• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Entertainment »
  • Karan And Ruchita Faught Again Bigg Boss

Bigg Boss Marathi Season 6: करण आणि रुचिता पुन्हा भिडले! प्राजक्ताने केला राडा? आजच्या बिग बॉस प्रोमोने वेधले लक्ष

कलर्स मराठीवरील ‘बिग बॉस मराठी’ सध्या रंगतदार टप्प्यावर असून प्रत्येक टास्क तणावपूर्ण ठरत आहे. नुकत्याच झालेल्या टास्कमध्ये टोपल्यांवरून करण आणि रुचिता यांच्यात जोरदार वाद झाला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 04, 2026 | 05:49 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

कलर्स मराठीवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस मराठी’ सध्या उत्कंठावर्धक वळणावर पोहोचला असून, घरातील प्रत्येक टास्क चुरशीचा ठरत आहे. नुकत्याच पार पडलेल्या एका टास्कमध्ये टोपल्यांच्या संख्येवरून झालेल्या वादामुळे घरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले. या टास्कदरम्यान करण आणि रुचिता यांच्यातील वाद इतका वाढला की, संपूर्ण घराचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले.

ग्लॅमर नाही, अभिनय आणि कंटेंटला प्राधान्य, ‘अग्ली’मधील शालिनी अजूनही प्रेक्षकांच्या मनावर करते राज्य

टास्कदरम्यान टोपल्या योग्य ठिकाणी नेण्यावरून आणि रणनीतीच्या वापरावरून दोघांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध रंगले. रुचिताचा आरोप होता की, करणने मुद्दामहून टास्क बिघडवण्यासाठी अडथळे आणले आणि सुरू असलेली प्रक्रिया ‘उद्ध्वस्त’ केली. तिच्या मते, करणने सुरुवातीलाच चुकीचा निर्णय घेतला आणि त्यामुळे संपूर्ण टास्कचा तोल ढासळला. यावरूनच दोघांमध्ये जोरदार वादाला तोंड फुटले.

संवादादरम्यान रुचिताने थेट सवाल करत विचारले, “तुम्ही सुरुवातच का केली?” यावर प्राजक्तानेही हस्तक्षेप करत, “नंतर घ्यायच्या ना? ते उद्ध्वस्त का केलं?” असा प्रश्न उपस्थित केला. रुचिताने पुढे स्पष्ट केले की, तिने कोणत्याही गोष्टीला हात लावला नव्हता, तर फक्त टोपली हलवत होती. तिच्या म्हणण्यानुसार, आधी करणकडूनच चारही टोपल्या एकत्र ठेवण्यात आल्या आणि त्यामुळे परिस्थिती चिघळली.

या आरोपांना उत्तर देताना करणने मात्र आपली बाजू ठामपणे मांडली. “डोकं लावायचं होतं,” असे म्हणत त्याने हे सर्व रणनीतीचा भाग असल्याचे स्पष्ट केले. करणच्या मते, बिग बॉसच्या घरात केवळ शारीरिक शक्ती नव्हे तर बुद्धी आणि युक्तीचा वापर करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. मात्र, रुचिताने यावर आक्षेप घेत स्पष्ट शब्दांत सांगितले, “तुम्ही युक्तीचा वापर केला, म्हणून मग मी शक्तीचा वापर केला! संपला विषय.” या विधानामुळे वाद आणखी पेटला. या संपूर्ण घटनेदरम्यान इतर स्पर्धकही संभ्रमात दिसत होते. काहींनी करणची रणनीती योग्य असल्याचे मान्य केले, तर काहींनी रुचिताच्या भावनिक प्रतिक्रिया समजून घेतल्या. टास्कदरम्यान वाढलेला तणाव, आवाज चढवलेले संवाद आणि आरोप-प्रत्यारोप यामुळे घरातील वातावरण काही काळासाठी पूर्णपणे बदलले होते.

जुन्या निरागसतेची आठवण! महाकुंभ वाली मोनालिसाचा नवीन लुक रिलीज, चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली

या वादामुळे ‘बिग बॉस मराठी’च्या खेळाला आणखी रंगत आली असून, प्रेक्षकांमध्येही या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर करण आणि रुचिताच्या भूमिकांवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.

Web Title: Karan and ruchita faught again bigg boss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 05:48 PM

Topics:  

  • Bigg Boss Marathi
  • bigg boss marathi 6

संबंधित बातम्या

Bigg Boss Marathi Season 6: मी फ्राईड राईज तू ट्रिपल शेजवान मंचूरियन ग्रेव्ही! तन्वी-आयुषचे ते संभाषण चर्चेत
1

Bigg Boss Marathi Season 6: मी फ्राईड राईज तू ट्रिपल शेजवान मंचूरियन ग्रेव्ही! तन्वी-आयुषचे ते संभाषण चर्चेत

Bigg Boss Marathi 6: ”अंगावर चढू नकोस…”, बिग बॉसच्या घरात ठिणग्या पेटल्या; दिपाली आणि रुचितामध्ये जोरदार राडा
2

Bigg Boss Marathi 6: ”अंगावर चढू नकोस…”, बिग बॉसच्या घरात ठिणग्या पेटल्या; दिपाली आणि रुचितामध्ये जोरदार राडा

Bigg Boss Marathi 6 : बिग बॉसच्या घरात वादाचा भडका! राकेश आणि रुचिता एकमेकांना भिडले
3

Bigg Boss Marathi 6 : बिग बॉसच्या घरात वादाचा भडका! राकेश आणि रुचिता एकमेकांना भिडले

Bigg Boss Marathi 6 : ‘दुसऱ्याची वाट लावूनच जाईल..’, ‘बिग बॉस’च्या घरात नव्या वादाची ठिणगी! प्रभूने विशालला दिली धमकी
4

Bigg Boss Marathi 6 : ‘दुसऱ्याची वाट लावूनच जाईल..’, ‘बिग बॉस’च्या घरात नव्या वादाची ठिणगी! प्रभूने विशालला दिली धमकी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Bigg Boss Marathi Season 6: करण आणि रुचिता पुन्हा भिडले! प्राजक्ताने केला राडा? आजच्या बिग बॉस प्रोमोने वेधले लक्ष

Bigg Boss Marathi Season 6: करण आणि रुचिता पुन्हा भिडले! प्राजक्ताने केला राडा? आजच्या बिग बॉस प्रोमोने वेधले लक्ष

Feb 04, 2026 | 05:48 PM
काठमांडू-इस्तंबूल विमानाचे कोलकातामध्ये इमर्जन्सी लँडिंग; इंजिनमध्ये ठिणग्या दिसताच २३६ प्रवाशांचा जीव टांगणीला

काठमांडू-इस्तंबूल विमानाचे कोलकातामध्ये इमर्जन्सी लँडिंग; इंजिनमध्ये ठिणग्या दिसताच २३६ प्रवाशांचा जीव टांगणीला

Feb 04, 2026 | 05:45 PM
Career News : CET अभ्यासक्रमाची नोंदणी सुरू; प्रवेश परीक्षासाठी सहा लाख विद्यार्थ्यांनी केली नोंदणी

Career News : CET अभ्यासक्रमाची नोंदणी सुरू; प्रवेश परीक्षासाठी सहा लाख विद्यार्थ्यांनी केली नोंदणी

Feb 04, 2026 | 05:42 PM
Electric Cars च्या मागणीत ‘छप्परफाड़’ मागणी! जानेवारी 2026 मध्ये ‘या’ Top 5 वाहनांनी अख्ख मार्केट हलवलंय

Electric Cars च्या मागणीत ‘छप्परफाड़’ मागणी! जानेवारी 2026 मध्ये ‘या’ Top 5 वाहनांनी अख्ख मार्केट हलवलंय

Feb 04, 2026 | 05:41 PM
Varanasi:  दोन भागात प्रदर्शित ‘वाराणसी’ होणार? एसएस राजामौली यांनी दिला चर्चेला पूर्णविराम

Varanasi: दोन भागात प्रदर्शित ‘वाराणसी’ होणार? एसएस राजामौली यांनी दिला चर्चेला पूर्णविराम

Feb 04, 2026 | 05:40 PM
SIP Investment Guide: नोकरी करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! SIP का आहे सर्वात स्मार्ट गुंतवणूक?

SIP Investment Guide: नोकरी करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! SIP का आहे सर्वात स्मार्ट गुंतवणूक?

Feb 04, 2026 | 05:39 PM
T20 World Cup 2026 चॅम्पियन टीम होणार मालामाल! उपविजेत्यालाही मिळणार मोठी रक्कम

T20 World Cup 2026 चॅम्पियन टीम होणार मालामाल! उपविजेत्यालाही मिळणार मोठी रक्कम

Feb 04, 2026 | 05:18 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vaibhav Naik: “एकनाथ शिंदे गद्दारीच्या पैशांवर निवडणूका लढवतात”- वैभव नाईक यांचा घणाघात

Vaibhav Naik: “एकनाथ शिंदे गद्दारीच्या पैशांवर निवडणूका लढवतात”- वैभव नाईक यांचा घणाघात

Feb 04, 2026 | 03:10 PM
माणगाव तर्फे वरेडीमध्ये परिवर्तन घडवणार – एकनाथ धुळे

माणगाव तर्फे वरेडीमध्ये परिवर्तन घडवणार – एकनाथ धुळे

Feb 04, 2026 | 02:58 PM
Lonavala News :  ट्रेकसाठी आलेल्या श्रेया पाटीलचा मृत्यू अपघात नाही तर आत्महत्या, पोलीसांनी केला खुलासा

Lonavala News : ट्रेकसाठी आलेल्या श्रेया पाटीलचा मृत्यू अपघात नाही तर आत्महत्या, पोलीसांनी केला खुलासा

Feb 03, 2026 | 08:42 PM
Kolhapur : महापौरपदावरुन महायुतीतील गटांत वाद; नेमकं प्रकरण काय ?

Kolhapur : महापौरपदावरुन महायुतीतील गटांत वाद; नेमकं प्रकरण काय ?

Feb 03, 2026 | 08:35 PM
गाव रस्त्यावरील अतिक्रमण हटवून खुला करण्यासाठी ग्रामस्थांचे नगर कल्याण महामार्गावर रास्ता रोको

गाव रस्त्यावरील अतिक्रमण हटवून खुला करण्यासाठी ग्रामस्थांचे नगर कल्याण महामार्गावर रास्ता रोको

Feb 03, 2026 | 08:30 PM
Thane : शिंदे गटाचं ठाण्यात वर्चस्व ; शर्मिला पिंपळोलकर नव्या महापौर

Thane : शिंदे गटाचं ठाण्यात वर्चस्व ; शर्मिला पिंपळोलकर नव्या महापौर

Feb 03, 2026 | 05:15 PM
Mumbai : “नोटिसा आल्या तरीही आंदोलन होणारच” -गोवर्धन देशमुख

Mumbai : “नोटिसा आल्या तरीही आंदोलन होणारच” -गोवर्धन देशमुख

Feb 03, 2026 | 05:05 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.