष्ट…, Star Pravah वर येतेय हृदयाला भिडणारी आनंदी, नव्या मालिकेची तारीख जाहीर

स्टार प्रवाह वाहिनीने आजवर मालिका विश्वात निरनिराळे सामाजिक, भावनिक आणि वास्तवाशी जोडलेले विषय हाताळत प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन केलं आहे. आता लवकरच नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Feb 23, 2026 | 01:50 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

सामाजिक आणि भावनिक विषयांना नेहमीच प्राधान्य देणाऱ्या स्टार प्रवाह वाहिनीवर आता आणखी एक प्रेरणादायी कथा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. १६ मार्चपासून ‘आनंदी’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून ही मालिकाप्रेक्षकांचं मनोरंजन करतानाच त्यांना सकारात्मकतेचा संदेश देणार आहे.

ही कथा आहे आनंदी नावाच्या तरुणीची. एका अपघातात तिची दृष्टी गेली असली तरी जीवनाकडे पाहण्याचा तिचा दृष्टिकोन मात्र अत्यंत आशावादी आहे. डोळ्यांनी जग दिसत नसले तरी मनाच्या नजरेतून ती प्रत्येक क्षण अनुभवते. अंधत्व तिच्यासाठी मर्यादा नसून सामर्थ्य आहे. तिची संवेदनशीलता आणि माणुसकी तिला इतरांपेक्षा वेगळी ठरवते. “डोळे कधी भ्रम निर्माण करू शकतात, पण मन नेहमी सत्य दाखवतं,” हा तिच्या आयुष्याचा आधार आहे.

या नव्या मालिकेविषयी सांगताना स्टार प्रवाहचे व्यवसाय प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘स्टार प्रवाह नेहमी वेगळ्या व्यक्तिरेखा असलेल्या पात्रांची कथा निवडतं. आपल्या अवती-भवती अशी माणसं दिसतात. आनंदीची गोष्ट सादर करताना अभिमान वाटतोय कारण दृष्टी नसली तरी दृष्टीकोन असलेली मुलगी तिच्या नजरेतून हे जग कसं पहाते हे पाहून नक्की स्फुर्ती आणि प्रेरणा मिळेल. नावाप्रमाणे आनंदी सुख आणि आनंद पसरवत मन जिंकेल याची खात्री आहे. आयुष्यात खचून न जाता एक सकारात्मक जीवन जगता येतं ही या गोष्टीची ताकद असेल.’

Bigg Boss Marathi 6: प्रभू तू चोर आहेस चोर…, प्राजक्ताच्या Power Key मुळे घरात उडाला गोंधळ, डॉनने पालटला गेम, पाहा Promo

या मालिकेतून नवोदित अभिनेत्री जाई खांडेकर मालिका विश्वात पदार्पण करत आहे. आजवर अनेक नाटकांच्या माध्यमातून अभिनय, दिग्दर्शन आणि लेखिका अशी तिहेरी भूमिका पार पाडलेल्या जाईसाठी ‘आनंदी’ ही भूमिका एक नवा आणि आव्हानात्मक अनुभव आहे. या भूमिकेविषयी सांगताना जाई खांडेकर म्हणाली, ‘आनंदी नावाप्रमाणेच आनंदी स्वभावाची मुलगी आहे. ही फक्त एक भूमिका नाही, तर ती एक भावना आहे. डोळ्यांनी दिसत नसलेल्या गोष्टी आनंदी मनाने अनुभवते आणि तिच तिची खरी ताकद आहे. ही भूमिका साकारणं माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आणि जबाबदारी आहे. या भूमिकेसाठी आम्ही एका अंध मुलांच्या संस्थेत जवळपास आठवड्याभराचं वर्कशॉप केलं. या मुलांच्या दैनंदिन आयुष्यातल्या गोष्टी खूप जवळून अनुभवता आल्या. प्रेक्षकांना आनंदी नक्कीच आपलीशी वाटेल असा मला विश्वास आहे.’

Vijay Rashmika Wedding: लग्नाच्या घोषणेनंतर विजय–रश्मिका उदयपूरकडे रवाना; मित्रपरिवार आणि कुटुंबासोबत दिसले एकत्र

Web Title: From 16th march the new show anandi will premiere for the audience

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 01:50 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • New Marathi Serial
  • star pravah serial

संबंधित बातम्या

राम-लक्ष्मणाच्या अतूट बंधाची आठवण करून देणारा ‘बंधू’; उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी प्रथमच एकत्र
1

राम-लक्ष्मणाच्या अतूट बंधाची आठवण करून देणारा ‘बंधू’; उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी प्रथमच एकत्र

Dwidha Marathi Movie : ‘द्विधा’ चित्रपटातून उलगडणार भाऊ-बहिणीच्या नात्यातील खास बॉन्डिंग ;’आदि-श्रावणी’ची केमिस्ट्री चर्चेत
2

Dwidha Marathi Movie : ‘द्विधा’ चित्रपटातून उलगडणार भाऊ-बहिणीच्या नात्यातील खास बॉन्डिंग ;’आदि-श्रावणी’ची केमिस्ट्री चर्चेत

Mrityu Chakra Movie: गुरु’ नेमका कोण? पुष्कराज चिरपुटकरच्या भूमिकेने वाढवलं ‘मृत्यूचक्र’चं गूढ
3

Mrityu Chakra Movie: गुरु’ नेमका कोण? पुष्कराज चिरपुटकरच्या भूमिकेने वाढवलं ‘मृत्यूचक्र’चं गूढ

Abhishek Bachchan ETPL: अभिषेक बच्चनने केला European T20 Premier League चा श्रीगणेशा; मैदानावरून शेअर केला खास फोटो
4

Abhishek Bachchan ETPL: अभिषेक बच्चनने केला European T20 Premier League चा श्रीगणेशा; मैदानावरून शेअर केला खास फोटो

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.