Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Marathi Serial: ‘मी जिंकून घेईन सारं’ वेगळ्याच वळणावर, छवीसमोर उभं ठाकणार ‘शांभवी’ नावाचं मोठं आव्हान!

शांभवी आता छवीच्या मार्गात मोठं आव्हान आणणार आहे. मी जिंकून घेईन सारं या मालिकेत आता एक वेगळंच वळण आलं आहे. साकेत आणि शांभवीचं लग्न होणार की छवी शांभवीचं खरं बाहेर आणणार?

  • By दिपाली नाफडे
Updated On: Apr 28, 2026 | 01:09 PM
'मी जिंकून घेईन सारं' मध्ये नक्की काय घडणार

'मी जिंकून घेईन सारं' मध्ये नक्की काय घडणार

Follow Us
Follow Us:
  • कलर्स मराठीवरील ‘मी जिंकून घेईन सारं’ मालिकेत नवा ट्विस्ट 
  • साकेत शांभवीचा निर्णय 
  • छवी सत्य समोर आणणार का?
कलर्स मराठीवरील ‘मी जिंकून घेईन सारं’ या मालिकेत साकेत आणि शांभवीच्या लग्नाच्या निर्णयाने कथानकाला जबरदस्त वळण मिळालं आहे. सुरुवातीला शांभवीने लग्नाला नकार दिल्यामुळे छवी आनंदी होते, पण अनिकेतला छवीचं नाटक लक्षात येताच दोघांमध्ये तणाव निर्माण होतो. दरम्यान, साकेतला शांभवीबद्दल भावना निर्माण होऊ लागतात, आणि छवी- अनिकेत मिळून शांभवीचं खरं रूप बाहेर आणण्याचा प्रयत्न करतात. मात्र शांभवीही तितक्याच चतुराईने पलटवार करताना दिसणार आहे. तिचा राजगुरू कुटुंबाला त्रास देण्याचा hidden agenda आणि तिची सत्य यामुळे रहस्य अधिकच गडद होतं. तरीही पत्रिका जुळतात त्यामुळे छवीला हे नातं मान्य करावं लागतं आणि साकेत-शांभवीचं लग्न ठरतं. 

लग्न निर्विघ्नपणे पार पडणार का ? अनिकेत – छवी काय उघड करण्याचा प्रयत्न करणार ? शांभवी त्याला कशी सामोरे जाणार ? आणि असं काय घडणार कि ज्यामुळे छवीला शांभवीची माफी मागावी लागणार आहे ? घरात पाऊल ठेवताच शांभवीने छवीला अडचणीत टाकायला सुरुवात केली आहे हे दिसून येत आहे. पण, घराबाहेर असलेल्या वादळाचा सामना घरात आल्यावर छवी कसा करणार? छवी शांभवीपासून राजगुरू परिवाराचे कसं रक्षण करणार ? कसे शांभवीचे खरे रूप घरासमोर आणणार?  हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना आता मालिका पहावीच लागणार आहे. 

छवी आणि ‘बाई-आजी’च्या अतूट नात्याची कथा; ‘मी जिंकून घेईन सारं’ मालिकेची चाहत्यांना उत्सुकता

घडणार नाट्य  

लग्नाच्या तयारीदरम्यान अनेक नाट्यमय घडामोडी घडताना दिसणार आहेत. शांभवीचा अचानक राजीनामा देणे आणि साकेतला प्रेमासाठी लढायला मिळालेलं motivation, आणि बाईआजींकडून पुन्हा लग्नाचे प्रोपोसल येणं या सगळ्यामुळे वातावरण तापतं. छवी सतत शांभवीवर संशय घेताना दिसणार आहे, कुंडली तपासण्याचा प्रयत्न करते, पण घरात कोणीच तिच्यावर विश्वास ठेवत नाही. याचदरम्यान राजनाथ शांभवीचा पाठलाग करताना दिसतो, आणि तिच्या आयुष्यात काहीतरी मोठं गूढ दडलं असल्याचे संकेत मिळतात. छवी आणि वात्सलामधील भावनिक संघर्ष टोकाला जातो, इतकं की वात्सला तिला “आजपासून मी तुझी आई नाही” असं म्हणते आणि छवी पूर्णपणे कोसळते.

नक्की काय घडणार?

सगळंच उलथापालथ होतं. छवी आणि अनिकेत दोघं मिळून लग्नमंडपात पोहोचून हे लग्न थांबवण्याचा प्रयत्न करतात. मात्र बाईआजी ठामपणे सांगतात हे लग्न होणारच! बाईआजी असं का म्हणतात ? इतकंच नाही, तर छवीलाच शांभवीची माफी मागायला लावली जाते. आता प्रश्न उरतो शांभवीचं खरं सत्य कधी उघड होणार? आणि छवी या सगळ्या भावनिक आणि मानसिक संघर्षातून कशी बाहेर पडणार?

Colors marathi serial:‘आई तुळजाभवानी’ मालिकेत नवं वळण, शिवाचं सत्य दूर करेल का जगदंबेचा गैरसमज?

Web Title: Mi jinkun ghein sara serial takes an unexpected turn as a formidable challenge named shambhavi stands in chhavi s path

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2026 | 01:09 PM

Topics:  

  • colors marathi
  • marathi serial update
  • New Marathi Serial

संबंधित बातम्या

Yed Lagla Premacha : मालिका क्षेत्रात सुप्रसिद्ध लावण्यवतीची एंट्री! ‘येडं लागलं प्रेमाचं’ मालिकेत झळकणार लावणी सम्राज्ञी…
1

Yed Lagla Premacha : मालिका क्षेत्रात सुप्रसिद्ध लावण्यवतीची एंट्री! ‘येडं लागलं प्रेमाचं’ मालिकेत झळकणार लावणी सम्राज्ञी…

Zee Marathi New Serial: संगममाऊली घाटावर रंगला ‘कृष्णाईच्या लेकी’चा भव्य शुभारंभ; कलाकारांनी साधला प्रेक्षकांशी संवाद
2

Zee Marathi New Serial: संगममाऊली घाटावर रंगला ‘कृष्णाईच्या लेकी’चा भव्य शुभारंभ; कलाकारांनी साधला प्रेक्षकांशी संवाद

Aamchya Ladkya Naik Bai : ‘अभी तो शूटिंग सुरु हुई है’ झाला हो श्रीगणेशा! ऐश्वर्या नारकरची नवी मालिका, मुहूर्त पडला पार
3

Aamchya Ladkya Naik Bai : ‘अभी तो शूटिंग सुरु हुई है’ झाला हो श्रीगणेशा! ऐश्वर्या नारकरची नवी मालिका, मुहूर्त पडला पार

Icchadhari Naagin : Zee आणि Star मध्ये स्पर्धा? ‘मी कात टाकली’ नंतर मनोरंजन करण्यासाठी आणखीन एक Naagin आधारित मालिका सज्ज
4

Icchadhari Naagin : Zee आणि Star मध्ये स्पर्धा? ‘मी कात टाकली’ नंतर मनोरंजन करण्यासाठी आणखीन एक Naagin आधारित मालिका सज्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.