Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Salman Khan Viral Statement : रितेश देशमुखची नोकरी धोक्यात? सलमान खानच्या एका वक्तव्याने रंगली चर्चा; नेमकं प्रकरण काय

Salman Khan Viral Statement : 'द अलायन्स'च्या नव्या प्रोमोमध्ये सलमान खानने 'रितेश देशमुखची नोकरी धोक्यात आहे' असे वक्तव्य केले. या क्रिप्टिक कमेंटमुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 03, 2026 | 10:10 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Salman Khan Viral Statement : प्राइम व्हिडिओवरील रिअॅलिटी शो ‘द अलायन्स’ सध्या स्पर्धकांमधील वाद, टास्क आणि धक्कादायक घडामोडींमुळे चर्चेत आहे. आता शोचा नवा प्रोमो समोर आला असून, त्यामधील सलमान खानच्या एका वक्तव्याने सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे. “मला वाटतं रितेश देशमुखची नोकरी धोक्यात आहे,” या सलमानच्या वक्तव्यामुळे चाहते संभ्रमात पडले आहेत.

प्रोमोमध्ये नेमकं काय घडलं?

प्रोमोच्या सुरुवातीलाच सोहेल खान रागाच्या भरात सेटवरील एका भागाला लाथ मारताना दिसतो. मोठा आवाज झाल्यानंतर घरातील सर्व स्पर्धक घाबरून घटनास्थळी धाव घेतात. त्याचवेळी सलमान खानची अनपेक्षित एन्ट्री होते. भावाला मिठी मारत सलमान विचारतो, “‘क्या भाई?” त्यावर सोहेल म्हणतो, “मी आज खूप घाबरलो होतो.”

यानंतर सलमान स्पर्धकांना विचारतो, “तुम्ही काही तणावाखाली आहात का?” यावर झैद दरबार “अजिबात नाही,” असं उत्तर देतो.

‘रितेश देशमुखची नोकरी धोक्यात’ म्हणण्यामागचं कारण काय?

संवादादरम्यान सलमान खान अचानक म्हणतो, “मला वाटतं रितेश देशमुखची नोकरी धोक्यात आहे.” या एका वाक्याने सोशल मीडियावर चर्चेचा भडका उडाला. कारण रितेश देशमुख या शोचा भाग नसल्याने सलमानने त्याचा उल्लेख का केला, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

काही नेटकऱ्यांनी कमेंट करत, “रितेशने नेमकं काय केलं?”, “तो या शोचा होस्टही नाही, मग त्याचा उल्लेख का?” असे प्रश्न उपस्थित केले. तर काहींनी सलमानचा गोंधळ झाला असावा आणि त्याने शोचा होस्ट कुणाल खेमूऐवजी रितेश देशमुखचं नाव घेतलं असावं, असा अंदाज व्यक्त केला.

🚨 Salman Khan enters #AllianceOnPrime to support his brother Sohail Khan! 🔥 And that promo ending… did Salman just roast Ritesh Deshmukh? 😂 pic.twitter.com/Y62y9RDD6r — BBTak (@BiggBoss_Tak) August 2, 2026

 

Pranit More Biryani Controversy : बिर्याणी वादानंतर भावुक झाला प्रणित मोरे; पहिल्याच लाइव्ह शोमध्ये अश्रू अनावर

सोहेलला धीर देण्यासाठी सलमानची एन्ट्री

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सीमा सजदेह शोमधून बाहेर पडल्यानंतर सोहेल खान भावनिकदृष्ट्या खचला होता. त्याचबरोबर मांडीच्या दुखापतीमुळे त्याला टास्क पूर्ण करतानाही अडचणी येत होत्या. अशा परिस्थितीत सोहेलचं मनोधैर्य वाढवण्यासाठी आणि त्याला प्रोत्साहन देण्यासाठी सलमान खानने ‘द अलायन्स’च्या घरात विशेष एन्ट्री केली.

दरम्यान, सलमानच्या ‘रितेश देशमुखची नोकरी धोक्यात’ या वक्तव्यामागचा नेमका संदर्भ पुढील भागात स्पष्ट होणार का, याकडे आता प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.

Sachin Deshpande: इन्स्टावर कमी फॉलोवर्समुळे मालिकेतून रिप्लेस;अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा, सांगितलं इंडस्ट्रीचं भयावह वास्तव

Web Title: Salman khan viral statement riteish deshmukh job promo fans confused

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2026 | 10:10 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • ritesh deshmukh
  • Salman Khan

संबंधित बातम्या

Lust Stories 3 Review: ४ कथा, ४ दिग्दर्शक अन् मानवी इच्छांचा वेगळाच अंदाज; ‘लस्ट स्टोरीज ३’ पाहावा का?
1

Lust Stories 3 Review: ४ कथा, ४ दिग्दर्शक अन् मानवी इच्छांचा वेगळाच अंदाज; ‘लस्ट स्टोरीज ३’ पाहावा का?

Tiffany Trump: टिफनी ट्रम्पचा भारतीय अंदाज पाहिलात का? अंबानींच्या गणपती उत्सवातील फोटो तुफान व्हायरल
2

Tiffany Trump: टिफनी ट्रम्पचा भारतीय अंदाज पाहिलात का? अंबानींच्या गणपती उत्सवातील फोटो तुफान व्हायरल

Daayra Movie Review: करीना कपूरच्या अभिनयाची पुन्हा चर्चा; पृथ्वीराजसोबत रंगली कायदा विरुद्ध न्यायाची लढाई
3

Daayra Movie Review: करीना कपूरच्या अभिनयाची पुन्हा चर्चा; पृथ्वीराजसोबत रंगली कायदा विरुद्ध न्यायाची लढाई

The Broken News: पत्रकारितेच्या दुनियेतील काळं सत्य! 7.6 IMDb रेटिंग अन् फक्त 8 एपिसोड; जयदीप अहलावतची ‘ती’ सीरिज पाहिली का?
4

The Broken News: पत्रकारितेच्या दुनियेतील काळं सत्य! 7.6 IMDb रेटिंग अन् फक्त 8 एपिसोड; जयदीप अहलावतची ‘ती’ सीरिज पाहिली का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.