Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 18 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Veen Doghantali Hi Tutena: तुमचं लग्न ६ महिन्यांत मोडणार!’ अंशुमनचं स्वानंदीला थेट चॅलेंज; समर-स्वानंदीच्या नात्यात मोठा ट्विस्ट

Veen Doghantali Hi Tutena Promo: 'वीण दोघांतली ही तुटेना'च्या नव्या प्रोमोमध्ये अंशुमनने स्वानंदीला '६ महिन्यांत तुम्हाला वेगळं करून दाखवतो' असं थेट आव्हान दिलं आहे. समर-स्वानंदीच्या नात्यात आता कोणता नवा ट्विस्ट येणार?

  • By अमृता यादव
Updated On: Jul 03, 2026 | 11:44 AM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Veen Doghantali Hi Tutena Promo: ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेत दिवसेंदिवस नवे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. समर आणि स्वानंदीच्या आयुष्यातील संकटं कमी होत नाहीत, अशातच आता नव्या प्रोमोने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवली आहे. नुकतीच वटपोर्णिमेच्या दिवशी समर- स्वानंदीने एकमेकांसमोर प्रेमाची कबुली दिल्याचे पाहायला मिळाले. इतकंच नव्हे तर स्वानंदीने राजवाडेंना ‘आय लव्हू यू सुद्धा म्हणाली आहे. या दोघांचे प्रेम बहरतंय हे पाहून सगळ्यात जास्त आनंद आजीला झालेला आहेय वटपोर्णिमेच्या मुहूर्तावर आजी या दोघांनाही सुखाने संसार करा असा आशीर्वाद देला आहे.

पण आता झी मराठीने शेअर केलेल्या प्रोमो मधून अस दिसत आहे की, समर – स्वानंदीच्या नात्याला नजर लागेल. त्याच्या सुखी संसारात अडथळे निर्माण करण्यासाठी मल्लिका आणि अंशुमन हे दोघंही कटकारस्थानं रचताना दिसतील.

प्रोमोमध्ये मल्लिका आपल्या मुलाला म्हणते, “काहीही करून समर-स्वानंदीमधलं अंतर वाढलं पाहिजे.” या संवादावरून ती दोघांमध्ये गैरसमज निर्माण करून त्यांना वेगळं करण्याचा कट रचत असल्याचं स्पष्ट होतं.

दरम्यान, समर आणि स्वानंदी एकत्र रोमँटिक गप्पांमध्ये रमलेले असतात. मात्र, त्याच वेळी मल्लिका अचानक डोकेदुखीचं नाटक सुरू करते. तिचा आवाज ऐकून समर आणि स्वानंदी दोघेही तिच्याकडे धाव घेतात आणि नेमकं काय झालं आहे, याची विचारपूस करतात.

यावेळी मल्लिका म्हणते, “समर, माझं डोकं खूप दुखतंय… मला वाटतंय माझ्या डोक्यात गाठ आली आहे.” तिची अवस्था पाहून समर तिला तातडीने डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला देतो.

 

स्वानंदीसमोर उभा राहून अंशुमन म्हणतो, “तुम्हाला आम्ही कसं डिस्टर्ब केलं पाहिलंस ना… आता सहा महिन्यांत तुम्हाला वेगळं करून दाखवतो.” त्याच्या या वक्तव्यामुळे स्वानंदी आणि समरच्या नात्यावर पुन्हा एकदा संकटाचे ढग दाटल्याचे दिसत आहे.

Aamir Khan Wedding Plan: आमिर खानने उघड केला तिसऱ्या लग्नाचा प्लॅन; ५ जुलैला ‘या’ ठिकाणी पार पडणार विवाहसोहळा

अंशुमनचं हे उघड आव्हान ऐकल्यानंतर स्वानंदी त्याला कशा प्रकारे प्रत्युत्तर देणार आणि समरसोबतचं आपलं नातं टिकवण्यासाठी कोणती पावलं उचलणार, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढली आहे.

Lock Upp 2 Viral Video: ‘ब्लँकेटच्या आत ये..’, योगेश-आकांक्षाच्या व्हायरल व्हिडिओने रंगली चर्चा; ब्रेकअपनंतर पुन्हा वाढली जवळीक?

आता अंशुमनचा डाव यशस्वी होणार की स्वानंदी त्याच्या प्रत्येक खेळीला पुरून उरणार, हे आगामी भागांमध्ये स्पष्ट होईल. समर-स्वानंदीच्या नात्याची ही नवी परीक्षा मालिकेत कोणतं वळण आणते, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.

Web Title: Veen doghatli hi tutena promo anshuman throws an open challenge to swanandi will samar and swanandi relationship fall apart

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2026 | 11:44 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Marathi Serial
  • zee marathi

संबंधित बातम्या

Nayanthara Viral Photo: तिरुपती मंदिरात नयनताराने केलं मुंडन? व्हायरल फोटोमागील सत्य काय?
1

Nayanthara Viral Photo: तिरुपती मंदिरात नयनताराने केलं मुंडन? व्हायरल फोटोमागील सत्य काय?

Prasad Oak: ‘उद्धव ठाकरे माझी वाट बघत उभे होते..’, धर्मवीर’मधील भूमिकेबद्दल प्रसाद ओकने सांगितला तो खास किस्सा
2

Prasad Oak: ‘उद्धव ठाकरे माझी वाट बघत उभे होते..’, धर्मवीर’मधील भूमिकेबद्दल प्रसाद ओकने सांगितला तो खास किस्सा

Anurag Kashyap: २० वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत अनुराग कश्यपचं अफेअर; तिसऱ्या लग्नावरही केला मोठा खुलासा!
3

Anurag Kashyap: २० वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत अनुराग कश्यपचं अफेअर; तिसऱ्या लग्नावरही केला मोठा खुलासा!

Mugdha Godbole: मुग्धा गोडबोलेंच्या लेकीला पाहिलंत का? अभिनेत्रीने शेअर केले खास फोटो; लिहिली भावुक पोस्ट
4

Mugdha Godbole: मुग्धा गोडबोलेंच्या लेकीला पाहिलंत का? अभिनेत्रीने शेअर केले खास फोटो; लिहिली भावुक पोस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.