• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Entertainment »
  • Savalyachi Janu Savali Fame Bhagyashree Dalavi Started New Business

Savalyachi Janu Savali : मालिकेतली गायिका तारा, खऱ्या आयुष्यात झाली व्यावसायिक! सुरु केला नवा बिजीनेस

मराठी मालिकांमधील ‘सावल्याची जणू सावली’मधील तारा वझेची भूमिका गाजवणारी अभिनेत्री भाग्यश्री दळवी सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 04, 2026 | 06:33 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मराठी छोट्या पडद्यावर गाजणारी मालिका सावल्याची जणू सावली नेहमीच चर्चेचा विषय ठरते. आताही मालिकेची चर्चा आहे पण चर्चेचा विषय जरा हटके आहे. मालिकेतील सावली, सारंग, ऐश्वर्या, भैरवी ही सगळी पात्र नेहमीच चर्चेत असतात. त्यातील एक महत्वाचे पात्र म्हणजे ‘तारा वझे!’ तारा वझे मालिकेत कधी खलनायिकेसारखी वागते तर कधी सावलीच्या अस्तित्वासाठीही लहानसहान योगदान करणारी पण खऱ्या आयुष्यात ताराने आता कमालच केली आहे. तारा म्हणजेच अभिनेत्री भाग्यश्री दळवी! भाग्यश्रीने नव्या आयुष्याचा शुभारंभ केला आहे. कोण म्हणतं? मराठी माणसाला व्यवसाय जमत नाही, ‘या’ अभिनेत्रीने त्या व्याख्येला तडा दिला आहे.

Bigg Boss Marathi Season 6: करण आणि रुचिता पुन्हा भिडले! प्राजक्ताने केला राडा? आजच्या बिग बॉस प्रोमोने वेधले लक्ष

भाग्यश्रीने नवा व्यवसाय सुरु केला आहे. तिने सोशल मीडिया पोस्ट करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. भाग्यश्री दळवी आणि तिची बहीण रुची दळवीने या व्यवसायाचा शुभारंभ केला आहे. त्यांनी या व्यवसायाला “cookiss’ असे नाव दिले आहे. ते घरगुती कुकी विकत आहेत. @cookissluvu या अधिकृत ID वरून पोस्ट करत माहिती दिली आहे. पोस्टखाली कॅप्शनमध्ये ‘आता आमचे “कुकिस” तुमचे आहेत. ते फक्त हाताने नव्हे तर या हृदयापासून बनवले आहेत. आमचा असा विश्वास आहे की प्रत्येक लहान व्यवसायाची काही ना काही कथा असते, तर तुम्हीही आमच्या या व्यवसायाला पाठिंबा देऊन या कथेचा एक भाग व्हा.’

भाग्यश्रीच्या या व्यवसायाला अनेक कलाकारांनी वाव दिली आहे. तिचे भरभरून कौतुक केले आहे. मालिकेची सावली म्हणजेच प्राप्ती रेडकरने ‘भाग्यश्री आणि रुची, मला तुमचा अभिमान आहे’ अशी कौतुकास्पद कमेंट केली आहे तर भैरवी पात्र साकारणारी अभिनेत्री मेघा धाडेने ‘आता आमचे आवडते कुकी तुमच्या सगळ्यांचे होणार आहेत’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Varanasi: दोन भागात प्रदर्शित ‘वाराणसी’ होणार? एसएस राजामौली यांनी दिला चर्चेला पूर्णविराम

चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव होत आहे. सावल्याची जणू सावली मालिका नेहमी वेगवेगळे वळण घेत असते नुकतेच मालिकेमध्ये तारा वझेही गायक नसून तिचा खरा आवाज हा सावलीचा आहे, हे सत्य बाहेर आले होते. त्यावेळी मालिकेने प्रचंड वेगही धरला होता.

Web Title: Savalyachi janu savali fame bhagyashree dalavi started new business

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 06:33 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
रशियातील मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये भयावह हल्ला; भारतीय विद्यार्थ्यांवर वार, आरोपी अटकेत

रशियातील मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये भयावह हल्ला; भारतीय विद्यार्थ्यांवर वार, आरोपी अटकेत

Feb 08, 2026 | 08:48 AM
राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितींचे मतदान पूर्ण; उद्या निकाल

राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितींचे मतदान पूर्ण; उद्या निकाल

Feb 08, 2026 | 08:31 AM
मदतीसाठी गेलेल्या ‘त्या’ नराधमानेच गर्भवतीची केली हत्या; लग्न करण्याचे आमिष दाखवत सातत्याने संबंध

मदतीसाठी गेलेल्या ‘त्या’ नराधमानेच गर्भवतीची केली हत्या; लग्न करण्याचे आमिष दाखवत सातत्याने संबंध

Feb 08, 2026 | 08:08 AM
कायमच मसालेदार भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर ‘या’ पद्धतीने बनवा फ्लेवरफूल पनीर भाजी, नोट करा रेसिपी

कायमच मसालेदार भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर ‘या’ पद्धतीने बनवा फ्लेवरफूल पनीर भाजी, नोट करा रेसिपी

Feb 08, 2026 | 08:00 AM
मोठी बातमी ! दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर घेतला जाणार महत्त्वाचा निर्णय; ‘या’ तारखेला मोठ्या घडामोडी घडणार?

मोठी बातमी ! दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर घेतला जाणार महत्त्वाचा निर्णय; ‘या’ तारखेला मोठ्या घडामोडी घडणार?

Feb 08, 2026 | 07:17 AM
Shabari Jayanti 2026: 7 की 8 फेब्रुवारी कधी आहे शबरी जयंती, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Shabari Jayanti 2026: 7 की 8 फेब्रुवारी कधी आहे शबरी जयंती, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Feb 08, 2026 | 07:05 AM
Propose Day 2026: कधी मैत्री, कधी भांडण, तर कधी अबोला…! मनापासून प्रेम व्यक्त करण्यासाठी जोडीदाराला पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा

Propose Day 2026: कधी मैत्री, कधी भांडण, तर कधी अबोला…! मनापासून प्रेम व्यक्त करण्यासाठी जोडीदाराला पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा

Feb 08, 2026 | 06:30 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Feb 07, 2026 | 01:58 PM
Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Feb 07, 2026 | 01:53 PM
विमान अपघातावरील संशय ते राष्ट्रवादीचे विलीनीकरण, सुजय विखे पाटलांनी मांडली रोख ठोक भूमिका

विमान अपघातावरील संशय ते राष्ट्रवादीचे विलीनीकरण, सुजय विखे पाटलांनी मांडली रोख ठोक भूमिका

Feb 07, 2026 | 01:49 PM
Ratnagiri : सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद

Ratnagiri : सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद

Feb 07, 2026 | 01:45 PM
Ratnagiri : भाजप नेते प्रशांत यादव यांचे मतदान करण्याचे आवाहन

Ratnagiri : भाजप नेते प्रशांत यादव यांचे मतदान करण्याचे आवाहन

Feb 07, 2026 | 01:42 PM
पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

Feb 06, 2026 | 07:29 PM
Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Feb 06, 2026 | 07:11 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.