Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 20 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Zee Marathi Serial : सनई चौघडे’मध्ये प्रेमाची चाहूल! जय-शर्वरीच्या नात्याला मिळणार नवं वळण; रोमँटिक Promo चर्चेत

Sanai Chaughade Upcoming Twist: झी मराठीवरील 'सनई चौघडे' मालिकेत मोठा रोमँटिक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. पार्टीदरम्यान जय आणि शर्वरीची वाढणारी जवळीक नव्या प्रोमोमधून समोर आली असून त्यांच्या प्रेमकथेची सुरुवात होण्याचे संकेत मिळत आहेत.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 20, 2026 | 09:04 AM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • सनई चौघडे’ सध्या रंजक वळणावर
  • जय-शर्वरीच्या नात्याला मिळणार नवं वळण
  • ‘सनई चौघडे’ मालिकेचा रोमँटिक प्रोमो चर्चेत
Sanai Chaughade Upcoming Twist: झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘सनई चौघडे’ सध्या रंजक वळणावर आली असून आगामी भागांमध्ये प्रेक्षकांना रोमँटिक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. सनई चौघडे या मालिकेतील परब कुटुंब आणि खानोलकर कुटुंब यांच्यातील वादविवाद कायमच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असतात.

आता मालिकेत एक नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. परब कुटुंबातील आसावरी आणि खानोलकर कुटुंबातील गौतम हे एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत. पण तेजस्विनीला हे लग्न मान्य नाही. तिला परब कुटुंबासोबत कोणतेच नाते नको आहे. मात्र मुलांसाठी तिने या दोघांच्या लग्नाला होकार दिला आहे. पण दुसरीकडे मात्र, हे लग्न मोडण्यासाठी ती अनेक प्रयत्न करत आहे.

नुकताच झी मराठी वाहिनीने एक नवीन प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोत पाहायला मिळत आहे की जय आणि शर्वरी एका पार्टीत गेले आहेत. या पार्टीसाठी शर्वरीने एक खास लूक केला आहे. पार्टीत जोडप्यांना एक टास्क दिला जातो. पेपर फोल्डिंग टास्कमध्ये शेवटी जय शर्वरीला उचलून घेतो. यावेळी त्यांची जोडी सर्वांचे लक्ष वेधून घेते. हा प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, ”सोशल मीडियावर नात्याला मिळणार नवे नाव, पार्टीवाली लव्हस्टोरी खाऊन जाणार भाव”, असं कॅप्शन या पोस्टला देण्यात आले आहे.

 

Meenakshi Seshadri : अभिनेत्री 37 वर्षांनी पुन्हा एकदा बनली नागीण! पुन्हा एकदा साकारला ‘नाचे नागिन गली गली’ चा लुक

सध्या या प्रोमोवर प्रेक्षक भरभरून प्रेम देताना दिसत आहेत. दरम्यान जयला मुली आवडत नाहीत. मात्र गेल्या काही दिवसांपासून जयची आणि शर्वरीची मैत्री होताना दिसत आहे. आता मैत्रीचे रुपांतर प्रेमात होणार का, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

‘स्वतःला शक्य तितकं शुद्ध ठेवलं’, सीतेची भूमिका साकारण्यासाठी साई पल्लवीने केली ‘ही’ तयारी; स्वतःच सांगितला प्रवास

Web Title: Sanai chaughade upcoming twist jay and sharvaris love story begins new romantic promo shared

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2026 | 09:04 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Marathi Serial
  • zee marathi

संबंधित बातम्या

कडेकोट सुरक्षेनंतरही ‘रामायण’चा ट्रेलर लीक; रणबीर कपूरच्या दमदार एन्ट्रीने वाढवली चाहत्यांची उत्सुकता
1

कडेकोट सुरक्षेनंतरही ‘रामायण’चा ट्रेलर लीक; रणबीर कपूरच्या दमदार एन्ट्रीने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

‘मला पुरुषांचा तिरस्कार वाटतो’; ‘इंडियाज गॉट लेटंट’ फेम साक्षी झा वादाच्या भोवऱ्यात, नोकरी गेल्याच्या चर्चांना उधाण
2

‘मला पुरुषांचा तिरस्कार वाटतो’; ‘इंडियाज गॉट लेटंट’ फेम साक्षी झा वादाच्या भोवऱ्यात, नोकरी गेल्याच्या चर्चांना उधाण

बिंज-वॉचिंगसाठी बेस्ट! क्राईम, सस्पेन्स आणि थराराचा तिहेरी डोस; JioHotstar वरील ‘या’ ५ वेबसीरिज अजिबात मिस करू नका
3

बिंज-वॉचिंगसाठी बेस्ट! क्राईम, सस्पेन्स आणि थराराचा तिहेरी डोस; JioHotstar वरील ‘या’ ५ वेबसीरिज अजिबात मिस करू नका

‘तुझा- माझा संबंध काय? ‘रात्रीस खेळ चाले’च्या सेटवरील वाद चव्हाट्यावर; अपूर्वाच्या आरोपांना कृतिकाचं सडेतोड उत्तर
4

‘तुझा- माझा संबंध काय? ‘रात्रीस खेळ चाले’च्या सेटवरील वाद चव्हाट्यावर; अपूर्वाच्या आरोपांना कृतिकाचं सडेतोड उत्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.