Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सती सावित्रीचं रूप धारण करून राणी वाचवेल का इंद्राचा जीव? ‘हुकुमाची राणी’ महत्त्वपूर्णावर वळणावर

सर्व आव्हानांचा राणी कशी सामना करेल? या भावनिक प्रसंगांचा उलगडा सौभाग्य संग्राम या महाएपिसोडमध्ये पाहायला मिळणापर आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Apr 10, 2026 | 01:00 PM
(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

Hukumachi Rani मालिकेत सध्या मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. कथानकात राणी एक अत्यंत महत्त्वाचा आणि भावनिक निर्णय घेणार असल्याचे दाखवले जात आहे.देवीच्या मंदिरात इंद्राच्या संदर्भात काहीतरी अनिष्ट घडू शकते अशी चाहूल लागल्याने राणीच्या मनात काळजी निर्माण होते. तिला पडलेलं स्वप्न आणि जोगतीणीचा इशारा यामुळे ती इंद्राची जास्त काळजी घेते आणि त्याच्यापासून दूर न राहण्याचा निर्णय घेते. दरम्यान, जत्रेच्या गडबडीत काही अनपेक्षित घडामोडी घडू लागतात. विक्रांतने आखलेल्या कारस्थानामुळे राणीला प्रत्येक परिस्थिती हाताळणं कठीण जातं. मात्र राणीच्या उपस्थितीमुळे इंद्रावर येणारी संकटं वेळोवेळी टळताना दिसतात. या सगळ्या घडामोडींमुळे वातावरणात हळूहळू ताण निर्माण होत जातो. ज्या प्रकारे सती सावित्रीने सत्यवानाला वाचवण्यासाठी पतिव्रतेच्या बळावर यमराजाला प्रसन्न करून पतीचे प्राण परत मिळवले. अगदी त्याच प्रमाणे राणी इंद्राचे प्राण वाचवण्यासाठी लढत आहे. या सर्व आव्हानांचा राणी कशी सामना करेल?

मालिकेत राणी हे पात्र साकारणारी  अभिनेत्री वैभवी चव्हाण या महाएपिसोड बद्दल म्हणाली की, “मालिकेत एक जबरदस्त आणि अनपेक्षित ट्विस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्रत्येक स्त्री तिच्या पती व कुटुंबासाठी लढत असते. राणीची हीच लढाई सध्या सुरु आहे. राणी सती सावित्रीप्रमाणे इंद्राचा जीव वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावत लढताना पाहायला मिळेल मिळेल. या महाएपिसोडचं शूटिंग साताऱ्यातील खऱ्या जत्रेत पार पडलं, आणि त्या दोन दिवसांच्या प्रचंड गर्दीत, जत्रेतील मोठ्या पाळण्यात बसून आम्ही शूटिंग केलं आहे.याचबरोबर राणी तांडव करताना दिसणार आहे.

‘Jai Jai Swami Samarth’मध्ये वेदच्या जीवावर मृत्यूयोग; श्रद्धा की भ्रम अंबादास कुटुंबासमोर कठीण परीक्षा

जवळपास १२-१३ तास आम्हाला तांडव शूट करण्यासाठी लागले. मालिकेत गोष्ट एका रात्रीत पुढे सरकताना दिसते, पण प्रत्यक्षात आम्ही त्यासाठी सलग चार नाईट शिफ्ट्स केल्या. साताऱ्याचं कडक ऊन, दिवस-रात्र सुरू असलेलं शूटिंग या सगळ्याचा थकवा जाणवायलाच वेळ मिळाला नाही. कारण हे सगळं आम्ही आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी मनापासून करत आहोत. जत्रेत शूटिंग करताना  मालिकेचे चाहते येऊन कौतुकाची थाप देत होते. प्रेक्षकांच्या या प्रेमामुळे आम्ही सगळे भारावून गेलो आहोत.”

Sara Arjun आता भंसालींच्या सिनेमात; Dhurandhar च्या तुफान यशानंतर हातात लागला ‘हा’ जबरदस्त प्रोजेक्ट

Web Title: Will rani save indras life by taking the form of sati savitri a major twist in hukumachi rani

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2026 | 01:00 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi serial news
  • marathi serial update

संबंधित बातम्या

kamali Serial: शिक्षणाच्या बाजाराविरोधात युवा शक्तीचा अंतिम वार ;८ सप्टेंबरला कमळी आणि रितेश सरपोतदार येणार आमनेसामने विद्यार्थ्या
1

kamali Serial: शिक्षणाच्या बाजाराविरोधात युवा शक्तीचा अंतिम वार ;८ सप्टेंबरला कमळी आणि रितेश सरपोतदार येणार आमनेसामने विद्यार्थ्या

Priyanka Chopra Jonas: प्रियांका चोप्राची ग्लोबल फॅशनविश्वात मोठी झेप; पॅरिसमधील LVMH Prize मध्ये मिळाली खास जबाबदारी
2

Priyanka Chopra Jonas: प्रियांका चोप्राची ग्लोबल फॅशनविश्वात मोठी झेप; पॅरिसमधील LVMH Prize मध्ये मिळाली खास जबाबदारी

Sai Tamhankar: ‘अडकित्ता’मधील मंगलची भूमिका सईला का भावली? अभिनेत्रीने स्वतःच सांगितलं कारण
3

Sai Tamhankar: ‘अडकित्ता’मधील मंगलची भूमिका सईला का भावली? अभिनेत्रीने स्वतःच सांगितलं कारण

Love And War Movie: ‘लव्ह अँड वॉर’चं शूटिंग अखेर पूर्ण! रणबीर-आलिया-विकीच्या सिनेमाची आता ‘ही’ तयारी सुरू
4

Love And War Movie: ‘लव्ह अँड वॉर’चं शूटिंग अखेर पूर्ण! रणबीर-आलिया-विकीच्या सिनेमाची आता ‘ही’ तयारी सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.