Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिव्य सोहळ्याची पर्वणी, आई तुळजाभवानी’ मालिकेत रंगणार महादेव आणि तुळजाभवानीच्या अलौकिक विवाहाचा अद्भुत विवाहसोहळा

या महत्त्वपूर्ण कथानकात दैवी विवाहाचा भव्य सोहळा सादर केला जाणार असून भक्तीभाव आणि अध्यात्मिक वातावरणाची अनुभूती प्रेक्षकांना मिळणार आहे

  • By अमृता यादव
Updated On: Apr 20, 2026 | 02:33 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

कलर्स मराठीवरील ‘आई तुळजाभवानी’ या मालिकेत प्रेक्षकांना एक अद्भुत आणि आजवर कधीही न पाहिलेला अलौकिक सोहळा अनुभवता येणार आहे. महादेव आणि तुळजाभवानी यांच्या दिव्य विवाहाचा विशेष महिना येत्या सोमवारी, २० एप्रिलपासून सुरू होणार आहे.या महत्त्वपूर्ण कथानकात दैवी विवाहाचा भव्य सोहळा सादर केला जाणार असून भक्तीभाव आणि अध्यात्मिक वातावरणाची अनुभूती प्रेक्षकांना मिळणार आहे.याशिवाय, ही मालिका आता प्रेक्षकांना त्यांच्या नेहमीच्या वेळेत दररोज रात्री ९ वाजता पाहता येणार आहे. नव्या वेळापत्रकामुळे प्रेक्षकांमध्ये अधिक उत्सुकता निर्माण झाली आहे.

या अलौकिक विवाहाच्या अद्भुत महिन्यात पंचदेवींतर्फे ओवाळणी, मायेचे केळवण, सौभाग्याचा चुडा, पंचमहाभूतांतर्फे देवक, प्रकाश-ऊर्जेचा दैवी मांडव, शक्तिरूपाची तेजस्वी हळद, महादेवांचे अद्भुत वऱ्हाड आणि अलौकिक लग्न विधी रंगणार असून महादेव आणि तुळजाभवानीच्या या दैवी विवाहसोहळ्याची त्यामुळेच प्रेक्षकांना विशेष उत्सुकता आहे. २० एप्रिल ते २० मे दररोज रात्री ०९ वाजता हा दैवी सोहळा कलर्स मराठीवर पाहता येईल.

असुरी शक्तिंचा नाश आणि महिषासुराचा नायनाट या एकमेव ध्येयाने प्रेरित आई तुळजाभवानीच्या आयुष्यातले हे नाजूक भावनिक क्षण आणि महादेवांशी असलेला तिचा हळवा बंध कसे उलगडत जातात, तुळजाभवानी या लग्नाला कशी तयार होते, त्यासाठी महादेवांची कोणती गूढ रचना असते यांची उत्तरे या महिन्याभराच्या अलौकिक विवाह सोहळा विशेषमध्ये मिळणार आहेत, याकाळात आदिशक्तीने दिलेलें सावधानतेच्या इशाऱ्याचे संकेत, महादेवांनी आदिशक्तिच्या रचनेत केलेले परस्पर बदल, देवीच्या आश्रयाला आलेली एक मोठी असुरी शक्ति, तिच्याविरुद्ध महिषासुर आणि शुक्राचार्यांनी रचलेले मायावी कट, तुळजाभवानीच्या विवाहात उभे राहणारे अडथळे असा एकूण अत्यंत नाट्यमय रोमहर्षक पट याकाळात उलगडणार आहेत.

Bigg Boss Marathi 6 Winner : राखीचा राकेश बापट ठरला रनर अप! Tanvi Kolte ने मारली बाजी, बिग बॉस मराठी ६ गाजवत ठरली विजेती

महादेव आणि तुळजाभवानी यांच्या दिव्य विवाहाचा विशेष महिना येत्या सोमवारी, २० एप्रिलपासून सुरू होणार आहे.या कथानकातील सर्वात मोठा ट्विस्ट म्हणजे महादेवांनी तुळजाभवानीच्या अवतारकार्यातील मानवी नात्यांची घेतलेली मदत. हा प्रसंग प्रेक्षकांसाठी आश्चर्याचा मोठा धक्का ठरणार आहे.हा भव्य आणि भक्तिमय सोहळा दररोज रात्री ९ वाजता फक्त कलर्स मराठीवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे. महादेव आणि तुळजाभवानीच्या अलौकिक विवाहाचा हा अद्भुत महिना प्रेक्षकांसाठी खास अनुभव ठरणार आहे.

‘तुला पाहता’तून उमलणार पहिल्या प्रेमाची जादू, सतीश पुळेकर–इला भाटेची खास केमिस्ट्री पाहायला मिळणार

Web Title: In the aai tulja bhavani series a miraculous month of the divine wedding of mahadev and tulja bhavani is set to unfold

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2026 | 02:33 PM

Topics:  

  • colors marathi
  • Entertainemnt News
  • marathi serial news

संबंधित बातम्या

Anshuman Vichare New House: अंशुमन विचारेचं स्वप्नातील घर पाहिलंत का? VIDEO शेअर करत पहिल्यांदाच दाखवली सुंदर झलक
1

Anshuman Vichare New House: अंशुमन विचारेचं स्वप्नातील घर पाहिलंत का? VIDEO शेअर करत पहिल्यांदाच दाखवली सुंदर झलक

Khatu Shyam Movie: ‘हारे का सहारा, बाबा खाटू श्याम हमारा’; खाटू श्याम बाबांची कथा आता मोठ्या पडद्यावर, २०२७ मध्ये होणार रिलीज!
2

Khatu Shyam Movie: ‘हारे का सहारा, बाबा खाटू श्याम हमारा’; खाटू श्याम बाबांची कथा आता मोठ्या पडद्यावर, २०२७ मध्ये होणार रिलीज!

Zee Marathi Serial: दीपच्या मनात प्रेमाची चाहूल, तारिणीसमोर मोठं संकट; ‘देवमाणूस’मध्येही गूढ वाढणार, ‘या’ आठवड्यात काय घडणार?
3

Zee Marathi Serial: दीपच्या मनात प्रेमाची चाहूल, तारिणीसमोर मोठं संकट; ‘देवमाणूस’मध्येही गूढ वाढणार, ‘या’ आठवड्यात काय घडणार?

Sanjay Dutt Marathi Controversy: ‘6 वर्षे येरवडा जेलमध्ये राहिलो, तरी मराठी शिकलो नाही..’;संजय दत्तचं वक्तव्य चर्चेत
4

Sanjay Dutt Marathi Controversy: ‘6 वर्षे येरवडा जेलमध्ये राहिलो, तरी मराठी शिकलो नाही..’;संजय दत्तचं वक्तव्य चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.