Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Visaru nako tu mala : Promo असा की कधीच विसरणार नाही! Music पण A1 अन् कलाकारांची निवडही नंबर वन

मराठी मालिका विश्वात सध्या नव्या मालिकांची जोरदार एंट्री होत असून आता Star Pravah वर आणखी एक नवी प्रेमकहाणी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मालिकेच्या प्रोमोमध्ये शाल्व आणि तन्वी अनुक्रमे सूर्या आणि वैदेही या भूमिकांमध्ये दिसत आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 29, 2026 | 08:51 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • मालिकेत मालिका क्षेत्रातील प्रसिद्ध चेहरा शाल्व किंजवडेकर मुख्य भूमिकेत झळकणार आहे.
  • promo मध्ये शाल्व आणि तन्वी हे दोन प्रसिद्ध चेहरे सूर्या आणि वैदेही हे पात्र साकारताना दिसत आहेत.
  • मालिकांपेमींनी ‘विसरू नको तू मला’ या मालिकेच्या Title Song ची प्रशंसा केली आहे
मराठी मालिका क्षेत्रात बदलीचे वारे वाहत आहेत. नव्या मालिकांचा उगम होत आहे आणि काही नव्या चेहऱ्यांना या क्षेत्रात संध्या मिळत आहेत. Star Pravah ने नुकतेच एका मालिकेचे Promo पोस्ट केले आहे. Promo पाहून मालिकाप्रेमींनी दाद तर दिली आहे पण वाहिनेला सल्लाही दिला आहे. मुळात, या मालिकेचे नाव ‘Visaru nako tu mala’ आहे. मालिकेत मालिका क्षेत्रातील प्रसिद्ध चेहरा शाल्व किंजवडेकर मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तर सिनेअभिनेत्री तन्वी मुंडले या मालिकेत Dr. Vaidehi हे पात्र साकारणार आहे.

The Pyramid Scheme Trailer : घरबसल्या लाखो कमाई की धोकादायक स्कॅम? द पिरॅमिड स्कीमच्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता

असे काय विशेष आहे या Promo मध्ये?

‘विसरू नको तू मला’ या मालिकेचा प्रोमो पोस्ट करण्यात आला आहे. मालिकेच्या शीर्षक गीताने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. ‘विसरू नको तू मला’ हे गीत अतिशय शांत आणि सुरेल आहे. Visuals कडे पाहिले तर मालिकेच्या promo मध्ये शाल्व आणि तन्वी हे दोन प्रसिद्ध चेहरे सूर्या आणि वैदेही हे पात्र साकारताना दिसत आहेत. सूर्या हे पात्र दशावतारामध्ये सक्रिय असल्याचे दाखवण्यात आले आहे तर वैदेही डॉक्टर आहे. सूर्या वैदेहीच्या प्रेमात पडलेला दाखवण्यात आला आहे. प्रेमाचा हा सुरुवातीचा टप्पा असून, जिथे नजर जाईल तिथे सूर्याला फक्त वैदेहीच दिसते. Promo मध्ये दाखवण्यात आले आहे की वैदेहीची गाडी बंद पडते तेव्हा सूर्या तिला मदतही करतो.

सूर्या थोडा मिश्किल स्वभावाचा दाखवण्यात आला आहे तर वैदेही थोडी सिरीयस स्वभावाची दाखवण्यात आली आहे. ही जोडी पुढे काय धमाल करेल हे पाहण्याचे ठरणार आहे.

8 Waajun 13 Minite : थ्रिल अनुभवण्यासाठी व्हा सज्ज! सुनील बर्वे आणि ऐश्वर्या नारकर पहिल्यांदाच एकत्र

काय म्हणाले मालिकाप्रेमी?

‘विसरू नको तू मला’ या मालिकेचा प्रोमो Star Pravah वाहिनेच्या सर्व सोशल मीडिया हॅन्डल्सवर पोस्ट करण्यात आले आहे. प्रत्येक ठिकाणी त्यांना भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. त्यापैकी काही मालिकाप्रेमींनी त्यांच्या आवडत्या मालिकेचे नाव लिहून त्या मालिकेची वेळ बदलू नये याची विनंती केली आहे. तर बहुतेक मालिकांपेमींनी ‘विसरू नको तू मला’ या मालिकेच्या Title Song ची प्रशंसा केली आहे आणि कास्टिंगचे कौतुक केले आहे.

कधीपासून सुरु होणार मालिकेचे प्रक्षेपण?

‘विसरू नको तू मला’ ही मालिका 29 जूनपासून स्टार प्रवाह या वाहिनेवर पाहता येणार आहे. महत्वाचे म्हणजे आणखीन बऱ्याच नव्या मालिकांच्या एन्ट्रीमुळे या मालिकेची वेळ अद्याप अधिकृतरित्या जाहीर नाहीये. तरी संध्याकाळी साडे 6 ते साडे 9 या Prime Time मध्ये मालिकेचे प्रक्षेपण केले जाईल.

Web Title: Visaru nako tu mala promo has been released

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2026 | 08:51 PM

Topics:  

  • latest movies
  • Marathi Serial
  • marathi serial update
  • star pravah

संबंधित बातम्या

Marathi Serial: शांभवीचा डाव उलटणार? अनिकेत-छवीच्या घरवापसीने ‘मी जिंकून घेईन सारं’मध्ये मोठा ट्विस्ट
1

Marathi Serial: शांभवीचा डाव उलटणार? अनिकेत-छवीच्या घरवापसीने ‘मी जिंकून घेईन सारं’मध्ये मोठा ट्विस्ट

Dwidha Movie: ‘द्विधा’मध्ये रेणुका दफ्तरदार दिसणार एका वेगळ्या रूपात, पाहण्याचं ‘शास्त्र असतं ते’
2

Dwidha Movie: ‘द्विधा’मध्ये रेणुका दफ्तरदार दिसणार एका वेगळ्या रूपात, पाहण्याचं ‘शास्त्र असतं ते’

Aai Tuljabhavani Serial: ‘आई तुळजाभवानी’मध्ये नवं वळण! बालतुळजा आणि हरीची पहिली भेट; बहीण-भावाच्या नात्याची रंगणार दिव्य लीला
3

Aai Tuljabhavani Serial: ‘आई तुळजाभवानी’मध्ये नवं वळण! बालतुळजा आणि हरीची पहिली भेट; बहीण-भावाच्या नात्याची रंगणार दिव्य लीला

Tarini Serial: ‘तारिणी’ने रचला नवा इतिहास! अटारी-वाघा बॉर्डरवर शूटिंग करणारी ठरली पहिली मराठी मालिका
4

Tarini Serial: ‘तारिणी’ने रचला नवा इतिहास! अटारी-वाघा बॉर्डरवर शूटिंग करणारी ठरली पहिली मराठी मालिका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.