Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jai Jai Swami Samarth : पाच आठवडे, पाच दिव्य गुरुरूपांचा साक्षात्कार; ‘जय जय स्वामी समर्थ’मध्ये गुरुपौर्णिमेचा महासोहळा

'जय जय स्वामी समर्थ' मालिकेत गुरुपौर्णिमेनिमित्त जुलै महिना 'गुरुदर्शनाचा महिना' म्हणून साजरा होणार आहे. पाच आठवडे स्वामी समर्थांच्या पाच दिव्य गुरुरूपांचे दर्शन आणि भक्तिमय कथा प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 01, 2026 | 03:42 PM
( फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

( फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘जय जय स्वामी समर्थ’मध्ये यंदा गुरुपौर्णिमेनिमित्त प्रेक्षकांसाठी खास आध्यात्मिक पर्वणी सादर करण्यात येणार आहे. २ जुलैपासून संपूर्ण जुलै महिना ‘गुरुदर्शनाचा महिना’ म्हणून साजरा केला जाणार असून, या विशेष पर्वात स्वामी समर्थांच्या पाच दिव्य गुरुरूपांचे दर्शन घडणार आहे.

या विशेष कथानकात भक्तांना श्री दत्तात्रेय (माहूर), श्री नृसिंह सरस्वती (गाणगापूर), श्री साईबाबा (शिर्डी), श्री श्रीपाद श्रीवल्लभ (कुरवपूर) आणि अखेरीस अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ अशा पाच दिव्य गुरुरूपांचा साक्षात्कार अनुभवायला मिळणार आहे. प्रत्येक गुरुरूपासोबत मालिकेची कथा नव्या वळणावर पोहोचणार असून, श्रद्धा आणि भक्तीचा अनोखा संगम प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

Actor Lip Kiss Video: २५ वर्षांनी लहान इन्फ्लुएन्सरला ‘या’ अभिनेत्याने जबरदस्ती केले किस, Video व्हायरल, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

मालिकेच्या नव्या पर्वात कावेरी या स्वामींच्या निस्सीम भक्तेची कथा केंद्रस्थानी आहे. १८ वर्षांपूर्वी हिरावून घेतलेले तिचे हक्काचे नशीब परत मिळवून देण्यासाठी स्वामी तिला अक्कलकोटला येण्याचे संकेत देतात. मात्र, परिस्थिती आणि स्वार्थी लोकांच्या विळख्यात अडकलेल्या कावेरीसमोर अनेक संकटे उभी राहतात.

अक्कलकोटकडे सुरू झालेल्या या आध्यात्मिक प्रवासात कावेरीला प्रत्येक टप्प्यावर स्वामींच्या वेगवेगळ्या गुरुरूपांचे दर्शन होणार आहे. प्रत्येक दर्शनातून तिला गुरुमंत्राचे एकेक अक्षर प्राप्त होईल, जे तिच्या आयुष्याला नवी दिशा देणार आहे.

दरम्यान, कावेरीला दत्तक घेऊन वाढवणारी वंदना तिच्या मार्गात अनेक अडथळे निर्माण करणार आहे. श्रद्धा आणि अहंकार यांच्यातील संघर्ष, स्वार्थ आणि विश्वास यांची परीक्षा, तसेच गुरुपौर्णिमेच्या महासोहळ्यात होणारे स्वामींचे विश्वरूप दर्शन ही मालिकेची प्रमुख आकर्षणे असणार आहेत.

Samantha Ruth Prabhu: सामंथा रुथ प्रभूने शेअर केला बेबी बंपचा फोटो, कॅप्शनने वेधलं लक्ष; चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

भक्ती, श्रद्धा आणि आध्यात्मिक अनुभवांनी परिपूर्ण हा विशेष प्रवास २ जुलैपासून दररोज रात्री ८.१० वाजता ‘कलर्स मराठी’वर प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

Web Title: Jai jai swami samarth to celebrate a special guru purnima event

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2026 | 03:42 PM

Topics:  

  • Colours Marathi
  • Marathi Serial
  • Shree Swami Samarth

संबंधित बातम्या

Gia & Gauri New Webseries: रितिका श्रोत्रीचा नवा अंदाज; ‘जिया आणि गौरी’मध्ये साकारतेय दोन रंग
1

Gia & Gauri New Webseries: रितिका श्रोत्रीचा नवा अंदाज; ‘जिया आणि गौरी’मध्ये साकारतेय दोन रंग

Tarini Serial: देशाच्या सुरक्षेसाठी ‘तारिणी’ची नवी मोहीम; स्वातंत्र्यदिन विशेष आठवड्यात सुरू होणार ‘ऑपरेशन तिरंगा’
2

Tarini Serial: देशाच्या सुरक्षेसाठी ‘तारिणी’ची नवी मोहीम; स्वातंत्र्यदिन विशेष आठवड्यात सुरू होणार ‘ऑपरेशन तिरंगा’

Aai Tuljabhavani: ‘इंद्रायणी’ फेम सांची भोयर साकारणार ‘लहान तुळजाई’; ‘आई तुळजाभवानी’मध्ये होणार मोठा दैवी खुलासा
3

Aai Tuljabhavani: ‘इंद्रायणी’ फेम सांची भोयर साकारणार ‘लहान तुळजाई’; ‘आई तुळजाभवानी’मध्ये होणार मोठा दैवी खुलासा

Zee Marathi: स्वातंत्र्य म्हणजे स्वतःला व्यक्त करण्याची ताकद; ‘झी मराठी’च्या कलाकारांनी सांगितला स्वातंत्र्याचा अर्थ
4

Zee Marathi: स्वातंत्र्य म्हणजे स्वतःला व्यक्त करण्याची ताकद; ‘झी मराठी’च्या कलाकारांनी सांगितला स्वातंत्र्याचा अर्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.